Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

“Bumrahला बॉलिंग मीच शिकवली!”, टीम इंडिया World Cup जिंकताच Pakistani खेळाडूचा मोठा दावा

बुमराहने त्याच्या भात्यात आणखी एक धनुष्य अॅड केला आहे. तो म्हणजे त्याचा स्लो यॉर्कर. पण आता, एका पाकिस्तानी गोलंदाजाने बुमराच्या बॉलिंगबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 11, 2026 | 04:41 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बुमराहने त्याच्या भात्यात आणखी एक धनुष्य अॅड केला
  • पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या झहूरने खुलासा
  • नेट सराव आणि जहूरचे तंत्र
Zahoor Khan revealed jasprit bumrah learned from him : जसप्रीत बुमराह सध्या जगातील सर्वात धोकादायक बॉलर आहे. कोणतीही परिस्थिती असो, जसप्रीत बुमराहकडे एकट्याने कोणताही सामना वळवू शकतो इतकी त्याच्या बॉलिंगमध्ये ताकद आहे. त्याच्याकडे धोकादायक आउटस्विंगर आणि इनस्विंगर, घातक यॉर्करसारखी घातक शस्त्र आहे. अलिकडेच, बुमराहने त्याच्या भात्यात आणखी एक धनुष्य अॅड केला आहे. तो म्हणजे त्याचा स्लो यॉर्कर. पण आता, एका पाकिस्तानी गोलंदाजाने बुमराच्या बॉलिंगबद्दल एक महत्त्वाचा दावा केला आहे.

Virat Kohliची ‘ती’ रील चर्चेत, काही सेकंदात डिलीट आणि पुन्हा अपलोड; नेमकं घडलं तरी काय?

UAEच्या बॉलरचा दावा

UAEचा वेगवान गोलंदाज झहूर खानने एक खळबळजनक दावा केला आहे. त्याने भारतीय स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराहला त्याचा घातक स्लोअर बॉल स्टाईल डेव्हलप करण्यासाठी त्याने मदत केली असल्याचं सांगितलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये, पाकिस्तानमध्ये जन्मलेल्या झहूरने हा खुलासा केला आहे. त्याने 2019 च्या IPLमध्ये मुंबई इंडियन्ससाठी नेट बॉलिंग करत असताना बुमराहला त्याची अ‍ॅक्शन न बदलता स्लोअर बॉल टाकण्याची टेकनीक शिकवली होती.

IPLमध्ये भेट

झहूरने आठवण करून दिली की 2019 च्या IPLमध्ये यूएईमध्ये झालेल्या उष्णतेमुळे आणि दव पडल्याने गोलंदाजांना मोठ्या समस्या आल्या. त्यांनी स्पष्ट केले की, “बुमराह आधी हळू बॉल टाकत होता, पण त्याची अॅक्शन सामान्य होती. अबूधाबीमधील एका सामन्यात बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि नाथन कुल्टर-नाईल यांनी खूप धावा काढल्या. त्यावेळी यूएईमध्ये तापमान 50 अंश होतं आणि रात्री दव पडल्याने बॉल पकडणं कठीण झालं होते.”

नेट सराव आणि जहूरचे तंत्र

टी10 लीगमधील कामगिरीमुळे झहूरला मुंबई इंडियन्सने नेट बॉलर म्हणून संबोधले. त्याच्या जादुई स्लोअर बॉलबद्दल झहूर म्हणाला, “मी पहिल्या बॉलवर यॉर्कर टाकला आणि पुढचे पाच बॉल स्लोअर होते. झहीर खान आणि रॉबिन सिंग मला ओळखत होते. रोहित शर्मा आणि बुमराह तिथे बसून पाहत होते. मी त्यांना सांगितले की त्याच अॅक्शन आणि त्याच ग्रिपने हे शक्य आहे. बुमराहने आश्चर्याने विचारले, “हे कसे शक्य आहे?” मी म्हणालो की मी तुम्हाला प्रॅक्टिसच्या वेळी सांगेन.”

शेन बाँड देखील आश्चर्यचकित झाले

पुढच्या सराव सत्रात झहूरने जेव्हा त्याचे टेकनीक दाखवले तेव्हा मुंबई इंडियन्सचे दिग्गज प्रशिक्षकही स्तब्ध झाले. झहूरच्या म्हणण्यानुसार, “मी एक स्लोअर बाउन्सर टाकला ज्यामुळे फलंदाज पूर्णपणे गोंधळून गेला. शेन बॉन्ड (बॉलिंग कोच) यांनी मला विचारले की तो ऑफ-कटर आहे का? मी म्हटले, ‘नाही, ग्रिप सारखीच आहे.’ बॉन्ड जयवर्धनेला म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये हे काहीतरी नवीन आहे. तो त्याच अॅक्शन आणि आर्म स्पीडसह स्लोअर बॉल कसा टाकतोय ते बघूयात.'”

बुमराहसोबत शेअर केलेले तंत्र

पुढे झहूरने स्पष्ट केलं की जगातील नंबर वन गोलंदाज त्याच्याकडून शिकण्यास आला. तो म्हणाला, “एक-दोन दिवसांनी, मी बुमराहसोबत गोलंदाजी करत होतो. त्याने मला विचारले, ‘पाजी, मला तुझी ग्रिप दाखव.’ मी त्याला माझे तंत्र दाखवले आणि सांगितले की ते त्याच अॅक्शनमध्ये असावे. बुमराहने ते वापरून पाहिले आणि म्हणाला, ‘ही नेक्स्ट लेव्हलची गोष्ट आहे.’ मी खूप प्रभावित झालो की इतका मोठा स्टार असूनही, त्याने मला तंत्र विचारले.”

T20 World Cup विजयानंतर ट्रॉफी मंदिरात नेल्यावरून वाद; कीर्ति आझाद यांच्या विधानावर गौतम गंभीरचा जोरदार पलटवार!

Web Title: Pakistan bowler from uae zahoor khan revealed jasprit bumrah learned slower yorker from him during ipl

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 04:41 PM

Topics:  

  • 2026 T20 Cricket World Cup
  • IPL
  • Jasprit Bumrah
  • UAE

संबंधित बातम्या

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल
1

KKR ने टाकला डाव, Abhishek Nayar ने थेट दिली ऑफर, Rohit Sharma ने एका शब्दात केला गेम ओव्हर! VIDEO तुफान व्हायरल

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज
2

India vs Afghanistan: अफगाणिस्ताचा उडवला धुव्वा! भारताचे शिलेदार जोमात, जिंकण्यासाठी 157 धावांची गरज

India UAE Trade: ‘संरक्षण, AI, अवकाश, महत्त्वपूर्ण खनिजे…’; भारत आणि युएईमध्ये 11.5 अब्ज डॉलर्सच्या महागुंतवणुकीचा मार्ग मोकळा
3

India UAE Trade: ‘संरक्षण, AI, अवकाश, महत्त्वपूर्ण खनिजे…’; भारत आणि युएईमध्ये 11.5 अब्ज डॉलर्सच्या महागुंतवणुकीचा मार्ग मोकळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.