Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

National Sports Award: क्रीडामंचावर महाराष्ट्राचा डंका! दिव्या देशमुखसह देशातील १७ धुरंधरांना ‘अर्जुन पुरस्कार’ घोषित

National Sports Awards 2025 announced: भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ ची घोषणा केली आहे. यावर्षी विविध खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 18, 2026 | 05:58 PM
National Sports Award: क्रीडामंचावर महाराष्ट्राचा डंका! दिव्या देशमुखसह देशातील १७ धुरंधरांना ‘अर्जुन पुरस्कार’ घोषित
Follow Us
Follow Us:
  • राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा
  • १७ खेळाडू ठरले अर्जुन पुरस्काराचे मानकरी
  • तेजस्विन-दिव्याचाही समावेश
भारत सरकारने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ ची घोषणा केली आहे. यावर्षी विविध खेळांमधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल एकूण १७ खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. यामध्ये ॲथलेटिक्समधील तेजस्विन शंकर, बुद्धिबळातील दिव्या देशमुख, बॅडमिंटनपटू गायत्री गोपीचंद आणि ट्रीसा जॉली, तसेच बॉक्सिंग, हॉकी, नेमबाजी आणि कबड्डी यांसारख्या विविध खेळांमधील खेळाडूंचा समावेश आहे. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाने पुरस्कारांची यादी जाहीर करताना सांगितले की, दरवर्षी खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्थांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. या वर्षीचे पुरस्कार, सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, न्यायमूर्ती (निवृत्त) अरुण कुमार मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीच्या शिफारशींवर आधारित होते. परंतु यावेळी देशाचा सर्वोच्च क्रीडा सन्मान असलेल्या ‘मेजर ध्यानचंद खेल रत्न’साठी एकाही खेळाडूची निवड झालेली नाही.

Virat Kohli: ना झुकला, ना थांबला! 18 वर्षे ‘विराट’ राज; ‘चेज मास्टर’ कसा बनला क्रिकेटचा ‘किंग’?

या खेळाडूंना मिळणार अर्जुन पुरस्कार

अर्जुन पुरस्कार २०२५ साठी एकूण १७ खेळाडूंची निवड झाली आहे. तेजस्विन शंकर (ॲथलेटिक्स), मोहम्मद अजमल व्ही (ॲथलेटिक्स), प्रियांका गोस्वामी (ॲथलेटिक्स), त्रिशा जॉली (बॅडमिंटन), पुलेला गायत्री गोपीचंद (बॅडमिंटन), नरेंद्र (बॉक्सिंग), विदित गुजराती (बुद्धिबळ), दिव्या देशमुख (बुद्धिबळ), धनुष श्रीकांत (बधिर नेमबाजी), लालरेम्सियामी (हॉकी), राजकुमार पाल (हॉकी), सुरजीत (कबड्डी), पूजा (कबड्डी), रुद्रांश खंडेलवाल (पॅरा-शूटिंग), एकता भ्यान (पॅरा-ॲथलेटिक्स), अरविंद सिंग (रोइंग), अखिल शेओरन (शूटिंग) यांची अर्जुन पुरस्कार २०२५ साठी निवड झाली आहे. अर्जुन पुरस्कार अशा खेळाडूंना दिला जातो ज्यांनी गेल्या चार वर्षांत क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि नेतृत्व, खिलाडीवृत्ती व शिस्त दाखवली आहे

आजीवन अर्जुन पुरस्काराचीही घोषणा

माजी फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक आय. अरुमनयगम (फुटबॉल) यांची अर्जुन पुरस्कारासाठी (आजीवन गौरव पुरस्कार) निवड झाली आहे. हा पुरस्कार अशा खेळाडूंना सन्मानित करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी दिला जातो, ज्यांनी केवळ त्यांच्या कारकिर्दीतच नव्हे, तर निवृत्तीनंतरही खेळासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.

द्रोणाचार्य पुरस्कारासाठी कोणाची निवड झाली?

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२५ मध्ये द्रोणाचार्य पुरस्काराच्या विजेत्यांचीही घोषणा करण्यात आली. द्रोणाचार्य पुरस्कार २०२५ परवीर सिंग (ॲथलेटिक्स), छोटे लाल यादव (बॉक्सिंग) आणि नेहा नंदकुमार चव्हाण (नेमबाजी) यांना प्रदान करण्यात आला आहे. द्रोणाचार्य पुरस्कार अशा प्रशिक्षकांना दिला जातो, जे सातत्याने उत्कृष्ट आणि सक्षम कार्य करतात आणि खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्यास मदत करतात.

आधी मिठी, मग KISS! आऊट होताच केएल राहुल पॅव्हेलियनकडे निघाला, तेवढ्यात पडिक्कलने थांबवलं अन्… VIDEO व्हायरल

Web Title: National sports awards 2025 arjuna award winners tejaswin shankar divya deshmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 05:37 PM

Topics:  

  • Arjun Award
  • Divya Deshmukh

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.