Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 17 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fifa World Cup: अर्जेंटिनावर टिका करणाऱ्यांना Lionel Messi चे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘आम्हाला काही ताटात…’

अर्जेंटिनाच्या सामन्यांमध्ये रेफ्री पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर मेस्सीने उत्तर दिले आहे. अर्जेंटिनाचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. या टीकेला उत्तर देताना कर्णधार लियोनेल मेस्सीने प्रत्युत्तर दिले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jul 17, 2026 | 03:15 PM
Fifa World Cup: अर्जेंटिनावर टिका करणाऱ्यांना Lionel Messi चे प्रत्युत्तर; म्हणाला, ‘आम्हाला काही ताटात…’
Follow Us
Follow Us:
  • अर्जेंटीनावर टीका करणाऱ्यांना मेस्सीचे प्रत्युत्तर
  • फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये अर्जेंटीनाची धडक 
  • अर्जेंटीना विरुद्ध स्पेन रंगणार अंतिम सामना 
Fifa World Cup/Arjentina in Final 2026: फिफा वर्ल्डकपचा थरार अंतिम टप्प्यात आला आहे. दोन्ही सेमीफायनल पूर्ण झाल्या आहेत. 19 जुलै रोजी फिफा वर्ल्डकपकहा अंतिम सामना होणा आहे. अर्जेंटीना आणि स्पेनमध्ये अंतिम सामना होणार आहे. त्याआधी एक मोठी बातमी समोर आली आहे. या संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यान (Sports) अर्जेंटिनाच्या सामन्यांमधील रेफरींच्या निर्णयांवरून बरीच टीका झाली होती. त्याला आता लिओनेल मेस्सीने प्रत्युत्तर दिले आहे.

फिफा वर्ल्डकपचा दूसरा सेमीफायनल सामना पार पडला. हा सामना अर्जेंटिना आणि इंग्लंडमध्ये झाला. अर्जेंटिनाने इंग्लंडचा पराभव केला आहे. शेवटच्या 7 मिनिटांमध्ये पाठोपाठ गोल करत अर्जेंटिनाने हा सामना जिंकला आहे. या संपूर्ण वर्ल्ड कप दरम्यान अर्जेंटिनाच्या सामन्यांमधील रेफरींच्या निर्णयांवरून बरीच टीका झाली होती. रेफरी अर्जेंटिनाच्या बाजूने पक्षपाती निर्णय घेत असल्याचा आरोप अनेक माजी खेळाडू आणि चाहत्यांकडून केला जात होता. त्यावर मेस्सी नेमके काय म्हणाला आहे ते जाणून घेऊयात.

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

अर्जेंटिनाच्या सामन्यांमध्ये रेफ्री पक्षपात करत असल्याचा आरोप करण्यात येत होता. त्यावर मेस्सीने उत्तर दिले आहे. अर्जेंटिनाचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. या टीकेला उत्तर देताना कर्णधार लियोनेल मेस्सीने प्रत्युत्तर दिले आहे.

मेस्सी काय म्हणाला?

इंग्लंडविरुद्ध सामना जिंकल्यावर मेस्सीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मागील चार वर्षांमध्ये अत्यंत चांगले प्रदर्शन केले आहे. तुम्हाला ही आवडो किंवा नाही हे सत्य आहे. आम्ही पुन्हा एकदा आमच्या संघाला जगातील दिग्गज संघाच्या यादीत समाविष्ट केले आहे. आम्हाला कोणी काही ताटात वाढून दिलेले नाही. हे आमचे आम्ही कष्टाने मिळवले आहे.

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

अर्जेंटीनाच्या संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. यासोबत आता मेस्सीकडे गोल्डन बूट जिंकण्याची सुवर्णसंधी चालून आली आहे. आतापर्यंत मेस्सीच्या नावावर अनेक राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल पुरस्कार मिळाले आहेत. मात्र त्याला अद्याप गोल्डन बूट प्राप्त करता आलेला नाही. मात्र यंदा त्याच्याकडे ती संधी चालून आली आहे.

Web Title: Lionel messi reply to all peoples criticizes in arjentina football team fifa world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 03:15 PM

Topics:  

  • Arjentina
  • Fifa World Cup
  • Lionel Messi

संबंधित बातम्या

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?
1

FIFA World Cup 2026 Final: मेस्सी vs यामाल आमनेसामने! अर्जेंटिना-स्पेन महामुकाबला कधी? भारतात कुठे आणि कसा पहाल?

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर
2

FIFA World Cup 2026 Final: फुटबॉलची सुंदर कहाणी! ज्याला लहानपणी मिठी मारली, ‘तो खेळाडू फायनलमध्ये मेस्सीला देणार टक्कर

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार
3

भयंकर युद्ध पेटणार? इंग्लंडची हार अन् अर्जेंटिनाने उकरून काढला रक्तरंजित इतिहास; FIFA कारवाई करणार

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक
4

Argentina vs England: 84 मिनिटानंतर अर्जेंटिनाचा कमबॅक, इंग्लंडला नमवत फिफा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.