Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हार्दिक नको, आम्हाला Rohit च हवा’! CSK विरुद्धच्या दारुण पराभवानंतर पंड्याचे कर्णधारपद जाणार?

हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा 'हिटमॅन' रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 24, 2026 | 08:30 PM
'हार्दिक नको, आम्हाला Rohit च हवा'! CSK विरुद्धच्या दारुण पराभवानंतर पंड्याचे कर्णधारपद जाणार?

'हार्दिक नको, आम्हाला Rohit च हवा'! CSK विरुद्धच्या दारुण पराभवानंतर पंड्याचे कर्णधारपद जाणार?

Follow Us
Follow Us:

हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मुंबईचे सलग 5 पराभव 
मुंबई इंडियन्स पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी 
कर्णधारपद पुन्हा रोहितकडे जाण्याची शक्यता

Ambani on Mumbai Indians IPL 2026: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात यंदाच्या आयपीएलच्या हंगामात मुंबई इंडियन्सचा सलग पराभव होत आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबई इंडियन्स केवळ 2 सामने जिंकली आहे. 7 पैकी 2 सामने जिंकलेली मुंबई इंडियन्स सध्या पॉईंट्स टेबलमध्ये 7 व्या स्थानी आहे. निम्मी स्पर्धा संपत आली आहे. त्यामुळे पुढील सर्व सामने जिंकणे मुंबईला अनिवार्य असेल. त्यातच आता हार्दिक पंड्याचे कर्णधारपद धोक्यात आले असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

आयपीएल 2026 च्या हंगामात पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्यातच चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध मिळालेल्या 103 धावांच्या ऐतिहासिक आणि लाजीरवाण्या पराभवानंतर आता कर्णधार हार्दिक पांड्याच्या नेतृत्वावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

रोहित शर्माच्या नावाची पुन्हा चर्चा

हार्दिक पांड्याच्या जागी पुन्हा एकदा ‘हिटमॅन’ रोहित शर्माकडे नेतृत्व सोपवले जावे अशी चर्चा जोर धरू लागली आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली संघाने पाच आयपीएल ट्रॉफी जिंकल्या आहेत. त्यामुळे संघात पुन्हा एकदा चैतन्य निर्माण करण्यासाठी रोहित शर्मा हा उत्तम पर्याय असल्याचे मानले जात आहे. याव्यतिरिक्त सूर्यकुमार यादवच्या नावाचाही विचार होऊ शकतो.

Mumbai Indians चे वाभाडे निघताच हार्दिकवर आकाश अंबानी नाराज? ‘त्या’ कृतीचा Video Viral

हार्दिकवर आकाश अंबानी नाराज?

काल आयपीएलच्या हंगामातील सर्वात मोठा महामुकाबला वानखेडे स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा दारुण पराभव झाला आहे. 2026 मध्ये प्ले ऑफ मध्ये जाण्याची शक्यता कमी होत चालली आहे. दरम्यान कालचा सामना हातातून गेला असे समजताच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी यांनी स्टेडियम सोडले. याचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

IPL 2026 मध्य रोमांच निश्चित; किंग कोहली Vs प्रिन्स गिल! चिन्नास्वामीवर ‘विराट’ संघर्ष, पहा Playing 11

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबईचा पुन्हा एकदा लाजिरवाणा पराभव झाला आणि या पराभवानंतर चक्क आकाश अंबानींचा संयम सुटल्याचे पाहायला मिळाले. सामना संपण्याआधीच संतापलेले आकाश अंबानी डगआउट सोडून मैदानाबाहेर निघून गेल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या घटनेमुळे आता मुंबई इंडियन्सच्या गोटात सर्व काही आलबेल नसल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सचा मागील सामना एका निर्णायक वळणावर असताना हार्दिक सेनेने एकामागून एक चुका केल्या. खराब गोलंदाजीमुळे चेन्नईच्या संघाने 200 पेक्षा जास्त रन्स केल्या. त्याचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स केवळ 103 रन्स करू शकली. मुंबईचा पराभव होताना दिसत होता.

Web Title: Mumbai indians owner ambani removed hardik pandya captaincy debate loss against csk ipl 2026 updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 24, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Aakash Ambani
  • Hardik Pandya
  • mumbai indians

संबंधित बातम्या

T20 Team: हार्दिक पांड्याचा पत्ता झाला कट! कुलदीप यादवचाही गेम ओव्हर, समोर आले मोठे कारण
1

T20 Team: हार्दिक पांड्याचा पत्ता झाला कट! कुलदीप यादवचाही गेम ओव्हर, समोर आले मोठे कारण

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात
2

श्रीमंत Mumbai Indians ने कापला Mitchell Santner चा अर्धा पगार? IPL 2026 सापडले वादात

15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?
3

15 महिन्यांचा वनवास संपणार? Hardik Pandya च्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह; IND Vs AFG सिरीजमध्ये खेळणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.