Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लक्ष्य सेन, सायना नेहवाल जपान ओपनमधून बाहेर; किदम्बी श्रीकांतची आगेकूच

  • By Pooja Pawar
Updated On: Sep 01, 2022 | 11:54 AM
लक्ष्य सेन, सायना नेहवाल जपान ओपनमधून बाहेर; किदम्बी श्रीकांतची आगेकूच
Follow Us
Close
Follow Us:

जपान ओपन २०२२ ही बॅडमिंटन स्पर्धा (Badminton Championship)  सध्या सुरू आहे. या स्पर्धेत भारताचा स्टार बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने (Kidambi Srikanth) जागतिक क्रमवारीत चौथ्या क्रमांकावर असलेल्या ली जी जियाचा पराभव केलाय. श्रीकांतनं ३७ मिनिटं चाललेल्या पुरुष एकेरीच्या लढतीत पाचव्या मानांकित ली विरुद्ध२२-२०, २३-२१ असा विजय मिळवला. परंतु राष्ट्रकुल चॅम्पियन लक्ष्य सेनला (Lakshya Sen) बुधवारी जपान ओपन सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला आहे. तसेच लंडन ऑलिम्पिकची कांस्यपदक विजेती सायना नेहवालच्या (Saina Nehwal) पदरातही निराशा पडली असून तिचा अकाने यामागुचीने ९-२१, १७-२१ असा पराभव केला.

एमआर अर्जुन- ध्रुव कपिला पुरुष जोडीचा पराभव :
जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत जगातील २६व्या क्रमांकावर पोहोचलेल्या एमआर अर्जुन आणि ध्रुव कपिला पुरुष दुहेरी जोडीला कोरियाच्या चोई सोल ग्यु आणि किम वॉन यांच्याविरुद्ध २१-१९, २१-२३, १५-२१ असा पराभव स्वीकारावा लागलाय.

गायत्री गोपीचंद- ट्रिसा जॉलीच्या पदरात निराशा :
बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या गायत्री गोपीचंद आणि ट्रिसा जॉली या महिला दुहेरीच्या जोडीला सातव्या मानांकित थायलंडच्या जोंगकोल्फान कितिथाराकुल आणि रविंदा प्रजोंगजाई यांच्याकडून १७-२१, १८-२१ असा पराभव पत्करावा लागला.

मिश्र दुहेरीत भारताची निराशाजनक कामगिरी :
मिश्र दुहेरीत जुही देवांगन आणि वेंकट गौरव प्रसाद या जोडीला अव्वल मानांकित झेंग सी वेई आणि चीनच्या हुआंग या कियांग यांच्याकडून अवघ्या २३ मिनिटांत ११-२१, १०-२१ असा पराभव पत्करावा लागला.

Web Title: Lakshya sen saina nehwal out of japan open kidambi srikanths progress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 01, 2022 | 11:54 AM

Topics:  

  • Badminton
  • india
  • Navarahstra
  • Navarahstra live
  • navarahstra news

संबंधित बातम्या

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’
1

Trump-Putin Meeting: ट्रम्प-पुतिन यांच्या अ‍लास्कातील भेटीवर भारताची प्रतिक्रिया; ‘शांततेच्या प्रयत्नांचे कौतुक’

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड
2

Independence Day 2025: स्वातंत्र्य दिनाचा जल्लोष खालिस्तान्यांना खुपला! ऑस्ट्रेलियात तिरंगा यात्रा थांबवली, फडकवले खालिस्तानी झेंड

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश
3

जगभर भारताचा सन्मान… पुतिनकडून पंतप्रधान मोदींना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; अमेरिकेसोबतच्या तणावादरम्यान मोठा संदेश

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक
4

टॅरिफ तणावादरम्यान अमेरिकेने भारताला दिल्या स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा; दोन्ही देशांमधील संबंधांना म्हटले ऐतिहासिक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.