Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्रिकेट वर्तुळाला मोठा धक्का! अनंत धामणे काळाच्या पडद्याआड; रणजी कारकीर्द ते…; असा होता प्रवास

व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी 'स्टेट बँक ऑफ इंडिया' (SBI) संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी प्रतिष्ठित 'मोईन-उद-दौला ट्रॉफी'मध्ये सहभाग घेतला होता.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 10, 2026 | 08:23 PM
former ranji player anant dhamne

former ranji player anant dhamne

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू अनंत धामणे यांचे निधन
  • वयाच्या ८७ व्या वर्षी घेतला अंतिम श्वास
  • महाराष्ट्र क्रिकेट क्षेत्रावर पसरली शोककळा
पुणे/Cricket: महाराष्ट्राचे माजी रणजी क्रिकेटपटू अनंत नाना धामणे (वय ८७, रा. शिवाजीनगर) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र क्रिकेट क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि जावई असा परिवार आहे.

१० प्रथम श्रेणी सामने अन् अष्टपैलू कामगिरी

अनंत धामणे यांनी १९५९-६० ते १९६३-६४ या कालावधीत (Sports) महाराष्ट्राच्या रणजी संघाचे प्रतिनिधित्व केले. आपल्या कारकिर्दीत त्यांनी १० प्रथम श्रेणी सामने खेळले. उजव्या हाताचे आक्रमक फलंदाज आणि प्रभावी मध्यमगती गोलंदाज म्हणून त्यांनी क्रिकेट वर्तुळात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. मुंबई, गुजरात आणि सौराष्ट्र यांसारख्या बलाढ्य आणि दिग्गज संघांविरुद्ध त्यांनी केलेली कामगिरी विशेष उल्लेखनीय ठरली.

पाण्याचा प्रवाह देखील झुकला! अवघ्या १३व्या वर्षी ८१ किलोमीटरचा जलप्रवास; विदी भोरने 11 तास अन्…

अजित वाडेकरांच्या नेतृत्वाखाली मोईन-उद-दौला ट्रॉफी

व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्यांनी ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’ (SBI) संघाचे प्रतिनिधित्व केले. भारतीय क्रिकेटचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली खेळताना त्यांनी प्रतिष्ठित ‘मोईन-उद-दौला ट्रॉफी’मध्ये सहभाग घेतला होता. १९९९ मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियातून निवृत्त झाल्यानंतरही त्यांचे क्रिकेटप्रेम कमी झाले नाही आणि ते खेळाशी सातत्याने जोडलेले राहिले. प्रशिक्षक व निवड समिती सदस्य म्हणून योगदान खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यानंतर धामणे यांनी मार्गदर्शकाची भूमिका बजावली:

निवड समिती: महाराष्ट्राच्या १५ वर्षांखालील (Under-15) आणि १९ वर्षांखालील (Under-19) संघांच्या निवड समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेक नवोदित खेळाडूंना शोधण्याचे काम केले.
रणजी प्रशिक्षक: महाराष्ट्र रणजी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.

शीतल देवीचा ‘सुवर्ण बाण’! World Archery Para Series मध्ये कझाकस्तानच्या तिरंदाजावर मात; शूट-ऑफमध्ये बाजी मारत पटकावलं गोल्ड

त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक अभ्यासू, अनुभवी आणि क्रिकेटला समर्पित असलेले ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व गमावले आहे. क्रिकेट क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल तीव्र दुखः व्यक्त केले आहे.

Web Title: Maharashtra former ranji player anant dhamne passed away 87 years old sports news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 08:23 PM

Topics:  

  • cricket news
  • Passed
  • pune news
  • ranji trophy

संबंधित बातम्या

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ
1

अत्यंत दिलासादायक! Pune Mhada चा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपर्यंत देण्यात आली मुदतवाढ

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी
2

MPSC पेपरफुटीवर रोहित पवार आक्रमक; ‘MPSC अध्यक्षांचा राजीनामा व्हायलाच हवा’, तुकाराम मुंढेंना अध्यक्ष करण्याची मागणी

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय
3

याला म्हणतात थरार! चित्तरंजनने ठोकल्या 52 मध्ये 145 रन्स; स्पार्टन मान्सून लीग’मध्ये ‘या’ संघाचा विजय

Sports News:  भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन
4

Sports News: भारतातील शालेय क्रीडेला टेक्नॉलॉजीची साथ! कबुनीचा 400 शाळा जोडण्याचा मोठा प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.