Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अमेरिकन मासिकने नीरज चोप्राला २०२४ चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित

नीरज चोप्राला जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नाव घोषित करण्यात आलं आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 10, 2025 | 08:25 PM
अमेरिकन मासिकने नीरज चोप्राला २०२४ चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित
Follow Us
Close
Follow Us:

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाला सुवर्ण पदक मिळवून देणारा निरज चोप्राने भारताचा झेंडा अटकेपार रोवला आहे. सुवर्ण पदाची विक्रमी कमाई केल्यानंतर सर्वच भारतीयांच्या मनात निरजने अधिराज्य गाजवलं आहे. याच पार्श्वभूमीवर आता पुन्हा एकदा जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरज चोप्राचं नाव घोषित करण्यात आलं आहे. एका अमेरिकन मासिकात दिलेल्या माहितीनुसार 2024मध्ये पुरुष अ‍ॅथलिट स्पर्धेतील सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरजचं नाव घोषित केलं आहे. मागच्या वर्षीच्या ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पाकिस्तानच्या अरशद नदीम नंतर दुसऱ्या स्थानावर असलेल्या २७ वर्षीय नीरज चोप्राने कॅलिफोर्नियामधील एका मासिकाच्या २०२४ सालाच्या रँकिंगमध्ये पहिला स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतनंतर त्याने ग्रेनेडाच्या अँडरसन पीटर्स ज्याने तब्बल दोन वेळा जागतिक चॅम्पियनयन शिप जिंकली त्याचा विक्रम मोडला आहे.

Tata Mumbai Marathon : टाटा मुंबई मॅरेथॉनच्या 20 व्या स्पर्धेत 60 हजारहून अधिक धावपटू सहभागी होणार, पाहा संपूर्ण वेळापत्रक

नदीम या स्पर्धेच्या पाचव्या स्थानावर आहेत कारण त्याने ऑलिंपिकसह फक्त एकच इतर स्पर्धा, पॅरिस डायमंड लीगमध्ये भाग घेतला होता, ज्यामध्ये तो चौथ्या स्थानावर होता. पॅरिस ऑलिंपिकमध्ये नदीमने 92.97 मीटर भाला फेकून पाकिस्तानला सुवर्ण पदक जिंकून दिलं. तर नीरज चोप्राने 89.45 मीटर फेकून रजत पदक प्राप्त केले होते. ‘ट्रैक एंड फील्ड न्यूज’ या मासिकामध्ये जागतिक पातळीवरच्या खेळाडूंबाबातची माहिती सांगण्यात येते. जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून नीरज चोप्राचं नाव घोषित करण्यात आलं आहे. 1948 पासून हे मासिक प्राकाशित होत आहे. या मासिकात प्रत्येक वर्षी खेळांतील जागतिक आणि अमेरिकन रँकिंग प्रकाशित करते. नीरजचं नाव सर्वोत्कृष्ठ भालाफेक पट्टू म्हणून घोषित झाल्यामुळे भारतासाठी ही अत्यंत गौैरवाची बाब आहे.

 

 

 

 

 

Web Title: Neeraj chopra named world best male javelin thrower in 2024 by reputed us track and field magazine

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 10, 2025 | 06:08 PM

Topics:  

  • athletes
  • Neeraj Chopra
  • Sports News

संबंधित बातम्या

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..
1

नीरज चोप्राची पत्नी हिमानीचा टेनिसला रामराम; १.५ कोटी रुपयांच्या नोकरीवरही सोडले पाणी, करणार ‘हा’ बिझनेस..

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय
2

WI Vs PAK: अरेरे! इतका लाजिरवाणा पराभव, केवळ 92 धावांत पाकिस्तानचा धुव्वा; 34 वर्षांनी वेस्ट इंडिजचा धमाकेदार विजय

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा
3

Mangal Prabhat Lodha: ‘या’ पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव ; मंत्री मंगल प्रभात लोढा

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार
4

Olympic Games 2036 : २०३६ च्या ऑलिंपिकची जय्यत तयारी, भारत आणि कतार दोघेही प्रबळ दावेदार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.