फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय प्राप्त केला आहे. तिच्या या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य सरकारकडून तिला ३ कोटी रुपयांचे बक्षीस देऊन सन्मानित केले आहे.
भारताच्या १९ वर्षीय महिला बुद्धिबळपटू दिव्या देशमुखने विश्वचषक जिंकून भारताची मान उंचावली आहे. अंतिम सामन्यात खेळताना कोणताही दबाव नसल्याचे दिव्याने स्पष्ट केले आहे.
जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्या दिव्या देशमुखने विजय मिळवत विश्वचषक विजेतेपद पटकावले. दिव्याच्या या विजयानंतर, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
नागपूरच्या दिव्या देशमुखने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत करत बुद्धिबळ विश्वविजेते पटकावले आहे
दिव्या देशमुखने बुधवारी FIDE महिला जागतिक बुद्धिबळ कपच्या उपांत्य फेरीच्या दुसऱ्या सामन्यात माजी विश्वविजेत्या चीनच्या झोंगी तानचा पराभव केला. पुढील वर्षी होणाऱ्या महिला उमेदवार स्पर्धेत प्रवेश निश्चित झाला.