Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

SRH मध्ये युगांत! ‘या’ कारणांमुळे पॅट कमिन्स मोठा निर्णय घेणार? Ishan Kishan कर्णधार होण्याचा अंदाज

पुढील वर्षी अॅशेज सिरिज आणि वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पॅट कमिन्स या स्पर्धेला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पॅट कमिन्स एसआरएचकडून माघार घेण्याची शक्यता आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 03, 2026 | 07:16 PM
SRH मध्ये युगांत! ‘या’ कारणांमुळे पॅट कमिन्स मोठा निर्णय घेणार? Ishan Kishan कर्णधार होण्याचा अंदाज
Follow Us
Follow Us:

आयपीएल 2026 मध्ये एसआरएच एलिमिनेटरमध्ये पडली बाहेर 
इशान किशन पुढील वर्षी कर्णधार होण्याची शक्यता 
पॅट कमिन्सने आयपीएल 2027 खेळणार नसल्याचा अंदाज

SRH Team Updates: आयपीएल 2026 चा हंगाम नुकताच पार पडला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएल ट्रॉफीवर नाव कोरले आहे. मात्र आता सनरायझर्स हैद्राबाद संघाबाबत महत्वाची बातमी समोर येत आहे. यंदाचा हंगाम सुरू झाल्यावर पॅट कमिन्स उपलब्ध नसल्याने इशान किशनने एसआरएचची धुरा सांभाळली होती. मात्र आता आयपीएल 2027 मध्ये इशान किशन पूर्णवेळ एसआरएचचा कर्णधार होणार असल्याची चर्चा सुरू आहे. पॅट कमिन्सने त्याबाबत संकेत दिल्याचे म्हटले जात  आहे.

आयपीएल 2026 मध्ये काही सामने इशान किशन कर्णधार होता. मात्र त्यानंतर पॅट कमिन्सने एसआरएचची धुरा सांभाळली. मात्र आता पुढील हंगामात इशान किशन कर्णधार होऊ शकतो. कमिन्सने असे संकेत दिले आहेत. पॅट कमिन्स पुढील हंगामात खेळण्याची शक्यता कमि आहे. त्यामुळे इशान किशनवर एसआरएचची जबाबदारी दिली जाऊ शकते.

पुढील वर्षी अॅशेज सिरिज आणि वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. पॅट कमिन्स या स्पर्धेला प्राधान्य देणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पॅट कमिन्स एसआरएचकडून माघार घेण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा असल्यास ऑस्ट्रेलियाचे खेळाडू आयपीएलनधून माघार घेतात असे आपल्याला पाहायला मिळाले आहे.

2026 मध्ये पॅट कमिन्सने चांगली कामगिरी केली. त्याच्या नेतृत्वात एसआरएचने चांगली कामगिरी केली. त्याने एसआरएचला प्ले ऑफपर्यन्त पोहोचवले. एसआरएच राजस्थान विरुद्ध एलिमनेटरमधून बाहेर -पडल्याचे दिसून आले. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी पॅट कमिन्स आयपीएलमधून माघार घेणार का हे पहावे लागणार आहे.

Web Title: Pat cummins leaves srh captaincy world cup and ashes cup series ishan kishan ipl 2027

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 07:16 PM

Topics:  

  • Ishan Kishan
  • Pat Cummins
  • Sunrisers Hyderabad

संबंधित बातम्या

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार
1

Duleep Trophy Final: राडा होणार, पोरं नाही ऐकणार; Vaibhav Suryvanshi तयार, तिलक-ईशान भिडणार

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार
2

Duleep Trophy: महाभयानक थरार! फायनलमध्ये Kishan विरुद्ध Verma आमनेसामने; ‘या’ तारखेला भिडणार

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन
3

Duleep Trophy 2026: मैदानात असं काय घडलं? कर्णधार अचानक मैदानाबाहेर अन् 15 वर्षीय Vaibhav Sooryavanshi बनला कॅप्टन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.