२०२६ च्या टी२० विश्वचषक सुरू व्हायला काही तास शिल्लक असताना तिलक वर्मावर शस्त्रक्रिया झाली आहे. या फलंदाजाने स्वतः इंस्टाग्रामवर त्यांच्या फिटनेसबद्दल अपडेट दिले आहे, जे त्यांच्या चाहत्यांसाठी दिलासादायक आहे.
कटकमध्ये टीम इंडियाने सहज विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेने दुसरा सामना जिंकला. पराभवानंतर, टीम इंडिया त्यांच्या प्लेइंग ११ मध्ये बदल करू शकते. सर्वात मोठा प्रश्न हा आहे की दक्षिण आफ्रिका…
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि प्रशिक्षक गौतम गंभीर संजू सॅमसनला संधी देण्याचा विचार करू शकतात. आता प्रश्न असा आहे की, जर सॅमसनला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले गेले तर तो कोणाची जागा…
फलंदाजीच्या क्रमात लवचिकतेवर संघ व्यवस्थापनाच्या भराशी सहमती दर्शवत, भारतीय फलंदाज तिलक वर्मा यांनी शनिवारी सांगितले की बहुतेक खेळाडू सामन्याच्या परिस्थितीनुसार कोणत्याही स्थानावर फलंदाजी करण्यास तयार असतात.
तिलक वर्माने आपल्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने एडन मार्क्रमचा षटकार रोखला. त्याने टीम इंडियासाठी पाच धावा वाचवल्या. रायपूरमधील सामन्यात तिलक बदली क्षेत्ररक्षक म्हणून मैदानात आला होता, व्हिडिओ व्हायरल
दक्षिण आफ्रिका अ संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारत अ संघाची घोषणा करण्यात आली आहे. तिलक वर्मा यांची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, तर ऋतुराज गायकवाड यांची उपकर्णधार असणार…
आशिया कप 2025 मध्ये सर्वांचे मन जिंकणाऱ्या युवा खेळाडू तिलक वर्माने आपल्या आरोग्याबाबत एक मोठा खुलासा केलाय. 2022 मध्ये त्याची तब्बेत अचानक बिघडली होती आणि त्याला गंभीर आजार झाला होता,…
भारताच्या संघाने जेव्हा पाकिस्तानच्या संघाला तीन वेळा आशिया कपमध्ये पराभूत केले त्यानंतर आता भारताचा संघ हा मायदेशामध्ये परतला आहे. तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांचे भव्य स्वागत होत असल्याचा व्हिडिओ…