Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘Operation Sindoor,’ ने पाकिस्तान क्रिकेट हादरलं! PSL मधील परदेशी खेळाडूंमध्ये भीतीचे सावट, PCB कडून निवेदन जारी.. 

भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे ७ मे रोजी सकाळी पहाटे १.३० ते २ च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. भारताच्या या 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पाकिस्तान सुपर लीगवर देखील परिणाम जाणवू लागला आहे.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 11:35 AM
'Operation Sindoor' shakes Pakistan cricket! Fear among foreign players in PSL, PCB issues statement..

'Operation Sindoor' shakes Pakistan cricket! Fear among foreign players in PSL, PCB issues statement..

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor : ७ मे रोजी सकाळी प्रत्येक भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे पहाटे १.३० ते २ च्या सुमारास पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी अड्ड्यांवर हल्ला केला. या काळात पाकिस्तानच्या आश्रयास असणाऱ्या दहशतवाद्यांचे मोठे नुकसान झाले. भारताच्या या ‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर पाकिस्तानमध्ये अराजकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भारताने केलेल्या कारवाईनंतर तेथील सामान्य नागरिक देश सोडण्याची भाषा बोलू लागले आहेत. ऑपरेशन सिंदूरची झळ पीएसएल २०२५ ला देखील बसली आहे. भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मुळे  पाकिस्तान सुपर लीगचे आयोजन देखील आता धोक्यात आले आहे.

हेही वाचा : IND W vs SA W : दक्षिण आफ्रिकेवर भारतीय संघाचा दणदणीत विजय! अंतिम फेरीत मारली धडक, जेतेपदासाठी श्रीलंकेशी करणार दोन हात..

सर्वात मोठा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे तो म्हणजे, पाकिस्तान सुपर लीग २०२५ मध्येच थांबवली जाणार आहे का?अशा परिस्थितीत, भारताच्या कारवाईनंतर, परदेशी खेळाडू चिंतेत असल्याच्या बातम्याही पुढे येत आहेत. परदेशी खेळाडूंचे क्रिकेट बोर्डही त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहे. या संदर्भात, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाकडून त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

आमच्या खेळाडूंची सुरक्षा महत्त्वाची : न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड

‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने काळजी व्यक्त केली आहे. बोर्डाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की, “आम्हाला संबंधित अहवालांची माहिती आहे. आम्ही आमच्या खेळाडू आणि प्रशिक्षक कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम सल्ला मिळावा यासाठी सुरक्षा वातावरणाचे मूल्यांकन करत राहतो. सध्या, आमचा राष्ट्रीय पुरुष अ संघ  बांगलादेशमध्ये  सतेच आणि आयपीएल आणि पीएसएल दोन्हीमध्ये न्यूझीलंडचे खेळाडू सहभागी आहेत. आम्ही सुरक्षेचे मूल्यांकन करत आहोत.”

Praying India and Pakistan situation deescalates asap 🙏🏼 — Sam Billings (@sambillings) May 6, 2025

हेही वाचा : ‘Operation Sindoor’ ला क्रीडा जगताचे समर्थन! Sachin Tendulkar, सायना नेहवालसह ‘या’ खेळाडूंनी ठोकला सैन्याच्या शौर्याला सॅलूट..

याशिवाय इंग्लंडचा खेळाडू सॅम बिलिंग्जनेकडून देखील आपली चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्याने लिहिले आहे की, “भारत आणि पाकिस्तानमधील हे तणावपूर्ण वातावरण लवकरच संपावे अशी मी देवाला प्रार्थना करतो.” त्याच वेळी, पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तानमधील सध्या सुरू असलेल्या तणावपूर्ण वातावरणाचा पाकिस्तान सुपर लीगवर कोणता देखील परिणाम होणार नाही. असे म्हटले आहे.

NZ Cricket “we are aware of the relevant reports. We continue to assess the security environment for our players and coaching staff in all overseas environments to ensure they’re in receipt of the most updated advice. This includes our national men’s A team in Bangladesh, and New… — Saj Sadiq (@SajSadiqCricket) May 7, 2025

७ मे रोजी रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स यांच्यात सामना रंगणार आहे. या  सामन्यात कोणताही बदल होणार नसल्याचेही पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. तो त्याच्या नियोजित वेळेनुसार खेळला जाणार आहे.

Web Title: Operation sindoor creates fear among foreign players in psl pcb issues statement

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • IPL 2025
  • Operation Sindoor
  • Pahalgam Terrorist Attack
  • PSL 2025

संबंधित बातम्या

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले
1

Pakistan News : चीन–तुर्कीच्या मदतीने पाकिस्तानची गुप्तचर झेप; ‘Operation Sindoor’नंतर उपग्रह देखरेखीचे जाळे विस्तारले

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 
2

IPL 2026 : लिलावापूर्वी KKR चा मोठा डाव! ‘या’ दिग्गजाची सहाय्यक प्रशिक्षक म्हणून केली नियुक्ती 

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक
3

पुन्हा होणार ‘Operation Sindoor 2.0’? दिल्ली बॉम्बस्फोटनंतर देशात हाय अलर्ट; PM Modi घेणार CCS बैठक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.