Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जो खेलेगा वो खिलेगा!’ पंतप्रधान मोदींची CWG 2026 पदकविजेत्यांसोबत खास भेट; खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक

Pm Narendra Modi Meets CWG 2026 Medalist: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत पदक जिंकणाऱ्या खेळाडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याबद्दल शुभेच्छा दिल्या.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 10, 2026 | 11:43 AM
‘जो खेलेगा वो खिलेगा!’ पंतप्रधान मोदींची CWG 2026 पदकविजेत्यांसोबत खास भेट; खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक
Follow Us
Follow Us:
  • पंतप्रधान मोदींची CWG पदकविजेत्यांसोबत खास भेट
  • खेळाडूंच्या कामगिरीचं केलं कौतुक
  • पदकतालिकेत भारताने पटकावले चौथे स्थान
स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे झालेल्या  राष्ट्रकुल क्रीडा २०२६ च्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी एकूण ३९ पदके जिंकून उत्कृष्ट कामगिरी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ९ ऑगस्ट रोजी पंतप्रधान निवासस्थानी सर्व पदक विजेत्यांची भेट घेतली. त्यांनी खेळाडूंना पदक विजयाबद्दल अभिनंदन केले आणि त्यांच्या कामगिरीची प्रशंसा केली. ‘जो खेलेगा वो खिलेगा’ असे म्हणत त्यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या खेळाडूंचे यश देशातील अनेक तरुणांना प्रेरणा देईल, असेही ते म्हणाले.

वेस्ट इंडिजचा ‘गेम ओव्हर’! 2027 World Cupची थेट पात्रता हुकली; सलग तिसऱ्यांदा भंगलं स्वप्न

जो खेलेगा वो खिलेगा…

२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंना भेटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये साक्षी चौधरी म्हणाली की, हॅलो मित्रांनो, आज पंतप्रधान सरांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्यांना बोलावले आहे आणि आम्हा सर्वांना खूप अभिमान वाटत आहे. यापुढे मोदी म्हणाले की, जो खेलेगा वो खिलेगा. देशाला नेहमी प्रोत्साहन द्या. यानंतर पंतप्रधान मोदींनी ‘भारत माता की जय’ची घोषणा दिली, जी त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या सर्व खेळाडूंनी पुन्हा उच्चारली. हा व्हिडिओ राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेती महिला बॉक्सिंगपटू साक्षी चौधरीने व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे आणि या भेटीबद्दल पंतप्रधान मोदींचे आभार मानले आहेत.

Delighted to host our outstanding medal winners from the Commonwealth Games 2026 at 7, Lok Kalyan Marg. Heard about their experiences from the Games. Each one of them has made our nation proud through their exceptional performances. Their success will motivate many youngsters. pic.twitter.com/1zkYCKiV8r — Narendra Modi (@narendramodi) August 9, 2026

पदकतालिकेत भारताने पटकावले चौथे स्थान

ग्लासगोमध्ये भारताने एकूण ३९ पदके जिंकली, ज्यात १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि नऊ कांस्य पदकांचा समावेश होता. पदक तालिकेत भारताने चौथे स्थान मिळवले. परंतु, यावेळी राष्ट्रकुल खेळांचा कार्यक्रम खूपच मर्यादित होता आणि भारतासाठी पदकांची मोठी शक्यता असलेले कुस्ती, बॅडमिंटन, टेबल टेनिस, हॉकी आणि नेमबाजी यांसारखे खेळ त्यात समाविष्ट नव्हते. अशा परिस्थितीतही भारताने चमकदार कामगिरी करत ३९ पदकांची कमाई केली. भारताने प्रामुख्याने बॉक्सिंग, ज्युडो, ॲथलेटिक्स आणि पॅरा-ॲथलेटिक्समध्ये दमदार कामगिरी केली. आता सर्वांचे लक्ष जपानमध्ये होणाऱ्या आगामी आशियाई क्रीडा (Asian Games 2026) स्पर्धेवर आहे. जिथे भारतीय खेळाडूंकडून उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा आहे.

बॉक्सिंगमधील भारताची प्रभावी कामगिरी

बॉक्सिंग हा भारताच्या सर्वात यशस्वी खेळांपैकी एक होता. भारतीय बॉक्सर्सनी सात सुवर्ण आणि तीन रौप्य पदकांसह एकूण १० पदके जिंकली. सुवर्णपदक विजेत्यांमध्ये प्रीती पवार (५४ किलो), जस्मिन लंबोरिया (५७ किलो), साक्षी चौधरी (५१ किलो), प्रिया घंघास (६० किलो), अरुंधती चौधरी (७० किलो), सचिन सिवाच (६० किलो) आणि अंकुश पांघल (८० किलो) यांचा समावेश होता.

रौप्यपदक विजेत्यांमध्ये जादुमणी सिंग (५५ किलो), लव्हलिना बोरगोहेन (७५ किलो) आणि नरिंदर बरवाल (९०+ किलो) यांचा समावेश होता. भारतीय महिला बॉक्सर्सनी राष्ट्रकुल खेळांच्या एकाच आवृत्तीत सात सुवर्णपदके जिंकून आपली आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली.

Sarfaraz Khanचं टीम इंडियात कमबॅक; प्लेइंग-11 मध्ये संधी मिळणार? देवदत्त पडिक्कलच्या शतकाने बदलले समीकरण

Web Title: Pm narendra modi meets cwg 2026 medalists india 39 medals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • commonwealth games 2026
  • Medal
  • narendra modi
  • PM Modi

संबंधित बातम्या

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी
1

Rahul Gandhi Live PC News: सत्ताविरोधी लाटेपासून त्या विचित्र कायद्यापर्यंत…; राहुल गांधीनी सांगितली क्रोनोलॉजी

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप
2

Rahul Gandhi: पीएम मोदींची राहुल गांधींनी उडवली खिल्ली? ‘रामायण’ फेम सुनील लहरींनी व्यक्त केला संताप

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन
3

Climate Change वर भारताचा Green प्लॅन! हायड्रोजन ट्रेन ते अणू ऊर्जेपर्यंत; PM Modi नी सांगितला फ्युचर व्हिजन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.