Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Table Tennis: या विजयामुळे राजवर्धन तिवारी आणि शरण्या पटवर्धन यांनी राज्य मानांकन स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या अकरा वर्षांखालील गटातील विजेतेपदावर आपले नाव कोरले.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 08, 2026 | 04:19 PM
Pune Table Tennis

Pune Table Tennis

Follow Us
Follow Us:
  • राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत शरण्या पटवर्धन विजेते
  • अधिराज चौहान, कियारा लेले यांना उपविजेतेपद
  • वर्ध्यात रंगली चुरशीची टेबल टेनिस लढत
पुणे/Table Tennis: वर्धा जिल्हा हौशी टेबल टेनिस संघटनेच्या वतीने आयोजित चौथ्या महाराष्ट्र राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत सोलापूरच्या राजवर्धन तिवारी याने मुलांच्या गटात, तर पुण्याच्या शरण्या पटवर्धन हिने मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर मात करत विजेतेपद पटकावले. वर्धा येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या हॉलमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेतील अकरा वर्षांखालील मुलांच्या अंतिम सामन्यात राजवर्धन तिवारीने ठाण्याच्या अधिराज चौहान याचा ११-१३, ११-६, ५-११, ११-९, ११-२ असा पाच गेममध्ये पराभव केला. सुरुवातीला चुरशीची झालेली ही लढत अखेरीस राजवर्धनने आपल्या आक्रमक खेळाच्या जोरावर जिंकत विजेतेपदावर नाव कोरले.

राजवर्धन हा बार्शी येथील सेंट जोसेफ इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण घेत असून, बार्शी टेबल टेनिस अकादमीमध्ये प्रशिक्षक गणेश स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतो.अकरा वर्षांखालील मुलींच्या अंतिम फेरीत पुण्याच्या शरण्या पटवर्धन हिने ठाण्याच्या कियारा लेले हिच्यावर ११-४, ११-७, १३-११ असा सरळ तीन गेममध्ये विजय मिळवत विजेतेपद पटकावले. शरण्याने सामन्याच्या सुरुवातीपासूनच आक्रमक खेळ करत कियाराला फारशी संधी दिली नाही. शरण्या एमईएस बाल शिक्षण मंदिर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये पाचवी इयत्तेत शिकत असून, मार्तंड बिनीवाले टेबल टेनिस अकादमीत प्रशिक्षक मार्तंड बिनीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण घेत आहे.

अकरा वर्षांखालील मुले

·         अधिराज चौहान (ठाणे) वि.वि. आरव बापट (पुणे) — ११-२, ११-६, ११-१

·         अथर्व वैजवाडे (परभणी) वि.वि. ओजस ऐनापुरे (सोलापूर) — ११-४, ११-२, ११-३

·         निर्मित कुटे (ठाणे) वि.वि. शिव बहल (ठाणे) — ११-५, ११-६, ७-११, ८-११, १३-११

·         राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. रणवीर जाधव (कोल्हापूर) — ११-२, ११-५, ११-४

Table Tennis: पुण्यात मानांकन टेनिस स्पर्धेचा थरार; अव्वल खेळाडूंना झुंजवत नवोदित खेळाडूंची जोरदार मुसंडी

उपांत्य फेरी :

·         अधिराज चौहान (ठाणे) वि.वि. अथर्व वैजवाडे (परभणी) — ११-७, ११-५, ११-८

·         राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. निर्मित कुटे (ठाणे) — ११-४, ११-४, ११-३

अंतिम फेरी :

·         राजवर्धन तिवारी (सोलापूर) वि.वि. अधिराज चौहान (ठाणे) — ११-१३, ११-६, ५-११, ११-९, ११-२

अकरा वर्षांखालील मुलींचा गट उपांत्यपूर्व फेरी

·         अधीरा आहेर (नाशिक) वि.वि. इशिता भानगडीया (ठाणे) — १२-१०, ११-५, ११-७

·         कियारा लेले (ठाणे) वि.वि. अनया आहेर (नाशिक) — ११-४, ११-८, ११-४

·         रिद्धी सिंग (ठाणे) वि.वि. आरोही श्रीश्रीमळ (कोल्हापूर) — ११-७, ११-५, ११-५

·         शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. धडकन टन्ना (ठाणे) — ५-११, ११-९, ११-१३, १२-१०, ११-७

Table Tennis: राज्य मानांकन टेबल टेनिस स्पर्धा: मयुरेश सावंत अन् स्वरा करमरकर बनले ‘सुवर्ण’पदकाचे मानकरी!

उपांत्य फेरी :

·         कियारा लेले (ठाणे) वि.वि. अधीरा आहेर (नाशिक) — १२-१०, ७-११, ९-११, ११-६, ११-३

·         शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. रिद्धी सिंग (ठाणे) — ११-५, ११-५, ७-११, ११-१३, ११-९

अंतिम फेरी :

·         शरण्या पटवर्धन (पुणे) वि.वि. कियारा लेले (ठाणे) — ११-४, ११-७, १३-११

या विजयामुळे राजवर्धन तिवारी आणि शरण्या पटवर्धन यांनी राज्य मानांकन स्पर्धेत आपली गुणवत्ता सिद्ध करत अनुक्रमे मुलांच्या आणि मुलींच्या अकरा वर्षांखालील गटातील विजेतेपदावर आपले नाव कोरले.

Web Title: Pune sharanya patwardhan beat kiara lele to state level table tennis in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 04:19 PM

Topics:  

  • pune news
  • Table Tennis
  • wardha

संबंधित बातम्या

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
1

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण
2

Maharashtra Breaking News Today 2026: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३५,००० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे लोकार्पण

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’
3

पुणेकरांनो सावध व्हा! बनावट ऑडिओ-व्हिडिओ अन् फेक वेबसाईट ओळखा; हीच आहे नवी ‘डिजिटल साक्षरता’

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी
4

MPSC अध्यक्ष-सचिवांच्या राजीनाम्यासाठी पुण्यात हजारो विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा; विश्वजीत कदमांसह काँग्रेस नेते सहभागी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.