आयपीएलमधील ४० वा सामना आज म्हणजे मंगळवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स असा होणार आहे. यावेळी गुणतालिकेत सुधारणा करण्यासाठी दिल्ली प्रयत्न करणार आहे, तर एलएसजी देखील त्याच प्रयत्नात असेल.
आयपीएल 2025 च्या 18 व्या हंगामातील चौथा सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळवण्यात आला होता. या सामन्यात एलएसजीला पराभव पत्करावा लागला. या दरम्यान संजीव गोयंका पंतसोबत बोलता…
दोन्ही संघांचा या मोसमातील हा पहिलाच सामना आहे. त्यामुळे दोन्ही संघात विजयी सुरुवात करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. लखनौ सुपर जायंट्सकडून पहिल्या डावाची सुरवात एडन मार्कराम आणि मिचेल मार्श या सालामीवीरांनी केली.
आयपीएलच्या 18 व्या हंगामातील चौथ्या सामना दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स यांच्यामध्ये खेळवण्यात येत आहे. दिल्ली कॅपिट्ल्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
लखनौ विरुद्ध दिल्ली आज एकमेकांशी भिडणार आहेत, यामध्ये काही बातम्यांमध्ये असेही म्हटले आहे की केएल राहुल सुरुवातीच्या सामन्यांसाठी उपलब्ध नसण्याची शक्यता आहे. यावर आता कॅप्टन अक्षर पटेलने खुलासा केला आहे.