Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

KKR vs MI: प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का; कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?

KKR vs MI Pitch Report: ईडन गार्डन्सवर आज कोलकाता आणि मुंबई याच्यात महत्वाचा सामना खेळणार आहे. या सामन्यात कशी असेल खेळपट्टी आणि प्लेइंग ११, जाणून घ्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 20, 2026 | 01:42 PM
KKR vs MI:  प्लेऑफच्या रेसमध्ये KKR बाजी मारणार की MI देणार धक्का;  कशी असेल ईडन गार्डन्सची पिच अन् संभाव्य प्लेइंग ११?
Follow Us
Close
Follow Us:
  • कोलकाता विरुद्ध मुंबई पिच रिपोर्ट
  • हेड टू हेड रेकॉर्ड
  • संभाव्य प्लेइंग ११
कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज हायव्होटेज सामना रंगणार आहे. लीग स्टेजमधील ६५ वा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना कोलकातासाठी करो या मरो असा असणार आहे. एकीकडे कोलकाता प्लेऑफच्या रेसमध्ये टिकून राहण्यासाठी प्रयत्न करेल. तर दुसरीकडे, आधीच आयपीएलमधून स्पर्धेतून बाहेर गेलेली मुंबई आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरेल. ईडन गार्डन्सच्या या महामुकाबल्यात फलंदाज की गोलंदाज कोणाचं वर्चस्व गाजणार, कशी असेल संभाव्य प्लेइंग ११, जाणून घेऊयात.

Rishabh Pant पुन्हा नव्या वादात! भरलेल्या मैदानात वापरला अपशब्द, म्हणाला, ‘आम्ही F$*king…’, ओलांडल्या मर्यादा

कोलकाता विरुद्ध मुंबई पिच रिपोर्ट

ईडन गार्डन्सवरील पिच फंलदाजासाठी फायदेशीर आणि अनुकूल मानली जाते. या पिचवर दव मोठी भूमिका बजावू शकतो. म्हणून नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाता येथे खेळल्या गेलेल्या ४ सामन्यांपैकी २ सामने प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. तर, २ सामने लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या संघानी जिंकले आहेत. येथे सायंकाळी तापमान ३० ते ३३ अंश सेल्सियसच्या दरम्यान राहण्याचा अंदाज आहे. तसेच, हवामान खात्याने पावसाची दाट शक्यता वर्तवली आहे, ज्यामुळे सामन्यावर परिणाम होऊ शकतो.

हेड टू हेड रेकॉर्ड

कोलकाता नाइट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आतापर्यंत ३६ सामने खेळले गेलेले आहेत. यापैकी कोलकाताने ११ तर मुंबईने २५ सामने जिंकले आहेत. म्हणजेच, आतापर्यंतच्या सामन्यात मुंबईने कोलकात्यावर वर्चस्व गाजवले आहे. आयपीएल २०२६ मध्ये कोलकाताने १२ पैकी ५ सामने जिंकले आहेत तर ६ सामने गमावले आहेत. त्यांचा एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. ११ गुणांसह ते गुणतालिकेत आठव्या स्थानावर आहेत. तर मुंबई इंडियन्सने १२ पैकी फक्त ४ सामने जिंकले आहेत. ते ८ गुणांसह गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहेत.

संभाव्य प्लेइंग ११

कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), फिन ऍलन, अंगकृष रघुवंशी (विकेटकीपर), कॅमेरून ग्रीन, मनीष पांडे, रिंकू सिंग, सुनील नरेन, अनुकुल रॉय, वरुण चक्रवर्ती, सौरभ दुबे, कार्तिक त्यागी

मुंबई इंडियन्स : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, नमन धीर, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), विल जॅक्स, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, रघु शर्मा

‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन

Web Title: Kkr vs mi ipl 2026 eden gardens pitch report playing 11 playoff race marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 01:42 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Kolkata Knight Riders
  • mumbai indians

संबंधित बातम्या

Rishabh Pant पुन्हा नव्या वादात! भरलेल्या मैदानात वापरला अपशब्द, म्हणाला, ‘आम्ही F$*king…’, ओलांडल्या मर्यादा
1

Rishabh Pant पुन्हा नव्या वादात! भरलेल्या मैदानात वापरला अपशब्द, म्हणाला, ‘आम्ही F$*king…’, ओलांडल्या मर्यादा

‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन
2

‘आईसाठी होतं….’ वैभव सूर्यवंशीने जगासमोर लपवलं पण ड्रेसिंग रूममध्ये झाला भावूक, व्यक्त केलं मन

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव
3

LSG Vs RR Live: जयपूरमध्ये Vaibhav चा झंझावात! रॉयल्स क्वालिफाय करणार? लखनौचा दारुण पराभव

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज
4

LSG Vs RR Live: मिशेल मार्शने ‘रॉयल्स’ला फोडला घाम; प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी राजस्थानला 221 रन्सची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.