आयपीएल २०२५ मध्ये काल पार पडलेल्या ६३ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा परभव केला. या सामन्यात मुंबईचा सूर्यकुमार यादवने एका विश्वविक्रमाशी बरोबरी साधली आहे.
आयपीएल २०२५ चा ६३ व्या सामन्यात काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या विजयासह मुंबई प्लेऑफमध्ये पोहचली आहे. यावेळी मुंबईने प्रेक्षकांचे आभार मानले.
नायरने मोठ्या गोलंदाजांविरुद्ध मोकळेपणाने फलंदाजी केली आणि विरोधी संघाला चिरडून टाकले. नायर त्याच्या वादळी अर्धशतकी खेळीनंतर प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला बीसीसीआयच्या केंद्रीय करारात संधी मिळू शकते असे मानले जात आहे.
आयपीएल २०२५ च्या चालू हंगामात जॅक फ्रेझर मॅकगर्क क्रीजवर टिकून राहण्यात अपयशी ठरला आहे. तो दिल्ली कॅपिटल्ससाठी सलामीला येतो परंतु तो त्यात अपयशी ठरला आहे.
मुंबई इंडियन्सने दिल्लीचा १२ धावांनी पराभव करून आपला स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. कालचा सामना हा सिनेमाहुन कमी नव्हता. सामन्यादरम्यान गॅलरीत चाहत्यांमध्ये हाणामारीही झाली.
आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात दिल्ली येथील अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. या सामन्यात दिल्लीकडून करुण नायरने दमदार खेळी केली, पण तो संघाला विजय मिळवून…
आयपीएलच्या २९ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सकडून १२ धावांनी पराभव स्वीकारावा लगाला आहे. तसेच या सामन्यात अक्षर पटेलला बीसीसीआयने दंड देखील ठोठावला आहे.
मुंबई इंडियन्सच्या संघाने पहिले फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्ससमोर २०६ धावांचे लक्ष्य उभे केले आहे. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सने हा सामना १२ धावांनी जिंकला आहे.
पहिले फलंदाजी करत मुंबई इंडियन च्या संघाने 205 धावांचं लक्ष उभे केले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा संघ या स्पर्धेत आतापर्यत अपराजित आहे यांच्याविरुद्ध मुंबई इंडियन्स दुसऱ्या विजयाच्या शोधात आहे.
DC vs MI या सामन्याचे आयोजन दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर सुरु झाला आहे. या सामन्याचे नाणेफेक मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकून पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दिल्ली संघ आता हंगामातील पहिला सामना १३ एप्रिल रोजी त्यांच्या घरच्या मैदानावर, अरुण जेटली स्टेडियमवर खेळणार आहे. या सामन्यात त्याचा सामना मुंबई इंडियन्सशी होईल. आजच्या सामन्यावर क्रिकेट चाहत्यांच्या नजरा असणार…
दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्या होणार आहे. सुपर संडेच्या दुसऱ्या सामन्यात बदल होणार अशी माहिती समोर आली आहे नक्की काय यासंदर्भात सविस्तर वाचा.
आयपीएलच्या १८ व्या हंगामातील दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिला सामना १३ एप्रिल रोजी अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाणार आहे. त्यापूर्वी दिल्लीतील धुळीच्या वादळाचा फटका सराव सत्राला बसला आहे.
याच मोसमात सनरायझर्स हैदराबादविरुद्धही त्याने १५ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले होते. मुंबईविरुद्धच्या सामन्याच्या चौथ्या षटकात त्याने आपले अर्धशतक पूर्ण केले.
नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग 2023 च्या 16 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचे संघ आज दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर आमने-सामने असणार आहेत. दोन्ही संघांचे एकमेकांविरुद्ध चांगले रेकॉर्ड…