Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bihar Assembly Election Result |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रोहित-विराटनंतर कोण सांभाळणार भारतीय संघाची धुरा! पियुष चावलाने केला खुलासा

आता ती वेळ दूर नाही जेव्हा हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेट संघाचा निरोप घेतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होतील. आता मुंबई इंडियन्स मुख्य फिरकी गोलंदाज पियुष चावलाने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत. रोहित-विराट निवृत्त झाल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी कोण घेणार याची नावे त्याने सांगितली आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Sep 13, 2024 | 12:18 PM
फोटो सौजन्य - शुभंकर मिश्रा युट्युब/ BCCI सोशल मिडीया

फोटो सौजन्य - शुभंकर मिश्रा युट्युब/ BCCI सोशल मिडीया

Follow Us
Close
Follow Us:

रोहित शर्मा-विराट कोहली : भारताचा संघ आगामी मालिका बांग्लादेशविरुद्ध खेळणार आहे. यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्माचं असणार आहे. भारतीय संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली T२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर संपूर्ण देशामध्ये उत्साह साजरा करण्यात आला होता. परंतु त्यादरम्यान विराट कोहली आणि रोहित शर्माने T२० फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आता ती वेळ दूर नाही जेव्हा हे दोन्ही दिग्गज भारतीय क्रिकेट संघाचा निरोप घेतील आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट किंवा क्रिकेटमधून पूर्णपणे निवृत्त होतील. आता मुंबई इंडियन्स मुख्य फिरकी गोलंदाज पियुष चावलाने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये त्याने अनेक मोठे खुलासे केले आहेत.

काय म्हणाला पियुष चावला?

रोहित शर्मा आणि विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर भारतीय चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की कोहली आणि रोहितनंतर दोघांची जबाबदारी कोण सांभाळणार? या प्रश्नाचे उत्तर भारतीय क्रिकेट संघाचा माजी फिरकीपटू पियुष चावलाने दिले आहे. शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना पियुष चावलाने विराट कोहली आणि रोहित शर्माच्या जागी शुभमन गिल आणि ऋतुराज गायकवाड यांची नावे घेतली. पियुषने नुकतेच आपले मत शेअर केले, कारण विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची जागा घेणे अशक्य आहे, जसे आजपर्यंत कोणीही सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर सारख्या महान फलंदाजांची जागा घेऊ शकले नाही. तथापि, असे नक्कीच होऊ शकते की एक खेळाडू निघून गेल्यावर, त्याच पद्धतीने दुसरा खेळाडू कामाचा भार घेतो.

Web Title: Piyush chawla disclosed the name of that player who may lead indian team after virat kohli and rohit sharma

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2024 | 12:18 PM

Topics:  

  • indian team
  • Rohit Sharma
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर
1

IPL 2026 च्या लिलावापूर्वी आरसीबी नव्या वादात अडकणार, विराट कोहलीलाही द्यावे लागणार उत्तर

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती
2

‘हिटमॅन’७ वर्षांनंतर विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत उतरणार मैदानात; रोहितने दिली MCA ला माहिती

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड
3

42 चेंडू, 144 धावा आणि 15 षटकार… वैभव सूर्यवंशीने 32 चेंडूत शतक ठोकून रोहित शर्माचा मोडला रेकाॅर्ड

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार
4

IND vs SA 1st Test: शुभमन गिलच्या रडारवर ‘विराट’ कामगिरी! ९३ वर्षांनंतर ‘हा’ कारनामा करणारा ठरेल पहिला भारतीय कर्णधार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.