Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: श्रीलंका उद्ध्वस्त! पहिल्याच दिवशी भारताने दाखवले आस्मान, 288 रन्स अन्…

श्रीलंकेच्या संघाचे गोलंदाज आज पहिल्या दिवशी विशेष कामगिरी करू शकले नाहीत. त्यांना भारताच्या दोनच फलंदाजांना आउट करण्यात यश आले.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 15, 2026 | 06:07 PM
india vs sri lanka 1st day

india vs sri lanka 1st day

Follow Us
Follow Us:
  • आजपासून भारत-श्रीलंका कसोटी सामना सुरू 
  • पहिला दिवस देवदत्त पडीकलने गाजवला 
  • श्रीलंकेचे गोलंदाज ठरले अपयशी 
India Vs Sri Lanka 1st Test Live Updates: आजपासून भारत आणि श्रीलंका यांच्यात टेस्ट सिरिज सुरू झाली आहे. आजपासून पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार शुभमन गिलने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केएल राहुल आणि देवदत्त पडीकलने हा निर्णय योग्य ठरवला. पहिल्या दिवशी हरताने 288 रन्स केल्या आहेत.

कर्णधार सुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार केएल राहुल आणि यशस्वी जयस्वालने भरताची सुरुवात केली. यशस्वी जयस्वालने 32 रन्सची खेळी केली. 32 रन्सवर तो आउट झाला. त्यानंतर देवदत्त पडीकलने डावाची सूत्रे आपल्या हातात घेतली. तर केएल राहुल 77 रन्सची खेळी केली. त्यानंतर दुखापत झाल्याने तो रिटायर्ड हर्ट झाला. त्यानंतर कर्णधार शुभमन गिल खेळण्यासाठी आला.

IND Vs SL: श्रीलंकेचा विषय संपला! Devdutt Padikkal ने ठोकले शानदार शतक

कर्णधार शुभमन गिलने 16 रन्सची खेळी केली. मात्र एका बाजूने देवदत्त पडीकलने भारताची बाजू सांभाळून धरली देवदत्त पडीकलने पहिल्याच दिवशी शानदार शतकी खेळी केली आहे. 117 रन्सवर तो नॉट आउट खेळत आहे साई सुदर्शन फिटनेस टेस्ट पास न झाल्याने तो टेस्ट सिरिज खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागी देवदत्त पडीकलला संधी मिळाली होती. या संधीचे त्याने सोने केले. त्याने शानदार शतकी खेळी केली.

श्रीलंकेच्या संघाचे गोलंदाज आज पहिल्या दिवशी विशेष कामगिरी करू शकले नाहीत. त्यांना भारताच्या दोनच फलंदाजांना आउट करण्यात यश आले. यशस्वी जयस्वाल रन आउट झाला. तर प्रभाथ जयसूर्याने श्रीलंकेसाठी पहिली विकेट घेतली. त्याने कर्णधार शुभमन गिलला आउट केले.

Live सामन्यादरम्यान गर्लफ्रेंडला केला मेसेज अन् बसला लाखोंचा फटका; तमिळनाडूच्या क्रिकेटपटूवर BCCIची कारवाई, नेमकं काय घडलं?

भारतीय संघ: यशस्वी जयस्वाल, के. एल. राहुल, देवदत्त पडिक्कल, शुभमन गिल, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, मानव सुतार, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

Third session resumes! Devdutt Padikkal & Rishabh Pant at the crease for #TeamIndia Updates ▶️ https://t.co/M9LVyCAp8y#SLvIND pic.twitter.com/yZbXfAxU4N — BCCI (@BCCI) August 15, 2026

श्रीलंकेचा संघ: लहिरू उदारा, निशान मदुष्का, दिनेश चांदीमल, कमिंदू मेंडिस, धनंजय डी सिल्वा, सोनल दिनुषा, निरोशन डिकवेला, केशरा नुवंथा, प्रबात जयसूर्या, लहिरू कुमारा, असिथा फर्नांडो.

Web Title: Kl rahul 77 and devdutt padikkal 131 day 1 india vs sri lanka test match live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 06:07 PM

Topics:  

  • Devdutt Padikkal
  • IND vs SL
  • India vs Sri Lanka
  • Test Series

संबंधित बातम्या

IND vs SL: देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास,  स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शतक ठोकणार पहिला भारतीय खेळाडू
1

IND vs SL: देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास, स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शतक ठोकणार पहिला भारतीय खेळाडू

IND Vs SL: श्रीलंकेचा विषय संपला! Devdutt Padikkal ने ठोकले शानदार शतक
2

IND Vs SL: श्रीलंकेचा विषय संपला! Devdutt Padikkal ने ठोकले शानदार शतक

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…
3

AUS Vs BAN: कांगारूंना लयं पळवलं! घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया अडचणीत, तंजिद हसनने…

IND Vs SL: गॉल टेस्ट सुरु होताच लागले कसोटी सामन्याला ‘ग्रहण’, लंचनंतर मैदानात येऊच शकले नाहीत खेळाडू
4

IND Vs SL: गॉल टेस्ट सुरु होताच लागले कसोटी सामन्याला ‘ग्रहण’, लंचनंतर मैदानात येऊच शकले नाहीत खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.