Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

LSG vs RCB : जितेश शर्माने खेळली मॅचविनिंग खेळी! LSG च्या संघाला RCB ने 6 विकेट्सने केले पराभूत

मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यशस्वी झाला आणि आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला  रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने 6 विकेट्सने पराभुत केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 27, 2025 | 11:49 PM
फोटो सौजन्य : IndianPremierLeague

फोटो सौजन्य : IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु सामन्याचा अहवाल : आयपीएल 2025 चा शेवटचा नीट सामना आज पार पडला हा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगरूळु या दोन संघांमध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात पहिल्या डावांमध्ये फलंदाजी करत लखनऊच्या संघाने 227 धावा केल्या होत्या. यामध्ये संघाचा कर्णधारी ऋषभ पंत याने शतकीय खेळी खेळली. या मोठ्या लक्षाचा पाठलाग करत असताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यशस्वी झाला आणि आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सच्या संघाला  रॉयल चॅलेंजर्स बंगरूळुने 6 विकेट्सने पराभुत केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाबद्दल बोलायचे झाले तर फिल सॉल्ट यांनी आजच्या सामन्यात 19 चेंडूंमध्ये 30 धावा केल्या यात त्याने सहा चौकार मारले. विराट कोहलीने आणखी एकदा संघासाठी शतक झळकावले त्यांनी 30 चेंडूंमध्ये 54 धावा केल्या आणि दहा चौकार मारले. रजत पाटीदार आज आणखी एकदा फेल ठरला तो या संघासाठी आज विशेष कामगिरी करू शकला नाही त्याने सात चेंडू खेळल्या आणि 14 धावा करून बाद झाला. टीम डेविडच्या स्थानावर आज लियाम लिविंगस्टन याला संघामध्ये स्थान मिळाले होते पण पहिल्याच चेंडूवर बाद झाला.

पंतचे शतक तर मार्शचे अर्धशतक, जोडीने केली कमाल! LSG चे RCB समोर 228 धावांचे लक्ष्य

जितेश शर्माची धुव्वादार खेळी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाचा स्टडींग कर्णधार जितेश शर्मा याने संघासाठी कमालिची खेळी आजच्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सला 6 विकेट्सने पराभुत केले. या सामन्यात जितेश शर्मा याने आजच्या सामन्यात 33 चेंडुमध्ये 85 धावा केल्या यामध्ये त्याने 6 षटकार आणि 8 चौकार मारले. त्याची साथ आजच्या सामन्यात देवदत्त पडिक्कलच्या जागेवर आलेला मयंक अग्रवाल याने दिली. मयंक अग्रवाल याने आजच्या सामन्यात 23 चेंडुमध्ये 43 धावा केल्या. यात त्याने 5 चौकार मारले.

Match 70.Royal Challengers Bengaluru Won by 6 Wickets https://t.co/h5KnqyuYZE #LSGvRCB #TATAIPL #IPL2025

— IndianPremierLeague (@IPL) May 27, 2025

लखनौने २० षटकांत ३ गडी गमावून २२७ धावा केल्या आहेत. पंत व्यतिरिक्त मिचेल मार्शनेही ३७ चेंडूत ६७ धावांची खेळी केली. याशिवाय निकोलस पूरननेही १० चेंडूत १३ धावा केल्या. आयपीएल २०२५ मध्ये, पंतचा शतकाचा दुष्काळ अखेर ७ वर्षांनी संपला. त्याने ६१ चेंडूत ११८ धावांची शानदार खेळी केली. त्याच्या खेळीदरम्यान त्याने ११ चौकार आणि ८ षटकार मारले. तो शेवटपर्यंत नाबाद राहिला. या काळात त्याने १९३.४४ च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली.

Web Title: Lsg vs rcb jitesh sharma played a match winning innings rcb defeated lsg by 6 wickets

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2025 | 11:41 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • LSG vs RCB

संबंधित बातम्या

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश
1

Photo : T20 आशिया कपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे टॉप 5 गोलंदाज, या 2 भारतीयांचाही यादीत समावेश

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ
2

Asia Cup 2025 : सुर्याची टोळी आशिया कपसाठी तयार! शुभमन गिल दिसणार नव्या भूमिकेत, असा असेल भारताचा संपूर्ण संघ

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष
3

Aus vs SA : एडन मार्करमने ऑस्ट्रेलिया गोलंदाजांना धुतलं! ऑस्ट्रेलीयासमोर 297 धावांचे लक्ष

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर
4

आशिया कपमध्ये वैभव सुर्यवंशीला संधी मिळणार? दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ! वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.