Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली

दोन्ही संघांसाठी सिरिज महत्वाची असणार आहे. सध्या भारत अन् श्रीलंका यांच्यात सराव सामना सुरू आहे. दरम्यान सिरिज सुरू होण्याआधीच श्रीलंकेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 07, 2026 | 09:31 PM
IND Vs SL: हातात हात घालूनी आली संकटे! दुखापतींमुळे ‘हे’ स्टार खेळाडू मैदानाबाहेर, ‘या’ संघाची अडचण वाढली
Follow Us
Follow Us:
  • 15 ऑगस्टपासून भारत-श्रीलंका टेस्ट सिरिज सुरू होणार 
  • सिरिज सुरू होण्याआधी श्रीलंकेचे दोन खेळाडू स्पर्धेबाहेर 
  • सराव सामन्यात भारताचा कर्णधार शुभमन गिल देखील जखमी 
India Vs SRI Lanka Test Series: येत्या 15 ऑगस्टपासून भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची टेस्ट सिरिज सुरू होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत ही सिरिज खेळवली जाणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी सिरिज महत्वाची असणार आहे. सध्या भारत अन् श्रीलंका यांच्यात सराव सामना सुरू आहे. दरम्यान सिरिज सुरू होण्याआधीच श्रीलंकेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे.

15 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध श्रीलंका टेस्ट सिरिजआधी श्रीलंकेला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेला दोन मोठे धक्के बसले आहेत. दोन खेळाडू दुखापतीमुळे खेळू शकणार नाहीयेत. कुशल मेंडिस पूर्ण सिरिजमधून बाहेर गेला आहे. तर पथूम निसांका हा पहिला सामना खेळू शकणार नाहीये. त्यामुळे सिरिज सुरू होण्याआधीच श्रीलंकेला धक्का बसला आहे. आता श्रीलंका क्रिकेट बोर्ड कोणाला संधी देणार हे पहावे लागणार आहे.

श्रीलंकेचा स्टार खेळाडू आणि विकेटकिपर कुसल मेंडिस उजव्या पायाला दुखापत झाल्यामुळे संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तसेच पथूम निसांका देखील मनगटाच्या दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्याला मुकणार आहे. मालिकेची सुरुवात होण्यापूर्वीच दोन आघाडीच्या फलंदाजांच्या दुखापतीमुळे श्रीलंकेच्या संघ व्यवस्थापनाची आणि निवड समितीची डोकेदुखी प्रचंड वाढली आहे.

IND vs SL: युवा श्रीलंकेने काढली भारताची लाज; पहिल्याच दिवशी चोपल्या ३६३ धावा, टीम इंडिया फ्लॉप

19 जुलै रोजी एका प्रीमियर लीगमध्ये कोलंबो कॅप्सकडून खेळताना रन काढत असताना त्याला उजव्या पायाला दुखापत झाली. त्यानंतर तो वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेत होता. भारताविरुद्ध खेळण्यासाठी तो तंदुरूस्त होईल असे वाटत होते. मात्र अंतिम वैद्यकीत तपासणीत तो फिट नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सिरिजमध्ये खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

कुसल मेंडिस संघात नसल्याने श्रीलंकेच्या मिडल ऑर्डरचे संतुलन बिघडले आहे. कुसल मेंडिस केवळ फलंदाज नव्हता तर तो श्रीलंकेसाठी विकेटकीपिंग देखील करत असे. त्यामुळे आता श्रीलंकेला विकेटकीपिंग करत असलेला खेळाडू शोधावा लागणार आहे.

IND Vs SL: गर्वाचे घर खाली! श्रीलंकेला बुडवायची स्वप्न मात्र विकेट कुठे मिळतेय? पहिल्या 20 ओव्हर्समध्ये…

कसे आहे वेळापत्रक?

पहिला सामना – 15 ऑगस्ट ते 19 ऑगस्ट 2026
दुसरा सामना – 23 ते 27 ऑगस्ट 2026

Web Title: Kusal mendis and pathum nisanka drooped out india vs sri lanka test series due to injury

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 09:31 PM

Topics:  

  • IND vs SL
  • injured
  • Kusal Mendis
  • Test Series

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.