आता लवकरच सूर्यकुमार यादव हा सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडणार आहे त्यासाठी फक्त त्याला 36 धावांची गरज आहे. सूर्यकुमार यादव अशा परिस्थितीत तो सचिन तेंडुलकरचा 15 वर्ष जुना विक्रम मोडू शकतो.
आता दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आयपीएल आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.
आयपीएल २०२५ चा ६३ वा सामना बुधवारी (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झाला. मुंबई इंडियन्सने दिमाखात हा सामना जिंकत आपल्या खिशात घातला असून चौथे स्थान पटकावले आहे
आयपीएल २०२५ मध्ये आज (२१ मे) मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील हंगामातील ६३ व्या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आता हा सामना काय घेऊन येणार पाहावे…
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान, नायर धाव घेत असताना, तो बुमराहशी धडकला. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.
दिल्ली कॅपिटल्सला मुंबईने धूळ चारली. या सामन्यात तीन महत्त्वाच्या विकेट्स घेऊन विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा एमआयचा लेगस्पिनर कर्ण शर्माने कबूल केले की, चेंडू बदलल्याचा संघाला फायदा झाला आहे.
आयपीएल २०२५ च्या २९ व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्स संघाचा धुव्वा उडवला आहे. या सामन्यात एक घटना घडली. ज्यामध्ये बुमराह हा दिल्लीच्या करुण नायरसोबत वाद घालताना दिसून आला.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील मुंबई संघ २०२३ नंतर पुन्हा एकदा जेतेपदावर कब्जा करू इच्छितो. दिल्ली संघाला आतापर्यंत एकदाही विजेतेपद जिंकता आले नसले तरी, प्रत्येक वेळी अंतिम फेरीत पोहोचून त्यांनी इतिहास रचला…
१८व्या, १९व्या आणि शेवटच्या षटकांमध्ये सलग तीन वेळा असे काही घडले की थर्ड अंपायर गायत्री वेणुगोपालन अडचणीत आले. प्रथम शिखा पांडे, नंतर राधा यादव आणि शेवटी अरुंधती रेड्डी यांच्या धावबाद…
दिल्लीने हा सामना २ विकेट्सने जिंकला आणि स्पर्धेची चांगली सुरुवातही केली. मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौरने या सामन्यात एक मोठा विक्रम रचला. ती अशी कामगिरी करणारी दुसरी महिला ठरली आहे.