Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऑलिम्पिक भारतात होणार! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली लाल किल्ल्यावरून घोषणा

नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना एक स्वप्न व्यक्त केले आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले की भारत आता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यास तयार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 15, 2024 | 10:57 AM
फोटो सौजन्य - Social Media/ BJP.Org

फोटो सौजन्य - Social Media/ BJP.Org

Follow Us
Close
Follow Us:

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न : देशामध्ये आज ठिकठिकाणी स्वातंत्र्यदिन साजरा केला जात आहे. आज भारताचे जे पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सहभागी झालेले खेळाडू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहे. याचे निमंत्रण त्यांना आधीच देण्यात आले होते. त्याचबरोबर लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण देखील झाले आहे. यावेळी नरेंद्र मोदींनी स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला संबोधित करताना एक स्वप्न व्यक्त केले आहे. लाल किल्ल्यावर केलेल्या भाषणादरम्यान, २०३६ च्या ऑलिम्पिकचे यजमानपद भारतासाठी त्याचे स्वप्न असल्याचे त्यांनी वर्णन केले. ते म्हणाले की भारत आता मोठ्या प्रमाणावर कार्यक्रम आयोजित करण्यास तयार आहे.

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

पंतप्रधान मोदी म्हणाले, “जी-20 शिखर परिषदेचे आयोजन करून भारताने दाखवून दिले आहे की, आपला देश मोठ्या प्रमाणावर कार्यक्रमांचे आयोजन करू शकतो. आज ऑलिम्पिकमध्ये तिरंगा फडकवणारे तरुण आमच्यासोबत आहेत. १४० कोटी भारतीयांच्या दिशेने मी सर्वांचे अभिनंदन करतो. खेळाडू काही दिवसांनी पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी भारतीय संघ रवाना होईल, त्यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो.

हेदेखील वाचा – देशासाठी दुर्भाग्य, सुवर्णपदक हिसकावलं! ऑलिम्पिक मेडलिस्ट विजेंदर सिंहने केला खुलासा

पुढे ते म्हणाले की, G-२० ची ज्याप्राकारे तयारी केली आणि ज्याप्रकारे कार्यक्रम झाला अशा प्रकारचा कार्यक्रम कधी कुठे झाला नाही. त्यामुळे आता सिद्ध झाले आहे की, भारत मोठ्यातला मोठा कार्यक्रम आयोजित करण्याची क्षमता आहे. त्यामुळे आता भारताचे स्वप्न आहे की, २०३६ मध्ये भारत ऑलिम्पिक आयोजित करण्याचे स्वप्न आहे आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करत आहोत.

क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांची लोकसभेत घोषणा

याच महिन्यात क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनीही लोकसभेत सांगितले होते की, भारत ऑलिम्पिकचे यजमानपद मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ऑलिम्पिक खेळांचे आयोजन कोणाला करायचे हे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) ठरवते. २०२८ ऑलिम्पिकचे यजमानपद अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहराकडे सोपवण्यात आले आहे. २०३२ ऑलिम्पिक खेळ ऑस्ट्रेलियातील ब्रिस्बेन येथे होणार आहेत.

Web Title: Olympics will be held in india prime minister narendra modi announced from red fort

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2024 | 10:53 AM

Topics:  

  • Independence Day
  • indian athletes
  • Prime Minister Narendra Modi

संबंधित बातम्या

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन
1

Kolhapur : जमीन आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची; कोल्हापूर जिल्ह्यात अभिनव आंदोलन

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही
2

स्वातंत्र्यानंतरच्या 79 वर्षात भारतीय ऑटो इंडस्ट्रीत अनेक गाड्या आल्या, मात्र ‘या’ 5 कारची सर कुणालाच नाही

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”
3

स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री फडणवीसांचे ‘Operation Sindoor’वर भाष्य; म्हणाले, “यामुळे जगाला देखील…”

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी
4

भारत-पाक नकाशा तयार करणाऱ्या व्यक्तीने कधीही पाहिली नव्हती देशांची सीमा; वाचा फाळणीची ‘ती’ न ऐकलेली कहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.