Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG VS MI : ‘त्याबद्दल जास्त विचार करत..’, IPL 2025 मधील खराब फलंदाजीवर कर्णधार Rishabh Pant चे विधान चर्चेत.. 

आयपीएल २०२५ मध्ये या हंगामातील ४३ वा सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात देखील लखनौ संघाचा कर्णधार ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. याबाबत त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: Apr 28, 2025 | 11:34 AM
LSG VS MI: 'Thinking about it too much..', Captain Rishabh Pant's statement on poor batting in IPL 2025 is in the news..

LSG VS MI: 'Thinking about it too much..', Captain Rishabh Pant's statement on poor batting in IPL 2025 is in the news..

Follow Us
Close
Follow Us:

LSG VS MI : इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये या हंगामातील ४३ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करत २१५  धावांचा डोंगर उभा केला. प्रतिउत्तरात २१५ धावांचा पाठलाग करताना लखनऊचा संघ फक्त १६१ धावाच करू शकला. त्यानुसार, मुंबई इंडियन्सने ५४ धावांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. या सामन्यात लखनौ संघाची कामगिरी खूपच वाईट राहिली आहे. त्यातच संघाचा कर्णधार ऋषभ पंत याचा फ्लॉप शो सुरूच आहे. मुंबईविरुद्धच्या सामन्यात देखील त्याला मोठी खेळी करण्यात अपयश आले.  तो २ चेंडूमध्ये ४ धावा करून बाद झाला. सामन्यानंतर ऋषभ पंतने आपल्या खराब फलंदाजीबद्दल प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा : MI vs LSG : Jaspreet Bumrahची कमाल, IPL मध्ये मुंबई इंडियन्ससाठी केली मोठी कामगिरी, असे करणारा ठरला पहिलाच खेळाडू..

सामन्यानंतरच्या सादरीकरणात कर्णधार ऋषभ पंत म्हणाला की, “प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय योग्य होता. आम्हाला आमच्या फलंदाजीला पाठिंबा द्यायचा आहे. आम्हाला गोलंदाजांना चांगलं वाटवारण द्यायचे आहे. पण आज आमचा दिवस नव्हता. दुसरा संघ देखील चांगले क्रिकेट खेळत आहे आणि तुम्ही स्वतःला प्रश्न विचारण्याऐवजी त्यांना श्रेय द्यायला हवे. पण पुढील सामन्यापूर्वी बराच वेळ असल्याने आपण यावर नक्की उपाय शोधू शकतो.”

पंतने त्याच्या फलंदाजीबद्दल काय म्हटले?

मुंबई इंडियन्सविरुद्ध कर्णधार पंतची बॅट पुन्हा एकदा फ्लॉप ठरली आहे.  त्याला या संन्यात ही मोठी खेळी करण्यात अपयश आले. या सामन्यात त्याने पहिल्या चेंडूवर चौकार मारला असला तरी, त्यानंतर तो दुसऱ्या चेंडूवर विल जॅक्सने त्याला मंगहरी पाठवले. त्याच्या फलंदाजीबद्दल बोलताना ऋषभ पंतने सांगितले की, “मी याबद्दल जास्त विचार करत नाही. अशा हंगामात तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायला सुरुवात करता आणि मला ते काही करायचे नाही.”  यानंतर, पंतने युवा वेगवान गोलंदाज मयंक यादवबद्दल सांगितले की, “मयंक यादव परत येत आहे हे पाहून आनंद होत आहे. तो त्याच्याफॉर्ममध्ये परत येत आहे. आशा आहे की चांगलं होत राहील.’

हेही वाचा : IPL 2025 : Mumbai Indians ने आयपीएलमध्ये रचला मोठा इतिहास; असा भीम पराक्रम करणारा बनला पहिला संघ…

मुंबईकडून एलएसजी पराभव

आयपीएल २०२५ च्या ४५ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभवाची धूळ चारली आहे. लखनौने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. एलएसजीचा हा निर्णय त्यांच्याच अंगलट आलेला दिसून आला. कारण, प्रथम फलंदाजी करताना मुंबईने ७ गडी गमावून २१५ धावा केल्या होत्या. प्रतिउत्तरात लखनौ संघ १६१ धावाच करू शकला. मुंबईचा वानखेडेवरील हा लागोपाठ पाचवा विजय ठरला.

Web Title: Lsg vs mi captain rishabh pants reaction to poor batting in ipl 2025 is in the news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 28, 2025 | 11:34 AM

Topics:  

  • IPL 2025
  • LSG VS MI
  • Rishabh Pant

संबंधित बातम्या

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास
1

कसोटी सामन्यात सर्वाधिक शतके झळकवणारा क्रिकेटर ऋषभ पंत याचा जन्मदिवस; जाणून घ्या 04 ऑक्टोबरचा इतिहास

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 
2

RCB ला नवा मालक मिळाला? अदर पूनावालाचे नाव समोर; एक्सवरील ‘त्या’ पोस्टने उडाला गोंधळ 

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?
3

ऋषभ पंतच्या फिटनेसबद्दल मोठी अपडेट, टीम इंडियासाठी कधी परतणार खेळाडू?

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे
4

RCB Post : बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणानंतर RCB ने उचलले मोठे पाऊल, पीडितांच्या कुटुंबियांना देणार एवढे पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.