आयपीएल २०२५ मध्ये या हंगामातील ४३ वा सामन्यात मुंबई इंडियन्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ५४ धावांनी पराभव केला. या सामन्यात देखील लखनौ संघाचा कर्णधार ऋषभ पंत अपयशी ठरला आहे. याबाबत त्याने…
काल शुक्रावार (4 एप्रिल) रोजी इकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्सचा पराभव केला. या एलएसजीचा कर्णधार ऋषभ पंत आणि गोलंदाज दिग्वेश सिंग यांना दंड ठोठावण्यात आला आहे.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना पार पडला. या सामन्यात मुंबईला 12 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तसेच मुंबईच्या डावात तिलक वर्मा रिटायर्ड आउट झाला.
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यात एलएसजीने बाजी मारली. या सामन्यात सलामीवीर फलंदाज मिचेल मार्शने 10 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला आहे.
लखनौ सुपर जायंट्सने या आयपीएल २०२५ चा दुसरा विजय नावावर केला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सला १२ धावांनी पराभूत करून संघाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे.
लखनौ सुपरजायंट्सविरुद्ध संघाच्या १८ वर्षांच्या इतिहासात कधीही न घडलेले कृत्य केले. पंड्याने त्याच्या गोलंदाजीने हे केले आहे. एकाना स्टेडियमवर पंड्याने शानदार गोलंदाजी केली आणि पाच विकेट्स घेतल्या.
मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामधील पहिला डाव झाला आहे. या सामन्यांमध्ये लखनौ सुपर जायंट्सने मुंबई इंडियन्ससमोर 202 धावांचे लक्ष्य उभे केले आहे.
आज सूर्यकुमार यादवसाठी आयपीएलच्या इतिहासातला खास दिवस आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादवचा आज आयपीएल २०२५ मध्ये तो १०० वा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध खेळणार आहे.
लखनौ आणि मुंबई यांच्यातील सामना संध्याकाळी ७:३० वाजता सामना सुरु झाला, याआधी स्टेडियमच्या शेजारी आग लागली त्याआधी अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहोचले जवानांनी आग आटोक्यात आणली.
मुंबई विरुद्ध लखनऊ या सामन्याला सुरुवात झाली आहे, या सामन्यात दोन संघ दुसऱ्या विजयाच्या शोधात आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये दोन्ही संघांची ही पहिलीच लढत असणार आहे. परंतु आत्तापर्यंत या रंगतदार लीगमध्ये दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यांमध्ये लखनऊचे मुंबईवर वर्चस्व पाहायला मिळाले आहे.