Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

MI vs DC : एक तर फलंदाजांनी धुतलं, तर दुसरीकडे बीसीसीआयने फाडली मुकेश कुमारवर दंडाची पावती! वाचा सविस्तर

आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 22, 2025 | 03:14 PM
फोटो सौजन्य - IndianPremierLeague

फोटो सौजन्य - IndianPremierLeague

Follow Us
Close
Follow Us:

मुकेश कुमार : काल दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडीयन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यात मुंबईच्या संघाने वानखेडेवर दिल्लीचा पराभव करुन प्लेऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. या पराभवासह दिल्लीच्या प्लेऑफच्या आशा नष्ट झाल्या आहेत. आज गुजरातच्या संघाचा सामना लखनऊसोबत होणार आहे. कालच्या सामन्यात 18 व्या ओव्हरमध्ये मुकेश कुमार याला मुंबईच्या फलंदाजांनी फारच धुतलं. आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. 

बुधवारी, दिल्ली कॅपिटल्स संघाने मुंबई इंडियन्सविरुद्ध ५९ धावांनी सामना गमावला आणि या पराभवासह दिल्ली संघ आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला. या सामन्यानंतर बीसीसीआयने दिल्लीचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारवर दंड ठोठावला आहे. यामागील कारण जाणून घेऊया. आयपीएलच्या एका निवेदनानुसार, दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला त्याच्या सामन्याच्या मानधनाच्या १० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे आणि त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील मिळाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यादरम्यान ही घटना घडली.

🚨 #DelhiCapitals pacer Mukesh Kumar has been fined 10% of his match fees, and handed one demerit point for Code of Conduct breach during #MIvsDC game at the Wankhede#MIvDC #CricketTwitter #IPL2025 pic.twitter.com/jUZX3OI6YA — Cricbuzz (@cricbuzz) May 22, 2025

मुकेश कुमार यांने आयपीएलमध्ये केलेल्या कृत्यामुळे आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत लेव्हल १ चा गुन्हा कबूल केला आहे. कलम २.२ मध्ये म्हटले आहे की,  “सामनादरम्यान क्रिकेट उपकरणे किंवा कपडे, मैदानी उपकरणे किंवा फिक्स्चर आणि फिटिंग्जचा गैरवापर”. मुकेश कुमारने आपला गुन्हा कबूल केला आहे आणि सामनाधिकारीने दिलेली शिक्षा स्वीकारली आहे. लेव्हल १ च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. याचा अर्थ असा की या निर्णयाविरुद्ध अपील करता येणार नाही.

IND Vs ENG : Vaibhav Suryavanshi ची लागली लॉटरी! इंग्लंडला जाण्यास BCCI ची बॅग भरण्यास परवानगी; ‘या’ १६ सदस्यांची घोषणा..

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या १९ व्या षटकात मुकेश कुमार खूप महागडा ठरला, ज्यामध्ये त्याने २७ धावा दिल्या, तेव्हा ही घटना घडली. या षटकानंतर सामन्याचा मार्ग बदलला. मुंबई संघाला १८०/५ धावा करता आल्या. प्रत्युत्तरात, कालच्या सामन्यात दिल्लीच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. आता संघाचा फक्त शेवटचा सामना शिल्लक आहे.

Web Title: Mi vs dc mukesh kumar fined for violating ipl code of conduct

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2025 | 03:14 PM

Topics:  

  • cricket
  • IPL 2025
  • MI vs DC

संबंधित बातम्या

T20 विश्वचषकात शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज, रोहित आणि कोहली सारख्या दिग्गजांनाही ही कामगिरी करता आलेली नाही…
1

T20 विश्वचषकात शतक करणारा एकमेव भारतीय फलंदाज, रोहित आणि कोहली सारख्या दिग्गजांनाही ही कामगिरी करता आलेली नाही…

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर
2

हार्दिक-तिलक आणि अक्षर पटेलने पाडला विजय हजारे ट्राॅफीमध्ये शतकांचा पाऊस! भारतीय खेळाडूंच्या बॅटने केला कहर

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर
3

IND vs NZ : एकदिवसीय संघ जाहीर होण्यापूर्वी कर्णधार शुभमन गिल पडला आजारी, या सामन्यातून पडला बाहेर

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे
4

T20 World Cup 2026 : स्टब्स आणि रिकेल्टनला दिला डच्चू! एडेन मार्करामच्या हातात कमान, 7 खेळाडूंना पहिल्यांदाच विश्वचषकाची तिकिटे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.