Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG चा विजय, पण कर्णधार ऋषभ पंत अडचणीत; BCCI ने ठोठावला लाखोंचा दंड

BCCI Fined Rishabh Pant: शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात लखनौने चेन्नईचा पराभव केला असला तरी, सामन्यानंतर कर्णधार ऋषभ पंतला बीसीसीआयने लाखोंचा दंड ठोठावला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 16, 2026 | 01:22 PM
photo-social media

photo-social media

Follow Us
Follow Us:
  • ऋषभ पंतवर BCCI ची कारवाई
  • आयपीएलने जारी केले निवेदन
  • लखनौने केला चेन्नईचा ‘खेळ’ खराब
इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या ५९ व्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव करून दणदणीत विजय मिळवला. मात्र, सामना संपल्यानंतर कर्णधार ऋषभ पंतवर मोठी कारवाई करण्यात आली. शुक्रवारी (दि.१५) लखनौ येथील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियमवर चेन्नई आणि लखनौ यांच्यात महत्वाचा खेळला गेला. या सामन्यात, लखनौने चेन्नईचा ७ विकेट्सने धुव्वा उडवला. सामन्यादरम्यान, LSG एलएसजीला निर्धारित वेळेत आपले ओव्हर्स पूर्ण करता आले नाहीत. यामुळे पंतवर आयपीएल आचारसंहिता २.२२ अंतर्गत कारवाई करण्यात आली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) आयपीएल नियामक परिषदेने ओव्हर रेट कमी ठेवल्याबद्दल पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

PBKS vs MI: पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; कर्णधार श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

आयपीएलने जारी केले निवेदन

आयपीएलने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लखनौ सुपर जायंट्सचा या हंगामातील स्लो ओव्हर रेटचा हा पहिलाच गुन्हा होता. तसेच, पंतने पहिल्यांदाच आयपीएल आचासंहिता २.२२ चे उल्लंघन केले. यामुळे कर्णधार पंतला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, संघाच्या स्लो ओव्हर रेटसाठी कर्णधाराला दंड आकारला जातो. जर लखनौने पुढच्या सामन्यात देखील हीच चूक पुन्हा केली तर त्याला २४ लाखांचा दंड भरावा लागेल. या हंगामात स्लो ओव्हर रेटसाठी शिक्षा झालेला पंत हा पहिला कर्णधार नाही. याआधी आयपीएलने श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांच्यासह अनेक कर्णधारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.

लखनौने केला चेन्नईचा ‘खेळ’ खराब

लखनौ विरुद्धच्या पराभवामुळे CSK चेन्नईच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. संघ १२ गुण आणि ०.०२७ च्या रनरेटसह सहाव्या स्थानावर घसरला आहे. दरम्यान, प्लेऑफच्या शर्यतीतून आधीच बाहेर पडलेला लखनौ संघ गुणतालिकेत १०व्या स्थानावर घसरला आहे.

लखनौची निराशाजनक कामगिरी

लखनौ संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. या हंगामातील त्यांची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ सामने खेळले असून, त्यापैकी केवळ चार सामने जिंकले तर आठ सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले. ८ गुणांसह ते गुणतालिकेत दहाव्या स्थानावर आहेत. पंतच्या कर्णधारपदाखालील हा लखनौचा सलग दुसरा हंगाम आहे.

‘ओए अंधेरे…’ अर्शदीपने केली तिलकवर रंगावरून टिप्पणी, व्हायरल व्हिडिओने चाहत्यांचा तिळपापड; तिलकने दिले बॅटिंगने उत्तर

Web Title: Lsg vs csk rishabh pant fined by bcci for slow over rate ipl 2026 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • Chennai Super Kings
  • IPL 2026
  • Lucknow Super Giants
  • Rishabh Pant

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.