Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 26 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय

गुजरात टायटन्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: May 09, 2026 | 07:03 PM
GT Vs RR Live: जयपूरमध्ये थरारक सामना; कर्णधार यशस्वीने गुजरातविरुद्ध टॉस जिंकला, घेतला ‘हा’ निर्णय
Follow Us
Follow Us:

गुजरात टायटन्स अन् राजस्थान रॉयल्सचे संघ आमनेसामने 
प्ले ऑफसाठी दोन्ही संघांना विजय अनिवार्य 
थोड्याच वेळात सुरू होणार जयपूरमध्ये सामना

Tata IPL 2026 RR Vs GT  Live Updates: थोड्याच वेळात जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्समध्ये सामना होणार आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियान पराग आणि गुजरात टायटन्सचे नेतृत्व शुभमन गिल करत आहे. प्ले (IPL 2026) ऑफमध्ये जाण्यासाठी दोन्ही संघांसाठी विजय अनिवार्य असणार आहे. आज रियान पराग ऐवजी यशस्वी जयस्वाल आरआरचे नेतृत्व करत आहे. दरम्यान आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

गुजरात टायटन्सकडून कर्णधार शुभमन गिल, साई सुदर्शन, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज, राशीद खान तर राजस्थान रॉयल्सकडून वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वाल, रवी बिश्नोई,  ध्रुव जुरेल हे खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये खेळत आहेत. त्यामुळे आजचा सामना रोमांचक होण्याची शक्यता आहे. तसेच मोठी धावसंख्या पाहायला मिळू शकते.

गुजरात टायटन्सचा संघ सध्या पॉईंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आणि राजस्थान रॉयल्सचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा असणार आहे. दरम्यान आज आपण या दोन्ही संघांची प्लेइंग 11 आणि हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घेऊयात. मागील सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात वर विजय मिळवला होता. त्यामुळे आजच्या सामन्यात कोण जिंकणार हे पहावे लागणार आहे.

RR Vs GT Live: राजस्थानविरुद्ध गुजरातचे पारडे जड; मात्र यंदाच्या हंगामात टायटन्सचा…

आतापर्यंत गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स 9 वेळेस आमनेसामने आले आहेत. या 9 समन्यांपैकी गुजरात टायटन्सने 6 सामने जिंकून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ केवळ 3 सामने जिंकू शकला आहे. यामुळे सध्या तरी गुजरातचे पारडे जड दिसण येत आहे. मात्र यंदाच्या हंगामात पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरातचा पराभव केला आहे. राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व रियन पराग करत आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघाची सुरुवात चांगली झाली होती. मात्र गेल्या काही सामन्यांमध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच गुजरात टायटन्सची सुरुवात खराब झाली होती. मात्र गेले काही सामना गुजरातने सलग जिंकत पॉइंट टेबलमध्ये 5 वे स्थान पटकावले आहे.

गुजरात टायटन्स संघ : शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, जोस बटलर (यष्टीरक्षक), निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, जेसन होल्डर, अर्शद खान, रशीद खान, कागिसो रबाडा, मोहम्मद सिराज, मानव सुथार, राहुल तेवाटिया, ग्लेन फिलिप्स, अनुल्ले कुमार, कुमार कुमार, अरशद खान. कुशाग्रा, इशांत शर्मा, शाहरुख खान, जयंत यादव, ल्यूक वुड, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, अशोक शर्मा, कॉनर एस्टरहुइझेन, रविश्रीनिवासन साई किशोर.

मुंबई पलटणच्या अडचणी वाढणार? उद्या Suryakumar Yadav खेळणार की नाही? पहा महत्वाची बातमी

राजस्थान रॉयल्स संघ : यशस्वी जैस्वाल, वैभव सूर्यवंशी, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रियान पराग (कर्णधार), रवींद्र जडेजा, डोनोवन फरेरा, शुभम दुबे, जोफ्रा आर्चर, रवी बिश्नोई, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, ॲडम मिलने, दासुन शनाका, रवी सिंग, यशराज पुंजा, तुषार देशपांडे संदीप शर्मा, शिमरॉन हेटमायर, कुलदीप सेन, सुशांत मिश्रा, युधवीर सिंग चरक, क्वेना मफाका, लुआन-ड्रे प्रिटोरियस, विघ्नेश पुथूर, अमनो रामा.

Web Title: Rajasthan royals captain yashsvi jaiswal choose bowl first against gujarat titans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • IPL 2026
  • Riyan Parag
  • RR Vs GT
  • Shubhman Gill

संबंधित बातम्या

ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…
1

ICC Test Ranking: टेस्ट क्रिकेटमध्ये Joe Root ठरला ‘नंबर वन’, तर शुभमन गिलची वनडेमध्ये थेट…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.