Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W Vs PAK W: ‘मी नुकतेच विमानातून…’; भारताच्या विजयावर Sachin Tendulkar ची खास पोस्ट

भारत पाकिस्तान सामना सुरू असताना सचिन तेंडुलकर विमान प्रवासात असल्याचे समोर आले. मात्र भारताचा संघ जिंकला आहे हे कळताच सचिन तेंडुलकरने सोशल मिडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. यात त्याने भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 15, 2026 | 04:37 PM
IND W Vs PAK W: ‘मी नुकतेच विमानातून…’; भारताच्या विजयावर Sachin Tendulkar ची खास पोस्ट
Follow Us
Follow Us:

भारताच्या विजयावर सचिन तेंडुलकरची खास पोस्ट
स्मृती मंधाना अन् रिचा घोषची तूफान फटकेबाजी 

भारताचा पाकिस्तानवर ६४ रन्सने पराभव 

India W Vs Pak W Updates: काल भारत आणि पाकिस्तानमध्ये महामुकाबला पार पडला. या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ६४ रन्सने विजय मिळवला आहे. दरम्यान भारताने फलंदाजी अन् गोलंदाजीत देखील शानदार प्रदर्शन केले आहे. भारतीय महिला संघाच्या विजयावर मास्टर ब्लास्टर आणि क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने खास पोस्ट केली आहे.

भारत पाकिस्तान सामना सुरू असताना सचिन तेंडुलकर विमान प्रवासात असल्याचे समोर आले. मात्र भारताचा संघ जिंकला आहे हे कळताच सचिन तेंडुलकरने सोशल मिडियावर एक खास पोस्ट शेयर केली आहे. यात त्याने भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

सचिन तेंडुलकरची पोस्ट काय?

भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यावर मास्टर ब्लास्टर अन् क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरने सोशल मिडियावर पोस्ट शेयर केली आहे. मी नुकतेच विमानातून बाहेर आलो आणि मला विजयाची बातमी समजली. मी आपल्या संघाचे शानदार प्रदर्शन पाहू शकलो नाही. स्मृती मंधानाची विस्फोटक फलंदाजी आणि दीप्ती शर्माच्या ५ विकेट्स यांचे कौतुक होईलच.

IND W Vs PAK W: भारताची ‘ही’ लेक हवेत उडाली; श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

Just landed and caught up with the result. Looks like I missed a very special performance from our team. Smriti's innings and Deepti Sharma's five-wicket haul will rightly earn plenty of praise, but contributions from Shree Charani, Richa Ghosh, and the rest of the group seem to… — Sachin Tendulkar (@sachin_rt) June 14, 2026

मात्र त्यासोबत श्री चरणी आणि रिचा घोष आणि पूर्ण संघाचे योगदान यामुळे विजय सुनिश्चित झाला. स्पर्धेची काय सुंदर सुरुवात झाली आहे.

श्रेयंका पाटीलच्या ‘फ्लाइंग कॅच’चा Video Viral

भारतीय फिरकीपटू श्रेयांका पाटीलने हवेत उडी मारत एक शानदार कॅच पकडला आहे. तिने पकडलेल्या या कॅचची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. आयसीसीने देखील आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. तिने पकडलेल्या या अफलातून कॅचचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे.

IND W Vs PAK W: पाकिस्तान संघात अंतर्गत कलह? कर्णधार फातिमाने ‘या’ खेळाडूंना ठरवलं जबाबदार

भारत पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजी करत होता. १५ वी ओव्हर सुरू असताना श्री चरणी गोलंदाजी करत होती. या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर रमी शमीमने पुढे येत मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र बॉल बॅटच्या बाहेरील बाजूस लागून मागील बाजूस गेला. यावेळेस श्रेयांका पाटीलने अत्यंत वेगवान कृती केली. हवेत डाईव्ह मारत तिने एक अफलातून कॅच पकडला. या कॅचचा व्हिडिओ आयसीसीने शेयर केला आहे. त्यामुळे भारताचा विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला आहे. भारताने पाकिस्तानविरुद्ध शानदार गोलंदाजी केली. दीप्ती शर्माने एकूण ५ महत्वाच्या विकेट्स घेतल्या. तर श्री चरणीने ३ विकेट्स पटकावल्या.

Web Title: Master blaster sachin tendulkar congratulations to indian women team win against pakistan t20 world cup 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 04:29 PM

Topics:  

  • ICC Women's T20 World Cup
  • IND vs PAK Women
  • Sachin Tendulkar
  • Smriti Maandhana

संबंधित बातम्या

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग
1

Breaking: क्रिकेटविश्वात इतिहास घडला! मास्टर ब्लास्टरचा २२ वर्षांचा ‘रेकॉर्ड ब्रेक’; झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलर बनला ODIचा किंग

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?
2

IND vs AFG: मैदानात उतरताच Vaibhav Sooryavanshi रचणार इतिहास; सचिन तेंडुलकरचा ‘हा’ विक्रम मोडणार? अफगाणिस्तानविरुद्ध मिळणार संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.