Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jai Moondra: जन्म भारतात, आयर्लंडच्या संघातून पदार्पण; पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला केले Bold, कोण आहे जय मुंद्रा

आयर्लंडचा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनची विकेट काढली. राजस्थानच्या टोंक येथे जन्मलेल्या जयने आयर्लंडच्या संघातून पदार्पण केले

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 26, 2026 | 08:57 PM
कोण आहे जय मुंद्रा (फोटो सौजन्य - X.com)

कोण आहे जय मुंद्रा (फोटो सौजन्य - X.com)

Follow Us
Follow Us:
  • भारतीय वंशाच्या जय मुंद्राने केले आयर्लंडमधून पदार्पण
  • पहिल्याच चेंडूवर काढली संजू सॅमसनची विकेट 
  • कोण आहे जय मुंद्रा जाणून घ्या 
भारताचा आयर्लंडमधील दौरा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. वैभव सूर्यवंशी यातून पदार्पण करणार अशी बरीच चर्चा होती. मात्र पहिल्या सामन्यात वैभवला स्थान देण्यात न आल्याने चाहत्यांची निराशा झाली. तर दुसरीकडे भारतीय वंशाच्या जय मुंद्राने भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात आयर्लंडसाठी पदार्पण केले. २९ वर्षीय मुंद्राचा जन्म भारतात झाला असून, तो शिक्षणासाठी २०२१ मध्ये आयर्लंडला गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याला तिथे नोकरी मिळाली. प्रमुख गोलंदाजांना झालेल्या दुखापतींमुळे मुंद्राला आयर्लंड संघात स्थान मिळाले आणि पहिल्याच सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली.

जय मुंद्राने आपल्या पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली

First international appearance. First delivery. First wicket. Some introduction from Jai Moondra! 👏#BackingGreen | #IREvIND | #FáilteSolar pic.twitter.com/nV6IfgWHpZ — Cricket Ireland (@cricketireland) June 26, 2026

डावखुरा वेगवान गोलंदाज जय मुंद्राने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. तो भारताच्या डावातील दुसरे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला. त्याने आपल्या पहिल्याच चेंडूवर संजू सॅमसनला बाद केले. ताशी १३९ किमी वेगाच्या चेंडूने संजूच्या बॅटची कड घेतली आणि तो यष्टीवर आदळला. त्याने ४ चेंडूंमध्ये ५ धावा केल्या.

Vaibhav Sooryavanshi: ‘माझा विश्वासच बसत नाही…’, मायकल वॉन भडकला; वैभवला न घेतल्यामुळे टीम इंडियाच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह

आयर्लंडसाठी त्याच्या टी२० आंतरराष्ट्रीय कारकिर्दीच्या पहिल्याच चेंडूवर विकेट

  • मॅथ्यू हम्फ्रीज विरुद्ध बांगलादेश, चट्टोग्राम (२०२३)
  • जय मुंद्रा विरुद्ध भारत, बेलफास्ट (२०२६)
कोण आहे जय मुंद्रा 

जय मुंद्राचा जन्म १० जानेवारी १९९७ रोजी राजस्थानमधील टोंक येथे झाला. लहानपणापासूनच जयला शैक्षणिक आणि व्यावसायिक अशा दोन्ही स्तरांवर क्रिकेटची आवड होती. तो राजस्थानच्या १४ वर्षांखालील संघाचा भाग होता आणि त्याने राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धांमध्ये भाग घेतला. जय सुरुवातीला टेनिस बॉलने क्रिकेट खेळायचा, पण नंतर त्याने लेदर बॉलचा वापर सुरू केला. एम.टेक. करण्यासाठी जय विद्यार्थी व्हिसावर आयर्लंडला गेला, जिथे तो क्रिकेट खेळण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही. त्याने डब्लिनमधील प्रसिद्ध लेन्स्टर क्रिकेट क्लबसाठी खेळायला सुरुवात केली. तो २०२३ मध्ये आयरिश सिनियर कप जिंकणाऱ्या संघाचाही एक भाग होता.

IND Vs IRE Live: आयर्लंडला दुबळं समजणं पडलं महागात! ‘या’ फलंदाजांनी धू-धू धुतले, भारताला 183 रन्सची गरज

जयचा चुलत भाऊ स्वीडनकडून खेळतो

विशेष म्हणजे, जयच्या काकांचा मुलगा, अजय मुंद्रा, स्वीडनकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळतो. यष्टीरक्षक-फलंदाज अजयने स्वीडनसाठी ३१ टी२० सामने खेळले असून, ३०.५० च्या सरासरीने ७९३ धावा केल्या आहेत. त्याने पाच अर्धशतके झळकावली आहेत, ३८ झेल घेतले आहेत आणि दोन खेळाडूंना यष्टीचीत केले आहे. दरम्यान आता जयनेही एका सामन्या संजू सॅमसनची मोठी विकेट घेतल्यामुळे तो काही क्षणातच चर्चेत आला आहे आणि आता त्याचेही सोशल मीडियावर चाहते एका रात्रीत वाढले तर नक्कीच आश्चर्याची गोष्ट ठरणार नाही. 

Web Title: Ind vs ire who is jai moondra took wicket of sanju samson on first ball of his international career

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 08:57 PM

Topics:  

  • cricket news
  • ind vs ire

संबंधित बातम्या

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय
1

याला म्हणतात दणका! आराध्याचा तूफानी धडाका! शानदार खेळीने एलिट ॲकॅडमीचा दणदणीत विजय

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
2

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो
3

Explainer: एकाच वेळी २ आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकतो का संघ? ICC चा नियम काय सांगतो

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार
4

Asian Games 2026: नेपाळ-जपानचा सामन्यात मोठा उलटफेर, भारताला Gold Medal जिंकण्याची संधी, ‘या’ संघाला भिडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.