पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजने विजय मिळवला. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार शाई होपने शतकी खेळी करून मोठी कामगिरी केली.
एक असतो पराभव आणि एक असतो लज्जास्पद पराभव आणि मग होतो अपमान! तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला २०२ धावांनी हरवून वेस्ट इंडिजनेही असेच केले आहे, जाणून घ्या स्कोअर
आज या मालिकेचा दुसऱ्या सामना पार पडला. सामन्यादरम्यान पाऊस पडल्यामुळे ३७ ओवरचा खेळ खेळण्यात आला. या दुसऱ्या सामनात वेस्टइंडीज च्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये एक एक अशी बरोबरी केली आहे.
पाकिस्तान विरुद्ध वेस्ट इंडीज यांच्यामध्ये एकदिवसीय मालिकेला सुरुवात झाली आहे, या मालिकेच्या पहिल्या सामन्यात विजय मिळवुन पाकिस्तानच्या संघाने मालिकेची विजयी सुरुवात केली आहे.
पाकिस्तानच्या संघाने निर्धारित २० षटकांत ४ गडी गमावून १८९ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल विंडीज संघाला फक्त धावाच करता आल्या. अशाप्रकारे, पाकिस्तानने ही तीन सामन्यांची टी२० मालिका २-१ अशी जिंकली.
८ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर, वेस्ट इंडिजने अखेर पाकिस्तानविरुद्धच्या विजयाचा दुष्काळ संपवण्यात यश मिळवले. फ्लोरिडामध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात वेस्ट इंडिजने रोमांचक विजय मिळवला.
वेस्टइंडीज विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील झालेल्या सामन्यात पाकिस्तानच्या संघाने वेस्ट इंडिजच्या संघाला घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभूत करून मालिकेमध्ये १–० अशी आघाडी घेतली आहे.