२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ २० डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आला. या संघातून शुभमन गिलला वगळण्यात आले आहे. त्यावर आता अजित आगरकर यांनी भाष्य केले आहे.
७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणाऱ्या २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या संघात बदल करायचे असतील तर भारताला ७ जानेवारी २०२६ पर्यंत मुदत असणार आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी बीसीसीआयच्या निवड समितीने २०२६ च्या टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे. या स्पर्धेसाठी उपकर्णधार शुभमन गिलला संघातून बागल्ले आहे तर इशान किशनचे पुनरागमन झाले आहे.
२०२६ च्या टी-२० विश्वचषकातील भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज सामना १५ फेब्रुवारी रोजी कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळला जाईल. आशिया कपनंतर टी-२० विश्वचषकात दोन्ही संघ पहिल्यांदाच आमनेसामने येतील.