Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND W vs PAK W: लयं बेकार इज्जत काढली! वाघिणींनी पाडला फडशा, पाकिस्तान 55 रन्सवर गारद

India Women's Vs Pakistan Women's: पाकिस्तान महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकारने डावाची सुरुवात केली.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 05, 2026 | 09:28 PM
womens asia cup 2026

womens asia cup 2026

Follow Us
Follow Us:
  • आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान संघ आमनेसामने 
  • पाकिस्तानच्या संघाने प्रथम केली फलंदाजी 
  • पाकिस्तानकडून ने केले सर्वाधिक रन्स
India Women’s Vs Pakistan Women’s Live Updates 2026: दुबई येथे सुरू असलेल्या महिला टी 20 आशिया कप स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. भारताचे नेतृत्व हरमनप्रीत कौर करत आहे. तर पाकिस्तानचे नेतृत्व फातीमा सना करत आहे. पाकिस्तान महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र पाकिस्तानची फलंदाजी सुरुवातीला ढेपाळली. अखेर पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना भारताला केवळ 56 रन्सचे टार्गेट दिले आहे.

पाकिस्तानची फलंदाजी
पाकिस्तान महिला संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पाकिस्तानकडून मुनीबा अली आणि शवाल झुल्फिकारने डावाची सुरुवात केली. मात्र दोन्ही फलंदाज प्रत्येकी 13 आणि 14 रन्स करून आउट झाले. तर गुल फिरोझा आपले खाते उघडू शकली नाही. ती शून्यावर आउट झाली. आयशा झफर केवळ 2 रन्स करून आउट झाली. कर्णधार फातीमा सनाने देखील निराश केली. ती शून्यावर आउट झाली. सदाफ शमास 3 रन्सवर आउट झाली.

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

भारतीय संघाची गोलंदाजी

आशिया कपमध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तान संघ आमनेसामने आले आहेत. भारतीय संघाने गोलंदाजी अचूक आणि भेदक करत पाकिस्तानच्या संघाला अडचणीत आणले. भारताने केवळ 8 ओव्हर्समध्ये पाकिस्तानचे 4 प्रमुख फलंदाज तंबूत धाडले. भारतीय संघाकडून श्री चरणीने पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना आउट केले. तर शेफाली वर्माने एक तर दीप्ती शर्मा व प्रेमा रावतने एक विकेट घेतली.

#TeamIndia spinners on a roll with the ball 🥳 Shafali Verma 🤝 Sree Charani 🤝 Prema Rawat 🤝 Deepti Sharma Updates ▶️ https://t.co/1WHHWPMe2o#WomensAsiaCup pic.twitter.com/veFeRXIs6V — BCCI Women (@BCCIWomen) September 5, 2026

भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, प्रतिका रावल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाली, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, नंदिनी शर्मा/रेणुका ठाकूर, श्री चरणी, क्रांती गौड.

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

पाकिस्तान : मुनीबा अली (यष्टीरक्षक), शवाल झुल्फिकार, गुल फिरोजा, आयेशा जाफर, सदफ शमास, फातिमा सना (कर्णधार), अयमान फातिमा, उम-ए-हानी, तुबा हसन, नशरा संधू, सादिया इक्बाल.

Web Title: Pakistan womens team set 56 runs target to indian team at asia cup 2026 in dubai

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 05, 2026 | 09:26 PM

Topics:  

  • IND W vs PAK W
  • India vs Pakistan
  • Women's Asia Cup 2026

संबंधित बातम्या

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?
1

India Defence Export : अमेरिका-चीन सोडाच, पाकिस्तानपेक्षाही मागे भारत! कसा बनणार ग्लोबल डिफेन्स हब?

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार
2

आजवर कुणालाच जमलं नाही ते Harmanpreet Kaur करणार! IND vs PAK सामन्यात रचणार ऐतिहासिक विश्वविक्रम; अशी कामगिरी करणारी पहिली कर्णधार

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?
3

IND W vs PAK W:आशिया कपमध्ये आज रंगणार थरार! भारत-पाकिस्तान आमनेसामने; महामुकाबल्यासाठी टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये बदल होणार?

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?
4

IND W Vs PAK W: फडशा पाडायला वाघिणी सज्ज; भारत-पाक आमनेसामने, कधी व कुठे होणार सामना?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.