Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Operation Sindoor : पाकिस्तान क्रिकेटवर शोककळा! क्रिकेटपटू Aleem Khan मैदानात कोसळताच मृत्यू, समोर आले भलतेच कारण.. 

पाकिस्तान क्रिकेटमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर अलीम खान यांचे निधन झाले आहे. तो मैदानात गोलंदाजी करत असताना अचानक खाली कोसळला होता.

  • By लखन शोभा बाळकृष्ण
Updated On: May 08, 2025 | 02:19 PM
Operation Sindoor: Pakistan cricket in mourning! Cricketer Aleem Khan dies after collapsing on the field, the exact reason revealed..

Operation Sindoor: Pakistan cricket in mourning! Cricketer Aleem Khan dies after collapsing on the field, the exact reason revealed..

Follow Us
Close
Follow Us:

Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध अधिक ताणले गेले आहेत. भारताने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानातील ९ दहशतवादी ठिकाणे उध्वस्त करण्यात आले आहे. मात्र, अशातच पाकिस्तान क्रिकेटमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. 22 वर्षीय पाकिस्तानी क्रिकेटर अलीम खान यांचे निधन झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  २२ वर्षीय अलीम खान पीसीबी चॅलेंज लीगमध्ये खेळत होता. ५ मे रोजी एका सामन्यादरम्यान, अलीम गोलंदाजी करत असताना  अचानक जमिनीवर कोसळला. तो रन-अप घेत असताना हे घडले. तो अचानक पडला तेव्हा पंचांनी ताबडतोब वैद्यकीय पथकाला मदतीसाठी बोलवून घेतले. त्याला तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

हेही वाचा : Test retirement : Rohit Sharma च्या निवृत्तीचे MS Dhoni च्या ‘या’ गोष्टीशी आहे साम्य! दोघांनी एकाच वेळी.., वाचा सविस्तर..

हृदयविकाराच्या झटक्याने पाकिस्तानी गोलंदाज आलीम खान जमिनीवर पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आले पण त्याचा जीव वाचवण्यात मात्र यश आले नाही. डॉक्टरांनी या गोष्टीला दुजोरा देण्यात आला की, त्याच्या मृत्यूचे कारण हे हृदयविकाराचा झटका होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून अलिमच्या मृत्यूवर तीव्र शोक व्यक्त केला आहे, तर देशांतर्गत क्रिकेट संचालक अब्दुल्ला खुर्रम नियाझी यांनी अलीमच्या शोकाकुल कुटुंबाला शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

अलीम खान हा एक प्रतिभावान आणि उदयोन्मुख क्रिकेटपटू होता. ज्याने अलिकडेच देशांतर्गत खेळल्या गेलेल्या क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करून त्याने आपली छाप सोडली होती.  तो खालच्या फळीत उपयुक्त फलंदाजी करू शकत होता, ज्यामुळे अंतिम अकरामधील त्याची भूमिका महत्त्वाची बनली होती. दरम्यान, पाकिस्तान सुपर लीग सुरू आहे, जी यापूर्वी भारतात देखील प्रसारित करण्यात आली होती. पण पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पीएसएलच्या प्रसारणावर बंदी घालण्यात आली असून पाकिस्तानी खेळाडूंच्या सोशल मीडिया अकाउंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे.

हेही वाचा : Rohit Sharma : रोहित शर्माचा प्लॅन होता तयार? 2 महीने आधीच कसोटी क्रिकेटला करणार होता अलविदा, वाचा सविस्तर…

पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे अकाउंट बंद

भारत सरकारकडून भारतातील पाकिस्तानी क्रिकेटपटूंचे अकाउंटवर देखील बंदी घालण्यात आली आहे. तसेच भारतात पीएसएल आणि त्यांच्या संघांच्या सोशल मीडिया अकाउंट्सवरही बंदी घालण्यात आली आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय मालिका आधीच थांबवण्यात आल्या आहेत. आता हल्ल्यांनंतर बीसीसीआयने आयसीसीकडे मागणी करण्यात आली आहे की,  त्यांना आयसीसी स्पर्धांमध्येही पाकिस्तानसोबत गटबद्ध करू नये. यामुळे भविष्यात  दोघांमधील सामन्यांची शक्यता देखील आणखी कमी होणार आहे.

Web Title: Operation sindoor pakistani cricketer aleem khan dies after collapsing on the field the wrong reason revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 02:19 PM

Topics:  

  • Operation Sindoor

संबंधित बातम्या

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर
1

Operation Sindoor: ‘ऑपरेशन सिंदूर’मधील शौर्यासाठी भारतीय जवानांचा गौरव; ९ वीरांना ‘वीर चक्र’ जाहीर

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात  गुडघे टेकायला लावल्याचा दावा
2

स्वातंत्र्यदिनी पाकिस्तानने दाखवली गुर्मी; भारताला चार दिवसात गुडघे टेकायला लावल्याचा दावा

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद
3

Jammu-Kashmir: कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! पाकिस्तानमधून भारतात घुसखोरीचा प्रयत्न; चकमकीत एक जवान शहीद

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी
4

कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच! ४८ तासांत पाकिस्तानी नेत्यांची तिसऱ्यांदा भारताला पोकळ धमकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.