Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी

पाकिस्तान संघ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजीत अपयशी ठरताना दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानच्या फलंदाजी ढेपाळली होती.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 04, 2026 | 03:24 PM
उरली सुरली इज्जत वाचवण्यासाठी PCB चा मोठा निर्णय; ‘या’ अनुभवी खेळाडूवर दिली बॅटिंग कोचपदाची जबाबदारी
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान क्रिकेट संघाला मिळाला नवा बॅटिंग कोच
  • मायकल स्मिथ असणार नवे बॅटिंग कोच 
  • पाकिस्तान सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर 
PCB/West Indies Vs Pakistan Test Series: सध्या पाकिस्तानचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन सामन्यांच्या टेस्ट सिरिजमधील दूसरा सामना सुरू आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा पराभव झाला होता. अत्यंत खराब फलंदाजी पाकिस्तानने केली होती. मात्र आता याच दरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे. मायकल स्मिथ यांना पाकिस्तानने नवे बॅटिंग कोच म्हणून नियुक्त केले आहे.

सातत्याने फलंदाजीत खराब प्रदर्शन केल्यामुळे पाकिस्तानचा संघ टीकेचा धनी ठरत आहे. दरम्यान आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठे बदल केले आहेत. दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू आणि अनुभवी प्रशिक्षकपदी मायकल स्मिथ यांची पुरुष संघाच्या फलंदाज प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्यांच्याशी दोन वर्षांचा करार केला आहे.

मायकल स्मिथ हे पुढील दोन वर्षे पाकिस्तानच्या तीनही फॉर्मटमध्ये बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी पाहणार आहेत. 19 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सिरिजपासून ते पाकिस्तानच्या संघासओबात काम सुरू करतील. 46 वर्षीय मायकल स्मिथ यांच्याकडे उच्च दर्जाची कोचिंगची पदवी आहे. त्यांनी पाकिस्तान सुपर लीगमध्ये इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स आणि मुलतान सुलतान्स या संघांचे सहाय्यक व फलंदाजी प्रशिक्षक म्हणून काम केले आहे. आता ते पाकिस्तानच्या मुख्य संघाचे बॅटिंग कोच म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत.

WI vs PAK: वेस्टइंडिजची धमाकेदार सुरूवात! दुसऱ्या टेस्टच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानला धक्का; WI चा 239/5 स्कोअर

पाकिस्तान संघ इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये खास करून टेस्ट क्रिकेटमध्ये फलंदाजीत अपयशी ठरताना दिसून येत आहे. सध्या सुरू असलेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात देखील पाकिस्तानच्या फलंदाजी ढेपाळली होती. गेल्या 17 पैकी 13 कसोटी सामन्यांमध्ये पाकिस्तानला पराभव स्वीकारावा लागला आहे. फलंदाजीत येणारे अपयश धुवून काढण्यासाठी आणि आगामी सिरीजमध्ये चांगली कामगिरी व्हावी म्हणून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

संकट काय Pakistan ची पाठ सोडेना! West Indies विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ महत्वाचा खेळाडू बाहेर

मायकल स्मिथ यांनी 2003 ते 2013 दरम्यान दक्षिण आफ्रिकेसाठी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी तीनही फॉर्मटमध्ये 7 हजार पेक्षा अधिक रन्स केल्या आहेत. ४६ वर्षीय मायकल स्मिथ यांच्याकडे ‘लेव्हल-४’ (Level-4) कोचिंग क्वालिफिकेशन आहे, जे क्रिकेट प्रशिक्षणातील सर्वात उच्च दर्जाचे आणि मानाचे प्रमाणपत्र मानले जाते.

Web Title: Miachel smith is appointed by new batting coach for pakistan team by pcb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 03:24 PM

Topics:  

  • Pakistan Cricket Board
  • Pakistan Cricket team
  • WI vs PAK

संबंधित बातम्या

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा
1

Shahid Afridi: शाहिद आफ्रिदीची पाकिस्तान क्रिकेटमध्ये पुन्हा एन्ट्री? माजी खेळाडूचा मोठा खुलासा

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका
2

गल्लीतली पोरं चांगली खेळतात राव! Pakistan चा दारुण पराभव अन् ICC ने दिला ‘हा’ मोठा दणका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.