इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो त्याचा संघ राजस्थान रॉयल्ससाठी खेळताना वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. वैभवने पुढील हंगामात चुका सुधारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे म्हटले आहे.
कालच्या त्यांच्या शतकीय खेळीनंतर त्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. पण शतक ठोकल्यानंतर त्याची संस्कृतीही दिसून आली. सोशल मीडियावर राजस्थान रॉयल्सच्या अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला.
आयपीएल २०२५ मध्ये ४७ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने गुजरात टायटन्सचा दणदणीत पराभव केला. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने दमदार शतक झळकावले. त्याचा आनंद प्रशिक्षक राहुल द्रविडने उडी मारून साजरा केला आहे.
आयपीएल २०२५ मध्ये गुजरात टायटन्सविरुद्ध ऐतिहासिक शतक ठोकल्याबद्दल बिहार सरकारने वैभवला १० लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री नितीश यांनी राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूच्या असाधारण कामगिरीचे कौतुक केले.
आजच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले आहे. या विजयासह राजस्थान रॉयल्सच्या प्लेऑफच्या आशा जिवंत राह्ल्या आहेत.
१४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने GT विरुद्ध आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याने स्फोटक फलंदाजी केली आणि शतक झळकावले. त्याने ३५ चेंडूत आपले शतक पूर्ण केले आणि आयपीएलच्या इतिहासात अर्धशतक करणारा सर्वात तरुण…
राजस्थान रॉयल्सचा आणि आयपीएच्या इतिहासातील सर्वात तरुण १४ वर्षीय खेळाडूने आज आयपीएल २०२५ चे सर्वात जलद गतीने अर्धशतक झळकावले आहे. वैभव सूर्यवंशी याने आज १७ चेंडूंमध्ये ५१ धावा केल्या आहेत.
राजस्थानच्या हाती फक्त २ विकेट आजच्या सामन्यात लागले. गुजरातच्या संघाने पहिले फलंदाजी करत राजस्थान रॉयल्स समोर 210 धावांचे लक्ष्य उभे केले आहे. आजच्या सामन्यात आणखी एकदा संघाचा कर्णधार शुभमन गिलने…
आयपीएल २०२५ चा आज ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळवला जाणार आहे. गुजरात आजचा सामना जिंकून ते पहिल्या स्थानावर पोहोचण्यासाठी प्रयत्नशील असतील.
गुजरातचा संघ सध्या दमदार फॉर्ममध्ये आहे. सध्या गुणतालिकेमध्ये गुजरातचा संघ पहिल्या स्थानावर विराजमान आहे. जयपूरची खेळपट्टी कशी असणार आहे यावर एकदा नजर टाका.
राजस्थान रॉयल्ससाठी हा हंगाम संमिश्र असा राहीला असून राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या चार सामन्यांपैकी दोन सामन्यात विजय प्राप्त केला आहे. आरआरचा वैभव सूर्यवंशी याने नेट सेशनमध्ये वादळी खेळी केली आहे.
RR vs GT: इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या 24 व्या सामन्यात, राजस्थानचा सलामीचा फलंदाज यशस्वी जैस्वालने गुजरात टायटन्सविरुद्ध त्याची विकेट भेट दिली. चांगल्या फॉर्ममध्ये दिसत असलेल्या यशस्वीने स्कूप शॉट मारण्याचा…
हार्दिक पांड्याने 'रॉकेट थ्रो'वर संजू सॅमसनला धावबाद करताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. असे झाले की राजस्थान रॉयल्सच्या डावाच्या आठव्या षटकात हार्दिक पांड्याने त्याच्या एका 'रॉकेट थ्रो'वर संजू सॅमसनला धावबाद केलेच…
गुजरात टायटन्स (GT) कर्णधार हार्दिक पांड्या त्याच्या संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये काही महत्त्वाचे बदल करू इच्छितो. हार्दिक पांड्याला त्याच्या संघात खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूने सर्वोत्तम कामगिरी करावी असे वाटते.
मुंबई : संजू सॅमसनच्या राजस्थान रॉयल्सचा सामना आज मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सशी होणार आहे. दोन्ही संघांनी 3-3 सामने जिंकले आहेत आणि चांगले सांघिक संयोजन तयार करण्यात त्यांना…
मुंबई : गुरुवारी (१४ एप्रिल) मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सचा सामना गुजरातशी होणार आहे. दोन्ही संघांनी आतापर्यंत 4-4 पैकी 3-3 सामने जिंकले आहेत. अशा स्थितीत उत्कृष्ट फॉर्ममध्ये धावणाऱ्या दोन संघांमध्ये…