Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2026 Points Table मध्ये खळबळ; ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण? वाचा एका क्लिकवर

आयपीएल सुरू झाल्यावर आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. काल पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. हातातील सामना गुजरात टायटन्सने गमावला.

  • By तेजस भागवत
Updated On: Apr 01, 2026 | 04:41 PM
IPL 2026 Points Table मध्ये खळबळ; ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण? वाचा एका क्लिकवर

IPL 2026 Points Table मध्ये खळबळ; ऑरेंज आणि पर्पल कॅपचा मानकरी कोण? वाचा एका क्लिकवर

Follow Us
Close
Follow Us:

आयपीएल 2026 मध्ये पार पडले 4 सामने 
पंजाब विरुद्ध गुजरात मॅचनंतर गुणतालिकेत बदल 
आज दिल्ली लखनौविरुद्ध भिडणार

IPL 2026 Points Table/Orange & Purple Cap Live Updates:  28 मार्चपासून आयपीएलचा थरार सुरू झाला आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. कालपर्यंत चार सामने पार पडले आहेत. दरम्यान पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडल्यावर पॉईंट्स टेबलमध्ये (IPL) मोठे बदल झाले आहेत. तर आज आपण पॉइंट टेबलमध्ये काय बदल झाले आहेत आणि ऑरेंज व पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण आहे ते जाणून घेऊयात.

आयपीएल सुरू झाल्यावर आतापर्यंत चार सामने पार पडले आहेत. काल पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना पार पडला. हातातील सामना गुजरात टायटन्सने गमावला. त्यांतर पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल झाले आहेत. तसेच ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत अनेक खेळाडू समोर आले आहेत.

IPL 2026 Points Table (Image – aigemini)


ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत कोण?

क्रमांक खेळाडूचे नाव संघ सामने एकूण धावा सर्वोच्च धावसंख्या
1 रायन रिकलटन मुंबई इंडियन्स (MI) 1 81 81
2 ईशान किशन सनरायझर्स हैदराबाद (SRH) 1 80 80
3 रोहित शर्मा मुंबई इंडियन्स (MI) 1 78 78
4 कूपर कॉनोली पंजाब किंग्स (PBKS) 1 72* 72*
5 विराट कोहली रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
1

सर्वाधिक विकेट घेऊन सध्या गुजरात टायटन्सचा प्रसिद्ध कृष्णा आहे. त्याने 3 विकेट्स घेतल्या आहेत. तर दुसऱ्या स्थानावर जेकब डफी आहे. त्याने देखील 3 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय शार्दुल ठाकूर, शेफर्ड यांनी देखील 3 विकेट्स पटकावल्या आहेत.

DC vs LSG Playing 11: आज दोस्तीत कुस्ती! पंत-पटेल भिडणार; ‘हे’ 11 खेळाडू गाजवणार मैदान

आज दिल्ली विरुद्ध लखनौ भिडणार

आज लखनौच्या एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरू होणार आहे. दरम्यान आज सर्वांच्या नजरा ऋषभ पंतच्या कामगिरीकडे असणार आहे.

LSG vs DC Pitch Report: लखनौच्या मैदानावर कोणाचे राहणार वर्चस्व? पावसाचे सावट, कसा रंगणार सामना

दिल्ली कॅपिटल्सची संभाव्य टीम: के.एल. राहुल, पथुम निसंका, नितीश राणा, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड मिलर, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, टी. नटराजन, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी

एलएसजी संभाव्य टीम: जोश इंग्लिश, मिचेल मार्श, ऋषभ पंत (कर्णधार/यष्टीरक्षक), निकोलस पूरन, एडेन मार्करम, आयुष बदोनी, मोहम्मद शमी, रवी बिश्नोई, मयंक यादव / मोहसीन खान, शाहबाज अहमद / अर्शीन कुलकर्णी

Web Title: Prasidh krushna purple cap and ryan rickelton orange cap know ipl 2026 table points

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • DC vs LSG
  • IPL
  • IPL 2026

संबंधित बातम्या

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट
1

DC Vs RR Pitch Report: दिल्लीचा ‘स्वॅग’ की राजस्थानचा ‘थाट’? पहा आजचा पीच रिपोर्ट

RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर
2

RCB vs PBKS Live: पंजाबने जिंकला टॉस, आरसीबी करणार प्रथम फलंदाजी; ‘हा’ दिग्गज खेळाडू बाहेर

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली
3

IPL 2026: KKR च्या विजयाने प्लेऑफच्या शर्यतीत मोठा ट्विस्ट, बदलले पॉईंट टेबलचे गणित; टॉप-4 साठी चुरस वाढली

RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या
4

RCB vs PBKS: आरसीबी विरुद्ध पंजाबच्या ‘करो या मरो’ सामन्यात कसा असेल खेळपट्टीचा अंदाज? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.