Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान

आम्ही सुरुवातीला अडचणीत होतो, पण आम्ही त्यातून स्वतःला सावरले. आम्ही संयम राखला आणि 199 /5 ही धावसंख्या उभारण्यासाठी अतिशय दर्जेदार फलंदाजी केली, असे माहेला जयवर्धने म्हणाले.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 21, 2026 | 08:33 PM
IPL 2026: “मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली…”: Tilak Verma च्या शतकावर महेला जयवर्धनेचे विधान
Follow Us
Follow Us:

मुंबई इंडियन्सचा गुजरातवर 101 रन्सने विजय 
तिलक वर्माने लगावले शानदार शतक 
माहेला जयवर्धने केले मोठे भाष्य

Tata IPL 2026 MI Vs GT Updates: काल मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. अखेर सलग 4 पराभव झालयावर मुंबई इंडियन्सने आयपीएलमधला दुसरा विजय मिळवला आहे. गुजरातवर मुंबईने 101 रन्सने विजय मिळवला आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून तिलक वर्माने शानदार शतक केले आहे. तिलक वर्माने केलेल्या शतकावर माहेला जयवर्धनेने भाष्य केले आहे.

काय म्हणाले माहेला जयवर्धने?

मुंबई इंडियन्सने त्यांच्या अधिकृत ‘एक्स’ अकाउंटवर शेअर केला आहे. त्या व्हिडिओमध्ये महेला जयवर्धने म्हणाले, “आम्ही सुरुवातीला अडचणीत होतो, पण आम्ही त्यातून स्वतःला सावरले. आम्ही संयम राखला आणि 199 /5 ही धावसंख्या उभारण्यासाठी अतिशय दर्जेदार फलंदाजी केली. तिलक वर्माचे कौतुक करताना जयवर्धने म्हणाले, “आम्ही काही ओव्हर्समध्ये मोठी धावसंख्या उभी केली. मी आतापर्यंत जेवढी शतके पाहिली आहेत, त्यापैकी तिलकची खेळी सर्वोत्तम आहे.”

Batting ➕ Bowling ➕ Fielding 🟰A complete team effort 💙 pic.twitter.com/NmX3Pn4gX6 — Mumbai Indians (@mipaltan) April 21, 2026

Tilak Verma ने गुजरात टायटन्सला रडवत मारले शतक

सोमवारी रात्री नरेंद्र मोदी स्टेडियमवर, तिलक वर्माने आयपीएलच्या इतिहासात क्वचितच घडणारी एक कामगिरी केली. त्याने केवळ आपले पहिले शतकच झळकावले नाही, तर गंभीर दुखापत असूनही आपली जागा टिकवून ठेवली आणि आपल्या संघाला एका संस्मरणीय विजयाकडे नेले. मुंबई इंडियन्सच्या डावातील १८ व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूने सर्वांचा श्वास रोखून धरला. गुजरात टायटन्सचा गोलंदाज अशोक शर्माने १५०.३ किमी प्रतितास वेगाने एक धोकादायक बाउन्सर टाकला. तिलक वर्माने एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण चेंडूचा वेग चुकला आणि तो थेट त्याच्या कमरेला लागला. वेदनेने विव्हळत तिलक वर्मा तात्काळ जमिनीवर कोसळला. व्हिडिओमध्ये त्याची वेदना स्पष्टपणे दिसत होती आणि गुजरात टायटन्सचे खेळाडू त्याची विचारपूस करण्यासाठी त्याच्याभोवती जमले.

MI vs GT: याला म्हणतात बदला! पोटात बसला 150kph चा बॉल, Tilak Verma ने गुजरात टायटन्सला रडवत मारले शतक

तिलक आता फलंदाजी करू शकणार नाही असे सर्वांना वाटले होते, पण या तरुण खेळाडूने हार मानण्यास नकार दिला. वेदना होत असूनही तो खेळत राहिला आणि अवघ्या ४५ चेंडूंमध्ये त्याने आपले पहिले आयपीएल शतक पूर्ण केले. या खेळीसह, त्याने मुंबई इंडियन्ससाठी सर्वात जलद शतक करण्याचा सनथ जयसूर्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

Web Title: Mahela jaywardhane statement about tilak verma century against gujrat titans ipl 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Mahela Jayawardene
  • Tilak Verma

संबंधित बातम्या

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
1

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video
2

‘एक बिहारी सब पर भारी, बाकी…’ Virat अन् Vaibhav चे ‘ते’ संभाषण व्हायरल, पहा IPL चा खास Video

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?
3

RCB चॅम्पियन पण सेलिब्रेशनला गालबोट; Tim David वर मोठी कारवाई, नेमका विषय काय?

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी
4

जागा फक्त 2 आणि ओपनर 5, ‘बहुत नाइन्साफी…’, सिलेक्टर्सच्या डोक्याला ताप, धोक्यात Abhishek – Samsan ची जोडी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.