Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL चा ‘फ्लॉप शो’! Power Play मध्ये ‘या’ संघांना 20 धावाही करणे झाले कठीण; दिग्गज अन्…

फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पॉवर प्ले अत्यंत महत्वाचा समजला जातो. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे दोनच खेळाडू या काळात सीमारेषेवर ठेवण्याची परवानगी असते. त्यामुळे फलंदाज आक्रमक फलंदाजी करू शकतात.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 30, 2026 | 04:46 PM
IPL चा ‘फ्लॉप शो’! Power Play मध्ये ‘या’ संघांना 20 धावाही करणे झाले कठीण; दिग्गज अन्…
Follow Us
Follow Us:

आयपीएलच्या इतिहासात अनेक रेकॉर्ड आले समोर 
पॉवर प्लेमध्ये अनेक संघाची फलंदाजी कोलमडली 
20 पेक्षा अधिक धावा करणे झालेले अवघड

Indian Premier League Records: 2008 मध्ये आयपीएल म्हणजेच इंडियन प्रीमियर लीग या स्पर्धेला सुरुवात झाली. यंदा 2026 मध्ये या स्पर्धेचे 19 वा सीझन सुरू झाला आहे. यंदाच्या हंगामात दोन सामने देखील पार पडले आहेत. आज आपण असे काही रेकॉर्ड जाणून घेणार आहोत, ज्याबद्दल तुम्हाला कदाचित माहिती नसेल. फलंदाजी करणारा संघासाठी पॉवर प्ले हा अत्यंत महत्वाचा असतो. तर आज आपण असे काही संघ पाहणार आहोत की ज्या संघांनी पॉवर प्लेमध्ये 20 देखील (Cricket) धावा केल्या नाहीत.

फलंदाजी करणाऱ्या संघासाठी पॉवर प्ले अत्यंत महत्वाचा समजला जातो. गोलंदाजी करणाऱ्या संघाचे दोनच खेळाडू या काळात सीमारेषेवर ठेवण्याची परवानगी असते. त्यामुळे फलंदाज आक्रमक फलंदाजी करू शकतात व मोठी धावसंख्या करण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र याच वेळेस आक्रमक फलंदाजी करताना ताळमेळ नसला तर तो फलंदाज पटकन बाद देखील होतो. आज आपण ज्या संघांना पॉवर प्ले मध्ये 20 धावा देखील करणे कठीण गेले, त्याबाबत जाणून घेणार आहोत.

आरसीबी विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स 

हा सामना सर्वात कमी धावा पॉवर प्ले मध्ये करण्यासाठी ओळखला जातो. रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा संघ फलंदाजी करत होता. तेव्हा आरसीबीने पहिल्या ओव्हर्समध्ये 2 धावा केल्या. मात्र नंतर सामना सुरू असलेल्या ठिकाणी पाऊस सुरू झाला. त्यानंतर सामनाच रद्द झाला. त्यामुळे आरसीबीने केलेल्या 2 धावा या पॉवर प्ले मध्ये सर्वात कमी धावा करण्याच्या रेकॉर्डमध्ये प्रथम स्थानी आल्या.

अबब! KKR चा पराभव ‘त्या’ 21 चेंडूंमुळे; IPL मध्ये Andre Russell नसल्याने….; चर्चेला उधाण

चेन्नई विरुद्ध आरसीबी

आयपीएलच्या इतिहासात पॉवर प्ले मध्ये कमी धावा करण्याचा दूसरा रेकॉर्ड चेन्नई सुपर किंग्सच्या नावावर आहे. चेन्नई विरुद्ध आरसीबी असा सामना सुरू होता. 2013 मध्ये झालेल्या या सामन्यात चेन्नईचे फलंदाज लवकर बाद झाले. तर चेन्नईने पॉवर प्लेमध्ये केवळ 11 धावा केल्या होत्या आणि 3 फलंदाज बाद झाले होते.

विजयाचा श्रीगणेशा! IPL मध्ये MI ने मोडला 14 वर्षांचा जुना ‘शाप’; KKR विरुद्ध हिटमॅनची वादळी खेळी

एसआरएच विरुद्ध आरआर

2022 मध्ये आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिध्द असलेल्या सनरायझर्स हैद्राबादला 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. आरआर विरुद्ध हैद्राबादच्या संघाने वेगाने आपल्या विकेट गमावल्या. पहिल्या 6 ओव्हर्समध्ये 14 धावा करून 3 खेळाडू बाद झाले.

Web Title: Know all csk rcb srh teams they only 20 runs in ipl power play cricket news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • cricket news
  • IPL
  • IPL 2026

संबंधित बातम्या

IND vs IRE: एक मोठी चूक आणि भारताचा लज्जास्पद पराभव! आयर्लंडमध्ये केली नाचक्की
1

IND vs IRE: एक मोठी चूक आणि भारताचा लज्जास्पद पराभव! आयर्लंडमध्ये केली नाचक्की

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा
2

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा

Vaibhav Sooryavanshi: ‘माझा विश्वासच बसत नाही…’, मायकल वॉन भडकला; वैभवला न घेतल्यामुळे टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह
3

Vaibhav Sooryavanshi: ‘माझा विश्वासच बसत नाही…’, मायकल वॉन भडकला; वैभवला न घेतल्यामुळे टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू
4

Shree Charani Record: भारताची नवी ‘विकेट टेकर’; पूनम यादवला टाकले मागे, आता निशाण्यावर ‘ही’ खेळाडू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.