Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IPL 2025 : आयपीएलच्या सामन्यांवर पावसाचं सावट ?; CSK vs MI सामन्यातील पावसाचे मोठी अपडेट

चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ आज आमनेसामने येणार आहे. मात्र सामन्यादरम्यान पावसाचे सावट दिसत असल्याचं म्हटलं जात आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 23, 2025 | 07:03 PM
IPL 2025 : आयपीएलच्या सामन्यांवर पावसाचं सावट ?; CSK vs MI सामन्यातील पावसाचे मोठी अपडेट
Follow Us
Close
Follow Us:

IPL 2025 ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. आज चार संघ आणि दोन सामने रंगणार आहे.  हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात आज पहिला सामना रंगत आहे तर संध्याकाळी चेन्नई येथे चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगणार आहे. त्यामुळे आजचा रविवार रविवार हा आयपीएलच्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे. मात्र चेन्नईतील हवामानाबाबत आता मोठी अपडेट समोर येत आहे.

SRH vs RR : पॅट कमिन्स आणि रियान पराग आमनेसामने, राजस्थान रॉयल्स करणार गोलंदाजी

चेन्नई सुपरकिंग्ज आणि मुंबई इंडियन्स (CSK vs MI)  या दोन्ही संघाचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. आयपीएलमधील सर्वात दमदार असून .या दोन्ही संघांनी आतापर्यंत 5-5 अशी विजयाची ट्रॉफी हातात घेतली आहे. या दोन्ही संघात आतापर्यंत 37 सामने झाले असून 20 वेळा मुंबई इंडियन्सने विजयाची ट्रॉफी जिंकण्याचा बहुमान पटकावला तर चेन्नई सुपर किंग्जने देखील 17 सामन्यांवर विजय मिळवला आहे. गेले काही सामन्यातील मुंबई इंडियन्सची कामगिरी फार काही चांगली झाली नाही. त्यामुळे चाहत्यांचा देखील काही प्रमाणाच हिरमोड देखील झाला होता. मात्र आता पुन्हा नव्या ताकदीनीशी मुंबई इंडियन्स संघ सामन्यांसाठी सज्ज झाला आहे. मात्र सामना सुरु होण्याआधीच दोन्ही संघांसाठी पावसाचं मोठं आव्हान दिसत आहे. चेन्नईच्या चेपॉक येथे आजचा हा सामना रंगणार असून वातावरणाबाबत जाणकारांकडून शंका व्यक्त केली जात आहे.

SRH vs RR CSK vs MI Playing XI : आज रंगणार IPL चे दोन ब्लॉकबस्टर सामने, जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग 11

चेन्नईतील वातावरण पाहता आज दुपारी 1 ते 2 यावेळेत पावसाची चिन्ह दिसत होती. मात्र सध्या वातावरण काही अंशी ढगाळ असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे संध्याकाळच्या वेळेस पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचपार्श्वभूमीवर प्रसंगावधान राखण्यासाठी दोन्ही संघाच्या सामन्यांच्या ठरलेल्य़ा वेळेपेक्षा थोड्या उशिराने मॅच सुरु होणार असल्याचं आयोजकांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे CSK आणि MI या दोन्ही संघाच्या चाहत्यांना काही काळ वाट पहावी लागणार आहे.

किती वाजता सुरु होणारा सामना ?

हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल आणि नाणेफेक संध्याकाळी 7:00 वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर या सामना लाईव्ह पाहता येणार आहे.  त्याचबरोबर   लाइव्ह स्ट्रीमिंग JioHotstar ॲप आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.

 

 

 

Web Title: Rain threat on ipl matches big update on rain in csk vs mi match

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2025 | 06:04 PM

Topics:  

  • CSK
  • csk vs mi
  • IPL 2025
  • mumbai indians

संबंधित बातम्या

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा
1

सूर्याने चिडवलं अन् चाहत्यांनी नाव जोडलं! Tilak Varma आणि Sreeleela च्या अफेअरच्या चर्चांवर सूत्रांचा मोठा खुलासा

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ
2

IPL 2026 मध्ये Mumbai Indians चे हालच हाल! 16 वर्षानंतर सोडली ‘या’ दिग्गज खेळाडूने साथ

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?
3

IPL 2026 Qualification Chances : Dhoni च्या CSK चं टेन्शन वाढलं! RCB आणि GT च्या प्लेऑफच्या शक्यता 99%, कोणाचा पगडा किती भारी?

PBKS vs MI: पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; कर्णधार श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम
4

PBKS vs MI: पंजाब किंग्सचा सलग पाचवा पराभव; कर्णधार श्रेयसच्या नावावर लाजिरवाणा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.