Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

श्रेयस अय्यरचा फायनलमध्ये सलग दुसरा पराभव! कामगिरीवर प्रश्नचिन्ह, संघाला गरज तेव्हा…

सोबो मुंबई फालकोंस विरुद्ध एमएससी मराठा रॉयल्स या सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली. दोन्ही संघाची फायनलमध्ये कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. 

  • By शुभांगी मेरे
Updated On: Jun 13, 2025 | 09:50 AM
फोटो सौजन्य - SoBo Mumbai Falcons

फोटो सौजन्य - SoBo Mumbai Falcons

Follow Us
Close
Follow Us:

सोबो मुंबई फालकोंस विरुद्ध एमएससी मराठा रॉयल्स : काल टी 20 लीग 2025 च्या फायनलचा सामना पार पडला. या सामन्यात एमएससी मराठा रॉयल्स या संघाने सोबो मुंबई फालकोंस याचा पराभूत करून तिसऱ्या सीझनचे जेतेपद नावावर केले.  श्रेयस अय्यर याला मागील १५ दिवसात दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. या दोन्ही फायनलच्या सामन्यांमध्ये त्याची कामगिरी निराशाजनक राहिली. आयपीएल 2025 च्या सीझनमध्ये श्रेयस अय्यरने संपूर्ण सीझनमध्ये त्याने कमालीची कामगिरी केली होती पण फायनलच्या सामन्यात त्याने फक्त १ धाव करून विकेट गमावली. असेच काहीसे श्रेयस अय्यरसोबत टी 20 मुंबई लीगच्या या फायनलच्या सामन्यात झाले.

जेव्हा त्याची संघाला सर्वात जास्त गरज होती तेव्हा तो १२ धावा करून बाद झाला आणि सोबो मुंबई फालकोंसचा मोठी धावसंख्या उभी करण्यात अपयशी ठरला. या सामन्यात श्रेयस अय्यरची कामगिरी निराशाजनक राहिली. दोन्ही संघाची फायनलमध्ये कामगिरी कशी राहिली यांसंदर्भात आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत. 

नजमुल हुसेन शांतोचं कर्णधारपद या खेळाडूने हिसकावलं! बांग्लादेशचा एकदिवसीय क्रिकेटचा नवा कॅप्टन

सोबो मुंबई फालकोंस विरुद्ध एमएससी मराठा रॉयल्स वाचा सामन्याचा अहवाल

मराठा रॉयल्सच्या संघाने फायनलच्या सामन्यांमध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सोबो मुंबई फालकोंसच्या संघाने पहिले फलंदाजी करत ४ विकेट्स गमावून १५७ धावा केल्या. यामध्ये अंगकृष रघुवंशी स्वस्तात बाद झाला. त्याने फक्त ७ धावा केल्या, तर ईशान मुलचंदानी याने २० धावांची खेळी खेळली. श्रेयस अय्यर देखील फार मोठी कामगिरी करू शकला नाही त्याने फक्त १२ धावा केल्या आणि इरफान उमीर याने त्याला बाहेरचा रस्ता दाखवला.

💔#SoBoMumbaiFalcons #TheSoBoBoys #FalconsOnFire #Cricket #Mumbai #T20Mumbai #SMFvsMSCMR #FinalDay pic.twitter.com/2YtfYjbIM1

— SoBo Mumbai Falcons (@SoboMFRL) June 12, 2025

मयुरेश कैलाश तांडेल याने सोबो मुंबई फालकोंस संघासाठी अर्धशतक झळकावले पण इतर खेळाडूंची कामगिरी निराशाजनक राहिली. त्याने 32 चेंडूमध्ये 50 धावा केल्या. मराठा रॉयल्सच्या फलंदाजीबद्दल सांगायचे झाले तर कर्णधार सिद्धेश लाड याने फक्त 15 धावा केल्या तर साहिल जाधव याने संघासाठी 22 धावांची खेळी खेळली. चिन्मय सुतार याने संघासाठी अर्धशतकीय खेळी खेळली. त्याने 49 चेंडुंमध्ये 53 धावा केल्या. खान नौशद याने देखील संघासाठी महत्वाच्या धावा केल्या त्याने 24 चेंडुमध्ये 38 धावा केल्या. मराठा रॉयल्सच्या संघाने हे लक्ष 19.2 चेंडुमध्ये पुर्ण केले.

 

Web Title: Msc maratha royals defeated sobo mumbai falcons to win the t20 mumbai league title

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2025 | 08:50 AM

Topics:  

  • cricket
  • Shreyas Iyer
  • Sports

संबंधित बातम्या

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!
1

Glenn Maxwell च्या वादळापुढे आफ्रिकेचे गोलंदाज निष्प्रभ, थरारक विजयासह मालिका नावावर; दिग्गजांच्या यादीतही स्थान!

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान
2

पाकिस्तान कंगाल होण्याच्या मार्गावर! बाबर आणि रिझवानच्या पगार कापणार? लाखांचे होईल नुकसान

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी
3

भारताच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणाऱ्या टाॅप 5 महिला खेळाडू कोणत्या? वाचा यादी

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज
4

ICC Women’s World Cup : 30 सप्टेंबरपासून होणार एकदिवसीय विश्वचषक 2025 चा शुभारंभ! महिला क्रिकेट पुढील झेप घेण्यासाठी सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.