Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप

Pakistani Boxer Qudratullah missing From Team Hotel In Scotland: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. पाकिस्तानी बॉक्सर टीम हॉटेमधून गायब झाल्याची बातमी समोर येत आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 05, 2026 | 04:31 PM
पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’! सगळ्यांना चकवा देत खेळाडू हॉटेलमधून गायब; अधिकाऱ्यांची उडाली झोप
Follow Us
Follow Us:
  • पाकिस्तान टीमचा ‘फुल टू गोंधळ’
  • कुदरतुल्ला टीम हॉटेलमधून गायब?
  • अधिकाऱ्यांची उडाली झोप
ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेनंतर (Commonwealth Games 2026) बॉक्सर कुदरतुल्ला संघाच्या हॉटेलमधून फरार झाल्याने पाकिस्तान बॉक्सिंग फेडरेशन (PBF) पुन्हा एकदा वादात सापडले आहे. चुकीच्या कारणांमुळे चर्चेत येण्याची ही पीबीएफची पहिली वेळ नाही. यापूर्वीही, मोठ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांदरम्यान बॉक्सर परदेशात पळून गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनच्या एका सूत्राने सांगितले की, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या वजन गटात स्पर्धा केल्यानंतर कुदरतुल्ला संघाच्या हॉटेलमधून गायब झाला.

टीम इंडियात खळबळ! रोहित शर्माशी पंगा घेणं अजित आगरकरांना पडलं भारी? ‘हा’ माजी खेळाडू घेणार निवडकर्तापदाची जबाबदारी

कुदरतुल्ला टीम हॉटेलमधून गायब?

पाकिस्तान ऑलिम्पिक असोसिएशनच्या (POA) जवळच्या सूत्रांनुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या वजन गटात स्पर्धा केल्यानंतर कुदरतुल्ला संघाच्या हॉटेलमधून रहस्यमयरीत्या गायब झाला. आश्चर्यकारक बाब म्हणजे कुदरतुल्लाचा पासपोर्ट संघ व्यवस्थापकाकडे जमा होता. असे असूनही, तो सुरक्षा आणि व्यवस्थापनाला चकमा देण्यात यशस्वी झाला. हा खेळाडू रविवारी घरी परतणार होता, परंतु संघ स्कॉटलंडहून निघण्याच्या सुमारे सहा तास आधी तो गायब झाला.

पाकिस्तान संघाच्या एका अधिकाऱ्याने सांगतिले की, ‘प्रवासासाठी सर्वजण तयार आहेत की नाही हे पाहण्यासाठी आम्ही त्याच्या खोलीत गेलो, पण तो तिथे कुठेच नव्हता. त्याचे सामान आणि वैयक्तिक वस्तू खोलीतच होत्या, पण बॉक्सर स्वतः गायब होता. विमानतळावर जाण्यापूर्वी आम्ही त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवाने आम्हाला तो सापडला नाही.’ या घटनेमुळे २३ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पाकिस्तानच्या सहभागावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय स्तरावर नाचक्की झाली आहे.

यापूर्वीही खेळाडू झाले गायब

पाकिस्तानी खेळाडूंचा परदेशात बेपत्ता होण्याची ही पहिली वेळ नाही. बर्मिंगहॅम येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०२२ दरम्यान, सुलेमान बलोच आणि नझीरुल्ला खान हे दोन बॉक्सर बेपत्ता झाले होते. त्यावेळी त्यांचे पासपोर्ट त्यांच्या मॅनेजरकडे सुरक्षित ठेवलेले होते. दरम्यान, इटलीतील बुस्टो आर्सीझिओ येथे झालेल्या जागतिक ऑलिम्पिक पात्रता स्पर्धा २०२४ दरम्यान, आशियाई सुवर्णपदक विजेता बॉक्सर झोहेब रशीद आपल्या रूममेटचे परकीय चलन आणि मौल्यवान वस्तू चोरल्यानंतर रातोरात बेपत्ता झाला होता.

दरम्यान, २०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाकिस्तानची कामगिरी खूपच निराशाजनक होती. पाकिस्तानचे ३६ खेळाडू आणि अधिकाऱ्यांचे पथक ग्लासगोमधून मायदेशी परतले आहे. संपूर्ण स्पर्धेत पाकिस्तानने फक्त एक कांस्य पदक जिंकले, जे महिला बॉक्सर फातिमा झहराने पटकावले.

IND vs SL : श्रीलंकेत टीम इंडियाची कसोटी परीक्षा! हेड-टू-हेड रेकॉर्डमध्ये कोणाचे पारडे जड? पाहा संपूर्ण आकडेवारी

Web Title: Pakistani boxer qudratullah missing from team hotel in scotland after cwg 2026 games

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • Boxing
  • commonwealth games 2026
  • hotel
  • Pakistan Team

संबंधित बातम्या

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक
1

जुन्नरचा डंका! समर्थ कॉलेजच्या आदित्य सूर्यवंशीची बॉक्सिंगमध्ये बाजी; अवनी औटीचा बुद्धिबळात पहिला क्रमांक

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार
2

Pune Festival: पुणेकरांसाठी क्रीडापर्व! पिकलबॉल, बॉक्सिंग अन्…; १४ ते २५ सप्टेंबरदरम्यान रंगणार थरार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.