Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mitchell Starc: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध स्टार्कचा महापराक्रम; ‘ही’ कामगिरी करणारा पहिला डावखुरा गोलंदाज

Mitchell Starc: मिचेल स्टार्कपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून केवळ तीनच गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये शेन वॉर्न, ग्लेन मैक्ग्रा आणि नाथन लायन यांचा समावेश होतो.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 20, 2026 | 05:51 PM
मिशेल स्टार्कने रचला मोठा इतिहास 

मिशेल स्टार्कने रचला मोठा इतिहास 

Follow Us
Follow Us:
  • मिशेल स्टार्कने रचला मोठा इतिहास 
  • कसोटी क्रिकेटमध्ये पूर्ण केल्या 450 विकेट्स 
  • डाव्या हाताचा ठरला पहिला गोलंदाज 
Mitchell Starc: ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळख असलेल्या मिशेल स्टार्कने आज क्रिकेटच्या क्षेत्रात मोठा इतिहास रचला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 450 विकेट्स घेणारा तो पहिला डावखुरा वेगवान गोलंदाज ठरला आहे. सध्या साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिका खेळवली जात आहे. या सिरिजमध्ये स्टार्कने हा रेकॉर्ड केला आहे.

साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया (AUS Vs SA) यांच्यात गकेरबाह येथे खेळल्या जात असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक पराक्रम केला आहे.स्टार्क आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात ४५० बळी घेणारा जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज ठरला आहे. सामन्याच्या पहिल्या डावात मिचेल स्टार्कने दक्षिण आफ्रिकेच्या मॅथ्यू ब्रीट्जकेला अवघ्या ४ रन्सवर आउट करत विकेटचे खाते उघडले.

Jasprit Bumrah चे सिंहासन डळमळले! कांगारूंच्या ‘या’ गोलंदाजाने पटकावले ICC रॅंकिंगमध्ये पहिले स्थान

मिचेल स्टार्कपूर्वी ऑस्ट्रेलियाकडून केवळ तीनच गोलंदाजांनी कसोटी क्रिकेटमध्ये ४५० किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. यामध्ये शेन वॉर्न, ग्लेन मैक्ग्रा आणि नाथन लायन यांचा समावेश होतो. आता या एलिट यादीत मिचेल स्टार्कचे नाव देखील जोडले गेले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळी घेण्याचा टप्पा गाठणारा तो ऑस्ट्रेलियाचा केवळ चौथाच गोलंदाज ठरला आहे, तर जगातील पहिला डाव्या हाताचा गोलंदाज ठरला आहे.

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये ४५० बळींचा ऐतिहासिक टप्पा गाठत जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.  स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत १९ वेळा एका डावात ५ किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड केला आहे. स्टार्कचे कसोटीतील आतापर्यंतचे सर्वोत्तम प्रदर्शन ५८ रन देऊन ७ विकेट्स घेतल्या आहेत. नुकताच हा पराक्रम करणारा ऑस्ट्रेलियाचा  डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने १०९ कसोटी सामन्यांमध्ये ४५० विकेट्सचा पल्ला गाठला आहे.

सर्वात वेगवान ४५० बळी घेणारे खेळाडू

मुथैया मुरलीधरन (श्रीलंका)
रविचंद्रन अश्विन (भारत)
अनिल कुंबले (भारत)
ग्लेन मैक्ग्रा (ऑस्ट्रेलिया)
शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)
मिचेल स्टार्क (ऑस्ट्रेलिया)

AUS vs BAN: 11 तास, 30 विकेट्स… Mitchell Starc समोर बांग्लादेश गारद! दोन दिवसांतच खेळ खल्लास; ऑस्ट्रेलियाचा डावाने दणदणीत विजय

Web Title: Mitchell starc first left arm bowler take 450 wickets against south africa tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 05:51 PM

Topics:  

  • AUS vs SA
  • Australia Cricket Team
  • Mitchell Starc

संबंधित बातम्या

AUS Vs SA: आमच्या नादाला लागाल तर खांडोळी निश्चित; Australia संघ WTC मध्ये प्रथम, तर भारत…
1

AUS Vs SA: आमच्या नादाला लागाल तर खांडोळी निश्चित; Australia संघ WTC मध्ये प्रथम, तर भारत…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.