Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 10 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Live Breaking News in Marathi: प्रसिद्ध इन्फ्लूएन्झर ध्रृव राठीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा सीजेपीचा दावा

१० ऑक्टोबर २०२६ च्या महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी. दिल्लीतील विरोधी पक्षांच्या आंदोलनावर सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण आदेश, पुण्यात MPSC विद्यार्थ्यांवर एफआयआर, महाराष्ट्रातील शासकीय रिक्त पदांवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका आणि वेस्ट इंडिजकडून भारतीय संघाचा पराभव; वाचा आजचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स एकाच ठिकाणी

  • By anuradha sagar
Updated On: Oct 10, 2026 | 10:00 AM
LIVE
Maharashtra Breaking News Today 10.10.2026

Maharashtra Breaking News Today 10.10.2026

Follow Us
Follow Us:
  • 10 Oct 2026 10:00 AM (IST)

    10 Oct 2026 10:00 AM (IST)

    राज्यातील वातावरणात होतोय कमालीचा बदल; नागरिकांना बसतोय ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा

    मान्सूनने महाराष्ट्रातून माघार घेताच राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा तडाखा वाढला आहे. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच अनेक भागांतील कमाल तापमान सरासरीपेक्षा २ ते ७ अंश सेल्सिअसने वाढले असून, मुंबई-सांताक्रूझ आणि रत्नागिरीत उष्णतेच्या लाटेसदृश स्थिती जाणवली. निरभ्र आकाश, वाढलेला हवेचा दाब आणि उत्तर भारतातून वाहणारे उष्ण व कोरडे वारे यामुळे दुपारची उष्णता अधिक तीव्र झाली आहे.

  • 10 Oct 2026 09:15 AM (IST)

    10 Oct 2026 09:15 AM (IST)

    CJP Protest Live Updates: हा आपला देश परत मिळवण्याचा लढा: सौरव दास यांचे सूचक विधान

    CJP Protest Live Updates:  सीजेपी प्रवक्ता सौरव दास यांनी दिल्लीत दाखल होण्यापूर्वी एक सूचक विधान केलं आहे.  "हा आपला देश परत मिळवण्याचा लढा आहे! हा आपली लोकशाही वाचवण्याचा लढा आहे! हा 'जनरेशन-झेड'च्या भविष्यासाठीचा लढा आहे! मला माझ्या पिढीचा खूप अभिमान आहे. जोपर्यंत आपल्याला भ्रष्टाचारमुक्त व्यवस्था मिळत नाही, तोपर्यंत आम्ही लढू. काही तासांत जंतर मंतरच्या परिसरात तुम्हा सर्वांना भेटू! हा एक दीर्घकाळ चालणारा लढा आहे." असा संदेश दास यांनी दिला आहे.

    It’s a fight to reclaim our country!
    It’s a fight to save our democracy!
    It’s a fight for the future of us Gen-Zs!

    Incredibly proud of my generation. We will fight till we ensure a corruption-free system. See you all in and around Jantar Mantar in a few hours! It’s a long fight. 🇮🇳❤️✊🏻🪳

    #CockroachesAssemble

    — Saurav Das (@SauravDassss) October 10, 2026

  • 10 Oct 2026 09:05 AM (IST)

    10 Oct 2026 09:05 AM (IST)

    CJP Protest Live Updates: दिल्लीतील 56 मेट्रो स्टेशन्स बंद

    CJP Protest Live Updates: दिल्लीतील काही भाग छावणी म्हणून घोषित करण्यात आले आहेत. आयएएनएसच्या वृत्तानुसार, राजधानीतील अंदाजे 56 मेट्रो स्टेशन्स बंद आहेत. दिल्लीत येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय, जंतर मंतरच्या 5 किलोमीटरच्या परिसरात इंटरनेट सेवा निलंबित करण्यात आली आहे.

