• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Sports »
  • Mi And Dc Face To Face Both Teams Search For First Victory

मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने, गोलंदाजीने हैराण MI तर ओपनर्समुळे हैराण DC पहिल्या विजयाच्या शोधात

  • By युवराज भगत
Updated On: Apr 11, 2023 | 04:49 PM
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने-सामने, गोलंदाजीने हैराण MI तर ओपनर्समुळे हैराण DC पहिल्या विजयाच्या शोधात
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघांचे एकमेकांविरुद्ध चांगले रेकॉर्ड आहेत, परंतु मुंबई इंडियन्स संघ दिल्ली कॅपिटल्सवर जड दिसत आहे.
Full throttle mode 🔛 #OneFamily #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 #DCvMI pic.twitter.com/a9LM6u0otp — Mumbai Indians (@mipaltan) April 10, 2023

आयपीएलमधील दोघांची कामगिरी :
दिल्लीने आतापर्यंत 3 सामने खेळले आहेत आणि तीनही हरले आहेत, तर मुंबई इंडियन्सने 2 सामने खेळले आहेत आणि त्यांना दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. आज दोन्ही संघांपैकी एकाचे विजयाचे खाते उघडले जाऊ शकते.
"Smile everybody, smile 😁
Whether we lose, whether we win, we have to smile"#OneFamily #MumbaiMeriJaan #DCvMI #MumbaiIndians #TATAIPL #IPL2023 @ImRo45 pic.twitter.com/U0mHRa8UKX
— Mumbai Indians (@mipaltan) April 11, 2023

दोन्ही संघांची मैदानावर कामगिरी : 
मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आतापर्यंत एकूण 32 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी मुंबई इंडियन्सने 17 वेळा जिंकले आहेत, तर दिल्ली कॅपिटल्सने 15 सामने जिंकले आहेत. आजच्या सामन्यात दोन्ही संघ या आयपीएल हंगामातील पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील.
दोन्ही संघाची सलामी जोडीची समस्या :
आयपीएल 2023 मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्सची सर्वात मोठी चिंता कदाचित त्यांची सलामीची जोडी आहे. दोन्ही संघांचे सलामीवीर अपयशी ठरत आहेत. दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने तीन सामन्यांत दोन अर्धशतके नक्कीच झळकावली आहेत, पण त्याचा साथीदार पृथ्वी शॉने तीन डावात केवळ १७ चेंडूंचा सामना केला आहे आणि तो मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरत आहे.
मुंबईची डोकेदुखी गोलंदाजी : 
मुंबई संघाची डोकेदुखी म्हणजे त्याची गोलंदाजी. जसप्रीत बुमराहच्या अनुपस्थितीत, जोफ्रा आर्चरवर खूप अवलंबून होता, परंतु दुखापतीमुळे तो त्याच्याकडून अपेक्षित योगदान देऊ शकला नाही. आर्चरच्या खेळाबाबत संघ अजूनही संभ्रमात आहे. त्याचवेळी दिल्ली संघात खलील अहमद आणि मिचेल मार्श नसतील. खलील पूर्णपणे तंदुरुस्त नसल्यास कॅपिटल्स चेतन साकारियाला संधी देऊ शकते.
रोहितचा संघर्ष सुरूच आहे :
मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला आयपीएलमध्ये खेळलेल्या २३ डावांमध्ये एकही अर्धशतक झळकावता आलेले नाही. यादरम्यान त्याने 19.58 च्या सरासरीने आणि 120.20 च्या स्ट्राईक रेटने केवळ 470 धावा केल्या आहेत. अक्षर पटेलने टी-20 क्रिकेटमध्ये रोहितला नियंत्रणात ठेवले आहे. रोहितने अक्षरच्या 49 चेंडूत केवळ 41 धावा केल्या असून तो दोनदा बादही झाला आहे.
अरुण जेटली स्टेडियमची आकडेवारी :
2019 पासून अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या 31 T20 सामन्यांमध्ये, पाठलाग करणाऱ्या संघांनी 23 जिंकले आणि 6 गमावले. त्याचबरोबर दोन सामने बरोबरीचे राहिले आहेत. गेल्या आठवड्यात कॅपिटल्सने गुजरात टायटन्सविरुद्धचा सामना खेळला तेव्हा वेगवान गोलंदाजांना खूप मदत मिळाली. त्यामुळेच आजची खेळपट्टी कशी असेल आणि त्यावर कोणाचा वरचष्मा असेल. आज कोण जिंकतो आणि गुणांचे खाते उघडतो आणि कोणता संघ सर्वात खराब संघ ठरतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Web Title: Mi and dc face to face both teams search for first victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2023 | 03:18 PM

Topics:  

  • DC Vs MI
  • mumbai indians

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

Ajit Pawar Plane crash New Video: अजित पवारांचा अपघात की घातपात? दुर्घटनेचा नवा ‘स्फोटक’ व्हिडिओ समोर

Feb 15, 2026 | 03:48 PM
Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

Bihar Crime: वरिष्ठ महिला वकिलाचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह; संशयास्पद मृत्यूने खळबळ

Feb 15, 2026 | 03:44 PM
मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

मध्यम वर्गीय ग्राहकांसाठी ‘या’ Diesel SUV आहेत एकदम परफेक्ट! किंमत आणि फीचर्सवर एकदा नजर टाकाच

Feb 15, 2026 | 03:42 PM
धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा; पुण्यातील भाजपच्या आंदोलनावरुन हर्षवर्धन सपकाळ आक्रमक

Feb 15, 2026 | 03:40 PM
Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Durga Ashtami 2026: त्रिपुष्कर योगात करा देवीची पूजा, जाणून घ्या मुहूर्त आणि महत्त्व

Feb 15, 2026 | 03:40 PM
Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Sweet Recipe: १० मिनिटांमध्ये घरीच बनवा चविष्ट रबडी मलाई टोस्ट, कधीच विसणार नाही पदार्थाची चव

Feb 15, 2026 | 03:40 PM
Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?

Mahesh Babuने महाशिवरात्रीनिमित्त दिली खास भेट; ‘Nagabandham’चा टीझर रिलीज, २ मिनिट ३० सेकंदाच्या व्हिडिओमध्ये काय आहे खास?

Feb 15, 2026 | 03:37 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.