Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

Jasprit Bumrah: श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळल्यामुळे बुमराहच्या आयसीसी पॉईंट्समध्ये घट झाली आहे. सिरिजमध्ये दोन्ही सामने बुमराह खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Aug 26, 2026 | 06:06 PM
Jasprit Bumrah to miss ODI series vs New Zealand

Jasprit Bumrah to miss ODI series vs New Zealand

Follow Us
Follow Us:
  • जसप्रीत बुमराहला आयसीसी रॅंकिंगमध्ये मोठा धक्का
  • मिशेल स्टार्कने घेतली पहिल्या स्थानावर झेप 
  • जसप्रीत बुमराहची दुसऱ्या स्थानावर घसरण 
ICC Rankings/Jasprit Bumrah: सध्या भारत विरुद्ध श्रीलंका तर दुसरीकडे बांग्लादेश विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टेस्ट सिरिज सुरू आहे. भारत विरुद्ध श्रीलंका सिरिजमध्ये फिट नसल्यामुळे जसप्रीत बुमराहला संधी मिळाली नाही. तर दुसरीकडे 36 वर्षीय मिशेल स्टार्कने याचा फायदा घेतला आहे. आयसीसी रॅंकिंगमध्ये त्याने पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. याचा जसप्रीत बुमराहला फटका बसला आहे.

ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे. स्टार्कने त्याच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याने बुमराहला मागे टाकून ही कामगिरी केली आहे. दीर्घ काळापासून पहिल्या क्रमांकावर वर्चस्व गाजवणारा बुमराह आता दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आपल्या कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी कसोटी क्रमवारीत प्रथम क्रमांकावर कब्जा केला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत न खेळल्यामुळे बुमराहच्या आयसीसी पॉईंट्समध्ये घट झाली आहे. सिरिजमध्ये दोन्ही सामने बुमराह खेळू शकला नव्हता. त्यामुळे त्याला आयसीसी क्रमवारीत मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. आता पुन्हा एकदा अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी बुमराहला आगामी कसोटी मालिकांमध्ये दमदार पुनरागमन करून अप्रतिम कामगिरी करावी लागणार आहे.

२०२७ च्या वर्ल्ड कपनंतर Jasprit Bumrah फक्त टी-२० खेळणार? काय आहे BCCIचा ‘मास्टर प्लॅन’

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 36 वर्षीय मिशेल स्टार्कने नवा इतिहास रचला आहे. 15 वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याने प्रथमच आयसीसी क्रमवारीत पहिले स्थान पटकावले आहे. त्याने भारताचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहला मागे टाकले आहे.बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धक्कादायक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्या सामन्यात स्टार्कने 2 विकेट्स घेतल्या होत्या. मात्र दुसऱ्या सामन्यात स्टार्कने जोरदार पुनरागमन केले आहे.

IND Vs SL: श्रीलंकेत हिंमतच नाही! फॉलोऑननंतर दुसऱ्या डावात स्थिती बिकट; भारताचा विजय उद्यावर

स्टार्कच्या या १० विकेट्सच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा सामना एक डाव आणि ५१ धावांनी जिंकत सिरिज १-१ अशी बरोबरीत सोडवली. उत्कृष्ट कामगिरीसाठी स्टार्कला ‘प्लेअर ऑफ द सिरीज’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे त्याने भारताच्या जसप्रीत बुमराहला अव्वल स्थानावरून हटवून कसोटीतील ‘नंबर १’ गोलंदाज होण्याचा बहुमान मिळवला.

Web Title: Mitchel starc beat jaspirt bumrah and take first position of icc rankings

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 06:06 PM

Topics:  

  • ICC Rankings
  • Jasprit Bumrah
  • Mitchell Starc

संबंधित बातम्या

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा
1

IND vs NZ: टीम इंडियाला मोठा धक्का! न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेतून Jasprit Bumrah बाहेर? रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.