Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Puna Club Magicians ठरले चॅम्पियन! डेक्कन जिमखाना करंडकावर मिळवला कब्जा

Sports: तीय स्थानासाठीचा सामन्यामध्ये पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाने डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. विजेत्या पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघ आणि उपविजेत्या डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आली.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 06, 2026 | 09:45 PM
‘Vyohar-Deccan Gymkhana Trophy’ Q Sports

‘Vyohar-Deccan Gymkhana Trophy’ Q Sports

Follow Us
Follow Us:
  • पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघाला विजेतेपद
  • ‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स
  • डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये झाला अंतिम सामना 
पुणे/Sports: डेक्कन जिमखाना क्लबच्यावतीने आयोजित ‌‘व्योहर-डेक्कन जिमखाना करंडक‌’ क्यु स्पोर्ट्‌‍स आंतरक्लब लीग २०२६ स्पर्धेत पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघाने डेक्कन जिमखाना ऐसेस संघाचा ३-१ असा पराभव करून स्पर्धेचे विजेतेपद संपादन केले. डेक्कन जिमखाना क्लबच्या स्नुकर हॉलमध्ये झालेल्या अंतिम सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍च्या अनिश केअरिंग व अंगद सहानी या जोडीने डेक्कन जिमखाना ऐसेसच्या उदय पुंडे व सचिन बिचे यांचा ७७-३२ असा पराभव केला.

एकेरीच्या सामन्यात विग्नेश संघवी याने सिध्दार्थ टेंभे याचा ४८-१८ असा पराभव करून पुना क्लबने २-० अशी आघाडी घेतली. डेक्कनच्या समर खंडेलवाल याने दिनेश मेहतानी याचा १५१-१०५ असा पराभव करून ही आघाडी १-२ अशी कमी केली. सुरज राठी याने डेक्कनच्या प्रशांत नातू याचा ७२-६१ असा पराभव करून पुना क्लब संघाला ३-१ अशी विजयी आघाडी मिळवून देत विजेतेपद मिळवले.

पुण्यात Snooker चा थरार रंगणार! क्यु स्पोर्ट्स लीगमध्ये ‘हे’ दोन संघ विजेतेपदासाठी येणार आमनेसामने

पीवायसी वॉरियर्स तृतीय स्थानी

तृतीय स्थानासाठीचा सामन्यामध्ये पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाने डेक्कन जिमखाना मॉन्स्टर्स संघाचा ३-० असा सहज पराभव केला. विजेत्या पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघ आणि उपविजेत्या डेक्कन जिमखाना ऐसेस संघाला करंडक आणि मेडल्स्‌‍ देण्यात आली.

स्पर्धेचे पारितोषिक वितरण डेक्कन जिमखाना क्लबचे सरचिटणीस मिहीर केळकर, डेक्कन जिमखाना क्लबचे वित्तसचिव गिरीष इनामदार आणि व्योहरचे कार्यकारी संचालक गिरीष व्यास यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बिलीयर्डस्‌‍ आणि स्नुकर संघटनेचे अध्यक्ष चिराग रामकृष्णन्‌‍, आयबीएसएफचे माजी अध्यक्ष राजन खिंवसरा आदि मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धेचे संचालक समर खंडेलवाल यांनी तर, आभार बिलीयर्डस्‌‍ आणि स्नुकर विभागाचे सचिव सतिश शाळीग्राम यांनी मानले.

जगात भारी पुणे! अधिराज दुधानेचा Tennis मध्ये डबल धमाका; राष्ट्रीय स्पर्धेत पटकावले एक नव्हे तर थेट…
चुरशीच्या झालेल्या सामन्यात पुना क्लब मॅजिशियन्स्‌‍ संघाने पीवायसी जिमखाना वॉरीयर्स संघाचा ३-२ असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. पुना क्लबच्या अनिश केअरिंग व अंगद सहानी यांचा आनंद आपटे व रोहीत नारगोलकर यांनी ४७-७० असा पराभव करून पीवायसीला विजयी सुरूवात करून दिली. विग्नेश संघवी याने पीवायसीच्या राजवर्धन जोशी याचा ३३-२२ असा आणि दिनेश मेहतानी याने आदित्य देशपांडे याचा १५०-८० असा पराभव करून पुना क्लबला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

Web Title: Poona club magicians triumph vyohar deccan gymkhana trophy cue sports inter club league tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 09:45 PM

Topics:  

  • pune news
  • Pune Sports News
  • Sports News

संबंधित बातम्या

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन
1

पुणे पदवीधरसाठी हर्षदा देशमुख-जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल; महाविकास आघाडीचे जोरदार शक्तीप्रदर्शन

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!
2

Kho-Kho: देहूच्या लेकींचा खो-खोमध्ये ‘डबल धमाका’; १४ अन् १७ वर्षांखालील दोन्ही गटांत विजेतेपद!

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं
3

Rohit Pawar MPSC Protest Pune : आंदोलनावरून राजकारण तापलं! रोहित पवारांनी विक्रम पाचपुतेंना थेट पाडण्याचं चॅलेंज दिलं

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी
4

Pune Water Issue : पुणे शहरातही पाणी टंचाईचे संकट? शहराला हवे 21.34 टीएमसी पाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.