Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘… त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज’; Vaibhav Sooryvanshi बाबत राहुल द्रविडचे मोठे विधान

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तसेच ट्राय सिरिजमध्ये देखील त्याने शानदार फलंदाजी केली. आटा उद्यापासून तो आयर्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jun 25, 2026 | 09:20 PM
'... त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज'; Vaibhav Sooryvanshi बाबत राहुल द्रविडचे मोठे विधान

'... त्याला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज'; Vaibhav Sooryvanshi बाबत राहुल द्रविडचे मोठे विधान

Follow Us
Follow Us:
  • वैभव सूर्यवंशीबाबत राहुल द्रविडचे मोठे विधान
  • आयर्लंडविरुद्ध वैभव सूर्यवंशी डेब्यू करण्याची शक्यता 
  • भारत-आयर्लंड खेळणार 5 टी सामने 
India Vs Ireland: उद्यापासून भारत विरुद्ध आयर्लंड यांच्यात 5 सामन्यांची टी 20 सिरिज सुरू होणार आहे. या सिरिजमध्ये मुख्य दोन गोष्टी पाहायला मिळणार आहेत. भारतीय टी 20 संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करताना दिसणार आहे. तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशी देखील उद्या खेळताना दिसणार आहे. दरम्यान भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि माजी प्रशिक्षक राहुल द्रविडने वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे.

वैभव सूर्यवंशीने आयपीएल 2026 मध्ये शानदार फलंदाजी केली आहे. तसेच ट्राय सिरिजमध्ये देखील त्याने शानदार फलंदाजी केली. आटा उद्यापासून तो आयर्लंडविरुद्ध खेळताना दिसणार आहे. उद्या वैभव सूर्यवंशी इंटरनॅशनल डेब्यू करण्याची शक्यता आहे. उद्या त्याने डेब्यू केल्यास भारताकडून डेब्यू करणारा तो सर्वात कमी वयाचा खेळाडू ठरणार आहे.

काय म्हणाले राहुल द्रविड?

राहुल द्रविड यांनी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीचे कौतुक केले आहे. राहुल द्रविड राजस्थान रॉयल्सचे हेड कोच असताना वैभव सूर्यवंशीने आयपीएलमध्ये डेब्यू केले होते. गोलंदाजांच्या गतीला समजण्याची क्षमता वैभव सूर्यवंशीकडे आहे. बॉलचा सामना करण्याची ताकद त्याच्याकडे आहे, असे राहुल द्रविड वैभव सूर्यवंशीबाबत म्हणाले आहेत.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही? वयामुळे बंधन, काय आहे नियम

वैभव सूर्यवंशीने आपले टेक्निक आणि प्रतिमा तयार करण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे. लहानपणापासून त्याने सराव करताना हजारो बॉल्सचा सामना केला आहे. राजस्थान रॉयल्समध्ये असताना मी त्याची मेहनत अत्यंत जवळून पाहिली आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डेब्यू केल्यावर वैभव सूर्यवंशीला योग्य मार्गदर्शन मिळण्याची गरज आहे.

वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही?

वयाच्या अवघ्या १५ व्या वर्षीच जगप्रसिद्ध गोलंदाजांना चौकार मारणारा युवा सनसनाटी खेळाडू वैभव सूर्यवंशी आंतरराष्ट्रीय पदार्पण करण्यास सज्ज झाला आहे. तो आयर्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळण्याची शक्यता आहे. यानंतर, भारतीय संघ इंग्लंडचा दौरा करणार आहे. निवड समितीने आयर्लंड, इंग्लंड आणि आशियाई खेळांसाठीच्या टी-२० संघात त्याचा समावेश केला आहे. इंग्लंडच्या कायद्यानुसार, वैभवला वरिष्ठ खेळाडूंसोबत ड्रेसिंग रूम शेअर करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

वैभव सूर्यवंशी या आठवड्याच्या अखेरीस आयर्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताच्या वरिष्ठ संघात पदार्पण करण्यास सज्ज आहे. आयर्लंड दौऱ्यानंतर, भारतीय संघ इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेसाठी यूकेला जाणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी, ब्रिटिश माध्यमांनी वृत्त दिले होते की यूकेच्या नियमांनुसार, वैभवला भारतीय ड्रेसिंग रूममध्ये नेहमी राहण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्याला त्याची स्वतःची वेगळी चेंजिंग रूम दिली जाईल.

 

 

Web Title: Rahul dravid statement about vaibhav sooryavanshi before india ireland t20 series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 09:20 PM

Topics:  

  • ind vs ire
  • Rahul Dravid
  • Vaibhav Sooryavanshi

संबंधित बातम्या

India vs Ireland: भारत विरूद्ध आयर्लंड T20 सामन्याची बदलली वेळ, अचानक काय घडले?
1

India vs Ireland: भारत विरूद्ध आयर्लंड T20 सामन्याची बदलली वेळ, अचानक काय घडले?

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही? वयामुळे बंधन, काय आहे नियम
2

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी इंग्लंडमध्ये भारतीय ड्रेसिंग रूम वापरणार नाही? वयामुळे बंधन, काय आहे नियम

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?
3

‘बेबी बॉस’ साठी स्पेशल ट्रीटमेंट; इंग्लंड दौऱ्यात Vaibhav Sooryvanshi ला मिळणार स्वतंत्र रूम?

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming
4

IND vs IRE: भारतीय संघाचे पहिले घमासान! शुक्रवारी देणार Ireland ला टक्कर, कधी आणि कुठे दिसणार Live Streaming

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.