Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs CSK : ‘एक संघ म्हणून, मी प्रत्येक…’ सीएसकेविरुद्धच्या पराभवानंतर ऋषभ पंतचे खळबळ माजवणारे विधान

आयपीएल २०२५ चा काल ३० व्या (१४ एप्रिल) सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केला. या पराभवानंतर सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात एलएसजीचा कर्णधाराने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 15, 2025 | 12:35 PM
LSG vs CSK: 'As a team, I will...' Rishabh Pant's sensational statement after the defeat against CSK

LSG vs CSK: 'As a team, I will...' Rishabh Pant's sensational statement after the defeat against CSK

Follow Us
Close
Follow Us:

LSG vs CSK  : आयपीएल २०२५  चा १८  वा हंगामातील काल ३०  वा (१४ एप्रिल) सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळवण्यात आला होता. एकाना स्टेडियमवर हा सामना पार पडला असून या सामन्यात सीएसकेने एलएसजीला पराभूत केले आहे आहे. या हंगामात चेन्नईला सलग ५ सामन्यात पराभव पत्करला लागला आहे. तर एलएसजीने या हंगामात ७ समाने खेळले असून त्यातील ४ सामन्यात विजय तर ३ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. काल चेन्नईने लखनौला ५  विकेट्सने पराभूत केले. पराभवानंतर कर्णधार ऋषभ पंत खूप नाराज असल्याचे दिसून आले.

सामन्यानंतरच्या पारितोषिक वितरण समारंभात कर्णधार रुषभने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तो म्हणाला की,  ‘एक संघ म्हणून आम्ही १०-१५ धावांनी नक्कीच कमी पडलो. जेव्हा आम्ही फॉर्ममध्ये होतो तेव्हा आम्ही नियमित अंतराने विकेट गमावत गेलो. आम्हाला चांगली  भागीदारी निर्माण करायची होती. तसेच विकेट देखील काही काळ थांबल्यासारखे वाटत होते. पण आम्हाला अधिक  १५ धावांची गरज होती.’

हेही वाचा : LSG vs CSK : थालाच्या वेगाची २०० वी शिकार, बदोनीचा बळी अन् धोनी बनला जगातील ‘खुंकार’ शिकारी..पहा व्हिडिओ

मी प्रत्येक सामना सकारात्मकतेने..

एलएसजीचा कर्णधार पंत पुढे म्हणाला की, ‘प्रत्येक सामन्यानंतर मला चांगले वाटते, पण कधीकधी ते दिसून येत नाही. मी माझ्या फॉर्ममध्ये  हळूहळू परत येत आहे. मी सर्व सामने सारखेच बघत आहे.  मी अनेक खेळाडूंशी बोललो. आम्ही शेवटपर्यंत बिश्नोईला गोलंदाजी लारायला लावण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज ते शक्य झाले नाही. पॉवरप्लेमध्ये गोलंदाजी करणे ही आमच्यासाठी एक समस्या राहिली आहे. पण आम्ही ती नक्की सोडवणार आहोत. एक संघ म्हणून, मी प्रत्येक सामना हा सकारात्मकतेने घेत असून त्यात सुधारणा करत आहे.

लखनौचा चेन्नईकडून धुव्वा..

काल म्हणजेच सोमवार रोजी (१४ एप्रिल) भारतरत्न श्री अटलबिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर एलएसजी विरुद्ध सीसके सामाना खेळवण्यात आला.  नाणेफेक गामावणाऱ्या लखनौ सुपर जायंट्सने प्रथम प्रथम फलंदाजी करत २० षटकांत सात गडी गमावून १६६ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात  सीएसकेने तीन चेंडू शिल्लक ठेवत विजय नोंदवला.

हेही वाचा : IPL 2025 :राजस्थानकडून ‘हा’ १३ वर्षीय खेळाडू करणार राडा! आरआरने दिले संकेत, पहा व्हिडिओ

दोन्ही संघांचा प्लेइंग-11

चेन्नई सुपर किंग्ज : शेख रशीद, रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, विजय शंकर, रवींद्र जडेजा, जेमी ओव्हरटन, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार, यष्टिरक्षक), अंशुल कंबोज, नूर अहमद, खलील अहमद, मथिशा पाथिराना.

लखनौ सुपर किंग्ज : एडन मार्कराम, मिचेल मार्श, निकोलस पूरन, आयुष बडोनी, ऋषभ पंत (कर्णधार, यष्टिरक्षक), डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आवेश खान, आकाश दीप, दिग्विजय सिंग राठी.

Web Title: Lsg vs csk captain rishabh pants sensational statement after defeat against csk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2025 | 11:40 AM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG vs CSK
  • MS Dhoni Captain
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
3

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?
4

ODI मधील ‘हे’ आहेत जगातील १० महान फलंदाज! एबी डिव्हिलियर्सने केली खास निवड; जाणून घ्या कोण आहे अव्वल स्थानी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.