Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पॅरालिम्पिकमधील सहभागी भारतीय खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वाढवले मनोबल; म्हणाले, “प्रत्येक खेळा़डूचे मनोधैर्य आणि दृढनिश्चय देशासाठी……”

पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताची मोहीम 29 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याअगोदर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खेळाडूंना खास संदेश पाठवत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  पॅरिस पॅरालिम्पिकमधील सहभागी सर्व खेळाडूंचे मनोधैर्य वाढवण्याचे काम पंतप्रधानांनी केले.

  • By युवराज भगत
Updated On: Aug 28, 2024 | 10:56 PM
PM Narendra Modi Best Wishes Indian Paralympic Athletes

PM Narendra Modi Best Wishes Indian Paralympic Athletes

Follow Us
Close
Follow Us:

Narendra Modi Best Wishes Indian Paralympic Athletes : पॅरालिम्पिक खेळांच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 29 ऑगस्ट रोजी भारतीय खेळाडू पॅरालिम्पिक आपली चमक दाखवणार आहेत. आता, पॅरालिम्पिक 2024 च्या उद्घाटन समारंभाला सुरुवात होण्यापूर्वी, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण भारतीय दलाला शुभेच्छा पाठवल्या आहेत. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतातील सर्व पॅरा ॲथलीट्सना देशाची शान म्हटले आहे. त्यांचा दृढनिश्चय आणि धैर्य देशासाठी प्रेरणादायी असल्याचे लिहले आहे.

पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा

140 crore Indians wish our contingent at the Paris #Paralympics 2024 the very best. The courage and determination of every athlete are a source of inspiration for the entire nation. Everyone is rooting for their success. #Cheer4Bharat — Narendra Modi (@narendramodi) August 28, 2024

 

पंतप्रधानांच्या भारतीय खेळाडूंना खास शुभेच्छा

लोक त्यांच्या यशासाठी शुभेच्छा देत आहेत यावर पंतप्रधान मोदींनी सर्व भारतीय खेळाडूंचा अभिमान व्यक्त केला. याआधी, पंतप्रधान मोदींनी २०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची भेट घेतली होती आणि सर्व पदक विजेत्या खेळाडूंची स्थिती जाणून घेतली होती.

भारत किती खेळाडू पाठवत आहे?
गेल्या वेळी भारताने टोकियो पॅरालिम्पिकमध्ये एकूण 54 खेळाडू पाठवले होते, ज्यांनी एकूण 9 खेळांमध्ये भाग घेतला होता. यावेळी, भारतीय संघात एकूण 84 खेळाडूंचा समावेश आहे, जे एकूण 12 खेळांमध्ये पदकांसाठी प्रयत्न करणार आहेत. गेल्या वेळी भारताने १९ पदके जिंकून पॅरालिम्पिकच्या इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली होती आणि यावेळी तो विक्रम मोडीत निघण्याची अपेक्षा आहे.

भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल

उद्घाटन समारंभात भारताचा पॅरा भालाफेकपटू सुमित अंतिल आणि शॉटपुट धावपटू भाग्यश्री जाधव ध्वजवाहक म्हणून दिसणार आहेत. गेल्या वेळी सुमितने पुरुषांच्या F64 प्रकारातील भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तर भाग्यश्री 2022 च्या आशियाई पॅरा गेम्समध्ये रौप्यपदक विजेती आहे.

 

Web Title: Pm narendra modi boosted the morale of all indian athletes and give best wishes to indian paralympic athletes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 28, 2024 | 10:56 PM

Topics:  

  • indian athletes
  • Paralympic Games
  • Paris Paralympics 2024
  • PM Narendra Modi

संबंधित बातम्या

AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक
1

AI समिट 2026 मध्ये दिसली देशाची तंत्रज्ञान प्रगतीची झलक; जागतिक तांत्रिक युगात भारत तगडा स्पर्धक

Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड
2

Trade War : 50% टॅरिफमागचं कारण रशियाचं तेल नव्हतंच? PM मोदींचा ‘तो’ एक निर्णय आणि Trumpने भारतावर उगवला सूड

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद
3

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर
4

AI Impact Expo 2026: १० लाख कोटींच्या गुंतवणूकीपासून यूपीआयच्या कौतुकापर्यंत… ईव्हेंटमध्ये काय घडलं? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.