  • 10 Oct 2026 09:00 AM (IST)

    10 Oct 2026 09:00 AM (IST)

    CJP Protest Today Live : जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात

    CJP Protest Today Live :आज दिल्लीत होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जंतर मंतर आणि पार्लमेंट स्ट्रीट परिसरात मोठा सुरक्षा दल तैनात करण्यात आला असून बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत.

    #WATCH | Delhi: Heavy security has been deployed, and barricades have been put up at the Jantar Mantar and Parliament Street areas ahead of the protest today. https://t.co/6yzKOiOw6b

    — ANI (@ANI) October 10, 2026

  • 10 Oct 2026 08:50 AM (IST)

    10 Oct 2026 08:50 AM (IST)

    Abhijeet Dipke News: अभिजीत दीपके मुंबईहून दिल्लीकडे विमानाने रवाना

    कॉकरोच जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दीपके मुंबईतील त्यांच्या निवासस्थानाहून दिल्लीसाठी रवाना झाले. दिल्लीला छावणीचे रुप आले आहे. दिल्ली पोलीस बॉडी कॅमेरे वापरणार आहेत. या कॅमेऱ्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे ते अंधारातही काम करतात आणि घटनांचे रेकॉर्डिंग करू शकतात. दिल्ली पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "हे बॉडी कॅमेरे आमच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी आहेत."

    #WATCH | Mumbai, Maharashtra: Cockroach Janta Party (CJP) Founder Abhijeet Dipke leaves for Delhi ahead of the protest today at Jantar Mantar. https://t.co/EZVIGtq9Tx

    — ANI (@ANI) October 10, 2026

Maharashtra to World Breaking News : 

मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्ष आणि कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्ली आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राजधानीला छावणीचे रूप आले आहे.  केंद्र सरकार आणि दिल्ली प्रशासनाने  मेट्रो आणि रेल्वे प्रवासावर निर्बंध लादले असतानाही हळूहळू विद्यार्थी जंतरमंतर परिसरात दाखल होऊ लागले आहेत. 

 दिल्लीतील वाहतूक आणि सार्वजनिक निर्बंधांवर सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करत नागरिकांना दिलासा देण्यासाठी मेट्रो पूर्णपणे बंद न करण्याचे आणि नियम सौम्य करण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रातील MPSC आणि मानवाधिकार आयोगासह १४ महत्त्वाच्या शासकीय संस्थांमधील रिक्त पदे तातडीने भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात जनहित याचिका (PIL) दाखल  करण्यात आली आहे. 

पुण्यातील शास्त्री रस्ता (नवी पेठ) येथे परवानगीशिवाय रस्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी पुणे पोलिसांनी १५ MPSC विद्यार्थी प्रतिनिधींवर एफआयआर (FIR) नोंदवला. मानवाधिकार आणि आंतरराष्ट्रीय शांततेतील महत्त्वपूर्ण योगदानासाठी २०२६ चा नोबेल शांतता पुरस्कार नवी पिल्ले (Navi Pillay) यांना जाहीर झाला.

Web Title: Maharashtra and india breaking news live updates 10 october 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 10, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • crime news
  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • national news
  • Sports News

संबंधित बातम्या

पुण्यात महिला Cricket चा जलवा! स्वामिनी जेजूरकरची भेदक गोलंदाजी; वॉरीयर्स स्पोर्ट्‌स क्लबचा सलग चौथा विजय
1

पुण्यात महिला Cricket चा जलवा! स्वामिनी जेजूरकरची भेदक गोलंदाजी; वॉरीयर्स स्पोर्ट्‌स क्लबचा सलग चौथा विजय

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या
2

पिंपळे गुरवमध्ये मालमत्तेच्या वादातून रक्तरंजित थरार; सावत्र नातवाने केली आजीची हत्या

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा
3

फुटपाथवर मृतदेह आढळला, अकस्मात मृत्यूची नोंद; तपासात २१ वर्षीय तरुणाच्या हत्येचा धक्कादायक उलगडा

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय
4

१९ बॉल्समध्ये ४६ रन्स अन्…! संदीप देवलच्या अष्टपैलू जोरावर युबीएसचा बार्कलेजवर दणदणीत विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.