Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नजमुल हुसेन शांतोचं कर्णधारपद या खेळाडूने हिसकावलं! बांग्लादेशचा एकदिवसीय क्रिकेटचा नवा कॅप्टन

BAN विरुद्ध SL यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी आता बांगलादेश क्रिकेटच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली. नजमुल हुसेन शांतो याला एकदिवसीय फॉरमॅटमधून कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 10:09 AM
फोटो सौजन्य - X

फोटो सौजन्य - X

Follow Us
Close
Follow Us:

बांग्लादेश एकदिवसीय संघाचा नवा कर्णधार :  बांग्लादेशचा हा टी 20 मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्यावर होता. बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत बांग्लादेशच्या संघाला पाकिस्तानने वाईट वॉश केले होते. त्याआधी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील बांगलादेश फार काही चांगली कामगिरी करू शकला नाही. आता बांग्लादेशचा संघ श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. या मालिकेत बांगलादेश विरुद्ध श्रीलंका यांच्यामध्ये दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्याआधी आता बांगलादेश क्रिकेटच्या संदर्भात मोठी अपडेट समोर आली. 

बांगलादेश क्रिकेटचा कर्णधार नजमुल हुसेन शांतो याला एकदिवसीय फॉरमॅटमधून कर्णधार पदावरून हटवण्यात आले आहे. आता त्याच्या जागेवर मेहंदी हसन मिराज याच्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. आता बांग्लादेशच्या तीनही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे खेळाडू कर्णधारपद सांभाळताना दिसणार आहेत. टी 20 संघाचे कर्णधारपद हे लिटन दास याच्या हाती आहे तर कसोटी संघाची कमान ही नजमुल हुसेन शांतो याच्याकडे आहे. तर एकदिवसीय क्रिकेट संघाची जबाबदारी ही मेहंदी हसन मिराज सांभाळताना दिसणार आहे.

AUS VS SA सामन्यात एकाच दिनी 12 विकेट! लॉर्डसच्या मैदानावर पॅट कमिन्सची जादू, वाचा सामन्याचा संपूर्ण अहवाल

बांगलादेशचा संघ हा श्रीलंकेविरुद्ध २ कसोटी सामने आणि ३ एकदिवसीय सामने खेळण्यासाठी संघ श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. त्यानंतर बांगलादेशचा संघ हा त्यांच्या मैदानावर भारताविरुद्ध तीन सामन्याची टी 20 मालिका आणि तीन सामन्याची एकदिवसीय मालिका खेळताना दिसणार आहे. 

🚨 Mehidy Hasan Miraz takes charge as Bangladesh’s new ODI captain, replacing Najmul Hossain Shanto. 🇧🇩 pic.twitter.com/r4hwg14P8V — CricketGully (@thecricketgully) June 12, 2025

बांगलादेश क्रिकेट बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात, २७ वर्षीय मेहदी म्हणाले, “बोर्डने ही जबाबदारी सोपवणे माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे.” मार्च २०१७ मध्ये पदार्पण केल्यापासून, मेहदीने १०५ एकदिवसीय सामने खेळले आहेत ज्यामध्ये त्याने दोन शतके आणि सहा अर्धशतकांसह १,६१७ धावा केल्या आहेत आणि ११० विकेट्सही घेतल्या आहेत.

मेहदी म्हणाला, “देशाचे नेतृत्व करणे हे कोणत्याही क्रिकेटपटूचे स्वप्न असते आणि बोर्डाने माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मी आभारी आहे. मला या संघावर पूर्ण विश्वास आहे. आमच्याकडे निर्भय क्रिकेट खेळण्याची प्रतिभा आणि विश्वास आहे. आम्हाला आत्मविश्वासाने कामगिरी करावी आणि कोणत्याही अडथळ्यांशिवाय खेळावे आणि देशासाठी आमचे सर्वोत्तम काम करत राहावे अशी माझी इच्छा आहे.”

Web Title: Mehidy hasan miraz named captain of bangladesh odi cricket team

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 08:35 AM

Topics:  

  • Bangladesh Cricket
  • cricket

संबंधित बातम्या

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास
1

क्रिकेट विश्वातील जुनी आणि प्रसिद्ध कसोटी मालिकेचा होणार शुभारंभ! जाणून घ्या ‘अ‍ॅशेस’चा इतिहास

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु
2

‘मी हरमनप्रीत आहे का?’ निगार सुलतानाने मारहाणीचे आरोप फेटाळत, भारतीय कॅप्टनवर साधला निशाणा! कर्णधाराचा नवा ड्रामा सुरु

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण
3

तीन सामन्यात पराभव, भारताच्या संघाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे आव्हान होणार कठीण! जाणून घ्या संपूर्ण समीकरण

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर
4

IND vs SA : खेळपट्टीची चूक नाही, फलंदाजांची चूक…गौतम गंभीरच्या समर्थनार्थ उतरले सुनील गावस्कर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.